Shree Swami Samarth Dental Clinic

Shree Swami Samarth Dental Clinic Specialized dental care for kids | Braces & Aligners | Pandharpur’s trusted pediatric dental clinic.

✅ Looking for the best dental clinic for root canal near you?👉 Visit Shri Swami Samarth Dental Clinic, Pandharpur – trus...
23/09/2025

✅ Looking for the best dental clinic for root canal near you?
👉 Visit Shri Swami Samarth Dental Clinic, Pandharpur – trusted care for every smile.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

sarangzende

आज (आश्विन शु. १ – २२ सप्टेंबर) घटस्थापना – शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ..आपल्या हिंदू संस्कृतीत आश्विन शुक्ल प्रतिपदे ...
22/09/2025

आज (आश्विन शु. १ – २२ सप्टेंबर) घटस्थापना – शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ..

आपल्या हिंदू संस्कृतीत आश्विन शुक्ल प्रतिपदे दिवशी सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवास प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. नऊ रात्री आणि दहा दिवस या कालावधीत आदिशक्तीची उपासना केली जाते. शरद ऋतूच्या सुरुवातीच्या काळात हे नवरात्र येत असल्याने याला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हटले जाते. हा दैवी स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ साजरा होणारा उत्सव आहे. आज घटस्थापना... नवरात्रोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे.

आजच्या दिवशी घटामध्ये देवीची स्थापना करून, अखंड नंदादीप प्रज्वलित केला जातो. या उत्सवात देवीच्या शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा नऊ रूपांची पूजाअर्चा व व्रत-उपवास करून आराधना केली जाते. आदिशक्तीच्या उपासनेमुळे सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते आणि सुख-समृद्धी लाभते, अशी श्रद्धा आहे. आपल्या महाराष्ट्रात कोल्हापूर (श्री अंबाबाई), तुळजापूर (श्री तुळजाभवानी), माहूरगड (श्री रेणुकामाता) आणि वणी, नाशिक (श्री सप्तशृंगी) ही देवीमातेची साडेतीन शक्तिपीठे आहेत.
नवरात्रोत्सवाच्या काळात या ठिकाणी जाऊन देवीचे दर्शन घेणे पवित्र मानले जाते.

या उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
सर्वांवर देविमातेची कृपा राहो...

#आदिशक्ती #नवरात्रोत्सव #घटस्थापना #आराधना #वंदन #शुभेच्छा
sarangzende

20/09/2025

लहान मुलांना दात येत असताना कोणती काळजी घ्यावी हे या व्हिडीओमधून जाणून घ्या.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811


Shree Swami Samarth Dental Clinic

लाल हिरड्या, रक्तस्त्राव, वेदना व दुर्गंध – ही हिरड्यांच्या सूजेची लक्षणं 🚫🦷थंड-गरम पदार्थांवरील संवेदनशीलता वाढल्यास वि...
19/09/2025

लाल हिरड्या, रक्तस्त्राव, वेदना व दुर्गंध – ही हिरड्यांच्या सूजेची लक्षणं 🚫🦷
थंड-गरम पदार्थांवरील संवेदनशीलता वाढल्यास विलंब नको –
योग्य उपचारासाठी आजच श्री स्वामी समर्थ डेंटल क्लिनिकला भेट द्या! ✨
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811


ब्रेसेस बसवल्यानंतर हलके, मऊ आणि पचायला सोपे पदार्थ निवडा 🍲🍦🥛सूप, दही, खिचडी, आईस्क्रीम व फळांचा रस – दातांसाठी आरामदायी...
16/09/2025

ब्रेसेस बसवल्यानंतर हलके, मऊ आणि पचायला सोपे पदार्थ निवडा 🍲🍦🥛
सूप, दही, खिचडी, आईस्क्रीम व फळांचा रस – दातांसाठी आरामदायी पर्याय! 🦷✨
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811


Shree Swami Samarth Dental Clinic

13/09/2025

लहान मुलांना दातांच्या समस्या खूप जाणवतात त्या कमी करण्यासाठी आहारात कोणते बदल करावेत हे डॉ. माधुरी झेंडे यांच्याकडून जाणून घ्या.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811



Shree Swami Samarth Dental Clinic

हिरड्यांमधून रक्त येणे हे हिरड्यांच्या आजाराचे लक्षण असू शकते.यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.पत्ता : गणेश मंदीराशेजारी...
12/09/2025

हिरड्यांमधून रक्त येणे हे हिरड्यांच्या आजाराचे लक्षण असू शकते.
यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811

sarangzende

A healthy smile is a reflection of a healthy you.Brush, Rinse, Smile, Repeat!पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, ल...
09/09/2025

A healthy smile is a reflection of a healthy you.
Brush, Rinse, Smile, Repeat!
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811



06/09/2025

डॉ. सारंग झेंडे यांच्याकडून दातामधून रक्त येण्याची कारणे जाणून घ्या.

पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811


Shree Swami Samarth Dental Clinic

आज (भाद्रपद शु. चतुर्दशी - ०६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी / सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन आज पवित्र अनंत चतुर्दशीचा दिवस... प...
06/09/2025

आज (भाद्रपद शु. चतुर्दशी - ०६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी / सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन

आज पवित्र अनंत चतुर्दशीचा दिवस... पुराणानुसार, आजच्या दिवशी भगवान विष्णूंनी विश्वरचना करताना आवश्यक १४ लोकांची निर्मिती केली. हे १४ लोक म्हणजे तल, अतल, वितल, सुतल, सलातल, रसातल, पाताल, पृथ्वी, भव:, स्व:, जन, तप, सत्य, मह आहेत. भगवान विष्णूंनी जगाचे रक्षण करण्यासाठी अनंत रूप धारण केले. या दिवशी अनंताचे व्रत केले जाते. विधिवत हे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व दुःखे दूर होतात, प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे.

विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या काही घरगुती तसेच बहुतांश सार्वजनिक गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन या दिवशी केले जाते. अनेक राज्यांतही ही प्रथा आहे. बुद्धिदेवता, विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विधिवत विसर्जन केल्यास वर्षभर घरात समृद्धी राहते, असे मानले जाते.

सर्वांवर कृपा राहू दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या....

#श्रीगणेश #अनंतचतुर्दशी #गणेशविसर्जन #बाप्पामोरया #पुढच्या_वर्षी_लवकर_या #प्रणाम

अडकलेली अक्कल दाढ वेदना, संसर्ग आणि दातांची रचना बिघडवू शकते ❌वेळेत तपासणीसाठी संपर्क करा – श्री स्वामी समर्थ डेंटल क्लि...
05/09/2025

अडकलेली अक्कल दाढ वेदना, संसर्ग आणि दातांची रचना बिघडवू शकते ❌
वेळेत तपासणीसाठी संपर्क करा – श्री स्वामी समर्थ डेंटल क्लिनिक 🦷✨
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811



कॅल्शियमयुक्त आहार = मजबूत दात ✨लहानग्यांच्या निरोगी हास्यासाठी दूध, चीज आणि हिरव्या पालेभाज्या खा 🥛🧀🥗पत्ता : गणेश मंदीर...
02/09/2025

कॅल्शियमयुक्त आहार = मजबूत दात ✨
लहानग्यांच्या निरोगी हास्यासाठी दूध, चीज आणि हिरव्या पालेभाज्या खा 🥛🧀🥗
पत्ता : गणेश मंदीराशेजारी, नागालॅण्ड चौक, लिंक रोड, पंढरपूर
संपर्क : 9373119811



Address

Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Dental Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Swami Samarth Dental Clinic:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram