24/10/2025
24 मिनिटे दिवसातील तुमचा आयुष्य बदलतील जरूर पहा #लक्ष्मी
ज्योतिष तज्ञ , रत्न तज्ञ , वास्तु तज्ञ , पुरोहित
संपर्क राणे गुरुजी
९९७५३६२९६६
Padmaja, Samartha Nagar , Tembhode, Palghar
Palghar
401404
| Monday | 9am - 7:30pm |
| Tuesday | 9am - 7:30pm |
| Wednesday | 9am - 7:30pm |
| Thursday | 9am - 7:30pm |
| Friday | 9am - 7:30pm |
| Saturday | 9am - 7:30pm |
| Sunday | 9am - 7:30pm |
Be the first to know and let us send you an email when राणे गुरुजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Send a message to राणे गुरुजी:
पितृदोष शांती कधी करावी ? राणे गुरुजी
पितृदोष कसा ओळखावा पितृदोष आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याकडे कुंडली असणे आवश्यक आहे परंतु आपल्या धावत्या जीवनात अचूक जन्मतिथी जन्मवेळ लक्षात न राहिल्याने आपली कुंडली तयार होऊ शकत नाही अनेक जणांकडे हे सगळं व्यवस्थित माहिती असते तरी कुंडलीअभावी पितृदोष आहे किंवा नाही हे निदान होणे कठीण होते मात्र यावर ज्योतिषात तोडगा सांगितला आहे आपल्या जीवनात घडणार्या घटनांचे सुक्ष्म अवलोकन करण्याची दृष्टी आपल्याकडे असले म्हणजे झाले त्यामुळे आपल्याला पितृदोष आहे किंवा नाही हे आपणच स्वतः ओळखू शकतो काही अनुभवातून मी काही गोष्टी समोर मांडतो आहे यापैकी कुठलेही जर तुमच्या बरोबर घडत आहे असं वाटत असेल तर आपल्याला पितृदोष आहे असे समजावे
1} कुटुंबात वडील व मुलगा यांच्या नेहमी खटके उडणे त्यांच्या प्रचंड मतभेद असतील किंवा विचार बिल्कुल जमत नसतील
2} मुलगा किंवा मुलगी यांचा विवाह जुळण्यात नेहमी बाधा उत्पन्न होत असेल किंवा जुळलेला लग्न मोडले असेल कुंडली जुळत असेल परंतु काही कारणात्सव विवाह जुळत नसेल