Dr.Sangde's Om Sai Homeopathic Clinic

Dr.Sangde's Om Sai Homeopathic Clinic We are dedicated to take care of your health with quality and research based Homoeopathic Treatment.

13/03/2023
त्वचाविकार आणि होमिओपॅथी.....Case..1 Eczema and Homeopathic Treatment.
21/10/2021

त्वचाविकार आणि होमिओपॅथी.....
Case..1 Eczema and Homeopathic Treatment.

घरी राहा .....सुरक्षीत राहा...🙏आता तुम्हाला तुमच्या त्रासासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घरी बसून घेता येणार आहे....गरज नसतान...
17/04/2021

घरी राहा .....सुरक्षीत राहा...🙏
आता तुम्हाला तुमच्या त्रासासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घरी बसून घेता येणार आहे....
गरज नसताना बाहेर पडणे टाळा..एक कॉल करा ...तुमच्या तक्रारी सांगा....आणि औषधे घरपोच मिळवा...कुरिअर ने🙏
Online Consultation....Treatment ...Now at Our Clinic.
, , , .

आज आमच्या वैद्यकिय सेवेला १४ वर्ष पूर्ण होत आहेत.आजवर जो आपण सर्वांनी आमच्या होमिओपॅथी विज्ञानावर विश्वास दाखवला त्यामुळ...
10/12/2020

आज आमच्या वैद्यकिय सेवेला १४ वर्ष पूर्ण होत आहेत.आजवर जो आपण सर्वांनी आमच्या होमिओपॅथी विज्ञानावर विश्वास दाखवला त्यामुळेच हे शक्य झाले.
माझ्या परिवाराच्या,मित्रांच्या ,स्नेहीजनांच्या भक्कम साथीमुळे आम्ही हे सगळं करू शकलो .
हा जिव्हाळा , प्रेम व आपला आमच्यावरचा विश्वास आम्हाला अधिक चांगली व आधुनिक सेवा देण्यासाठी प्रेरित करत असतो.
आजवरच्या हजारो रुग्णांनी दाखविलेला होमिओपॅथीवरचा विश्वास
आम्ही यापुढेही सार्थ ठरवू.
आजवर जे मिळालय त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

THANK YOU.🙏🙏🙏

🔶ACase of Renal Stone...🔶◾A Renal Stone of size 14 mm came out painlessly with Homoeopathic Treatment.◾होमिओपॅथी औषध -उप...
09/11/2020

🔶ACase of Renal Stone...🔶

◾A Renal Stone of size 14 mm came out painlessly with Homoeopathic Treatment.

◾होमिओपॅथी औषध -उपचाराने अवघ्या दीड महिन्यात 14 मी.मी.चा मुतखडा बाहेर पडला...
ऑपरेशन टळले...
होमिओपॅथी चे धन्यवाद...🙏

2 ऑक्टोबर...महात्मा गांधी जयंती राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा होमिओपॅथी वर विश्वास होता आणि ते होमिओपॅथी उपचाराचे पुरस्...
02/10/2020

2 ऑक्टोबर...महात्मा गांधी जयंती
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा होमिओपॅथी वर विश्वास होता आणि ते होमिओपॅथी उपचाराचे पुरस्कर्ते होते.
..विनम्र अभिवादन 💐💐💐

होमिओपॅथी उपचाराचे महत्व लक्षात घेऊन होमिओपॅथीला खऱ्या अर्थाने ज्यांनी राजाश्रय दिला असे रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज...
26/06/2020

होमिओपॅथी उपचाराचे महत्व लक्षात घेऊन होमिओपॅथीला खऱ्या अर्थाने ज्यांनी राजाश्रय दिला असे रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐💐

नमस्कार🙏कोरोनाच्या महामारीत प्रतिकारशक्ती वर्धक म्हणून होमिओपॅथी औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली.कोरोना काळात आम्ही सुरुवात...
07/06/2020

नमस्कार🙏
कोरोनाच्या महामारीत प्रतिकारशक्ती वर्धक म्हणून होमिओपॅथी औषधांची उपयुक्तता सिद्ध झाली.कोरोना काळात आम्ही सुरुवातीपासून सर्व रुग्णांना होमिओपॅथी द्वारे सेवा अत्यावश्यक सेवा दिली...
या कठीण काळात तुमच्या आरोग्यविषयक तक्रारी,अडचणी आम्ही प्रत्यक्ष व मोबाईलवर ऐकून त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन देण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला....
कोरोना बाधित तसेच quarantine केलेल्या अनेक कुटुंबांना आम्ही मोफत प्रतिकारशक्तीवर्धक औषधी ओम साई होमिओपॅथी क्लिनिक च्या माध्यमातून पुरवली.
पण कोरोना हा काही एकच आजार नाही.आता इतरही अनेक आजारांनी त्रस्त रुग्णांना सेवा देणे गरजेचे आहे. रोजची रुग्णातपासनी करताना तुमच्या आरोग्याची काळजी म्हणून आम्ही काही सूचना तयार केल्या आहेत...क्लिनिक मध्ये येताना या सूचनांचे पालन केल्यास आपण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकतो.
नियमांचे पालन करूया....कोरोनाला हरवूया.

कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून होमिओपॅथी औषध घेण्याचा आयुष मंत्रालयाने दिला सल्ला....
22/04/2020

कोरोनाशी लढण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून होमिओपॅथी औषध घेण्याचा आयुष मंत्रालयाने दिला सल्ला....

Address

20, Chatrapati Shivaji Maharaj Complex, In Front Of Police Line, Dist-Jalgaon
Pachora
424201

Opening Hours

Monday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Tuesday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Wednesday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Thursday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Friday 10am - 2pm
5pm - 8:30pm
Saturday 10am - 2pm
5pm - 8:30pm

Telephone

9860739049

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Sangde's Om Sai Homeopathic Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category