25/12/2022
बालसत्वम सुवर्णप्राशन
डॉ प्रज्ञा हरणे
BAMS_EMS
सध्याची स्थिती बगता रासायनिक शेती तुन आलेला अन्नातून बालकांना लागणारे जीवनसत्व पूर्णतः मिळत नाहीत त्यात भर म्हणजे फास्ट फूड , पॅकेज्ड फूड हे तर बालकांसाठी पूर्ण पणे घातक आहेत या अशा अन्नामुळे बालकांचा शारीरीक मानसीक बौध्दीक विकास पुरेसा होत नाही. त्यामुळे बालक चंचल, रागीट, अस्थीर बनत.
पूर्वीच्या काळी बालकांना एखाद्या सोन्याचा धातूला( दागिण्याला ) उगळून त्याचे चाटण बालकांना दिले जायचे त्याचाच पुढे आयुर्वेदिक औषध प्रणालीत समावेश केला गेला त्यालाच सुवर्ण प्राशन म्हणतात. आयुर्वेदानुसार पुष्य नक्षत्र हे पोषक मानल जात म्हणून सुवर्ण प्राशन हे पु ष्य नक्षत्रावर दिले जाते. आयुर्वेदात एकूण 16 संस्कार सांगितले आहेत त्यातीलच एक म्हणजे " सुवर्ण प्राशन संस्कार"
बालसत्वम सुवर्णप्राशन हे आचार्य कश्यप यांनी सांगितलेल्या संहिता ग्रंथातील शास्त्रोक्त पद्धतीने सुवर्ण भस्म, चूर्ण, मध व गायीचे तूप यांचा संमिश्रातून बनवले आहे
येत्या नवीन वर्षाला निर्धार करूया सशक्त बालक,सशक्त परीवार , सशक्त गाव , सशक्त शहर सशक्त राज्य सशक्त देश बनवण्याच्या अण त्याची सुरुवात तुमच्या बालकापासून करा...
वयोगट नवजात बालकापासून वयवर्ष 16
( 6 महीन्याचे पार्सल सुविधा उपलब्ध आहे फ्री डेलिव्हरी)
2023 सुवर्ण प्राशन द्यावयाचे दिनांक
8 जानेवारी 2023
5 फेब्रुवारी 2023
4 मार्च 2023
31 मार्च 2023
28 एप्रिल 2023
25 मे 2023
19 जुलै 2023
11 सप्टेंबर 2023
8 ऑक्टोबर 2023
5 नोव्हेंबर 2023
2 डिसेंबर 2023
29 डिसेंबर 2023