18/10/2025
🌼 नवीन प्रवासाची सुरुवात 🌼
जुने अध्याय आता संपले आहेत, आणि नव्या प्रकाशात जीवनाची नवी दिशा सुरू होत आहे.
‘दिव्यम ज्योती होलिस्टिक सेंटर’ सोबत मी माझ्या नव्या प्रवासाला प्रारंभ करत आहे.
जुने अनुभव मागे ठेवून, मी आता आत्मविश्वास, शांतता आणि समृद्धीच्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्धार केला आहे.
📞 संपर्काबाबत विनंती 🙏
माझ्या संदर्भात किंवा माझ्याकडे काहीही काम असल्यास —
कृपया मला थेट कॉल किंवा मेसेजद्वारे 8689929591 या नंबरवर संपर्क साधावा.
🙏 माझे आणि निखिलचे काही सारखे (common) संपर्क असतील, त्यापैकी ज्यांना माझ्याशी संपर्क ठेवायचा आहे त्यांनी मला तसे कळवावे.
🙏 ज्यांना माझ्याशी संपर्क ठेवायचा नाही आहे, त्यांनी कृपया ते स्पष्टपणे सांगावे.
🙏 ज्यांच्याकडून काही प्रतिसाद येणार नाही, त्यांच्याशी माझ्याकडून पुढे संपर्क साधला जाऊ शकतो.
⚖️ महत्वाची स्पष्टता ⚖️
मी हा संदेश फक्त स्पष्टतेसाठी आणि विनम्रतेने देत आहे —
मी आणि निखिल सतीश शाईवाले आता अधिकृतरित्या (legally) विभक्त झालो आहोत.
🙏माझ्या व्यक्तिगत जीवनाविषयी किंवा व्यवसायासंदर्भात निखिल सतीश शाईवाले अथवा आमच्या पूर्वीच्या कल्याण येथील व्यवसायाशी माझा आता कोणताही थेट संबंध नाही.
🙏 तेव्हा सर्वांना कळकळीची विनंती आहे की,
कृपया माझ्या व्यक्तिगत जीवनाविषयी किंवा व्यवसायासंदर्भात
निखिल सतीश शाईवाले यांना कॉल किंवा मेसेज करू नये.
🌿 नव्या प्रवासाकडे वाटचाल
“प्रत्येक शेवट ही एका नव्या सुरुवातीची चाहूल असते,”
हा विश्वास मनात ठेवून मी — मुलगी दुहिता आणि माझे आई-वडील यांच्या आशीर्वादासह,
जीवनातील या नव्या प्रवासाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे.
🥳या प्रवासात मी ‘दिव्यम ज्योती होलिस्टिक सेंटर’च्या माध्यमातून
नवीन उपक्रम सुरू करत आहे —
✨ हिलिंगचे प्रशिक्षण आणि कंसलटेशन
✨ टॅरोट - एंजेल कार्ड मार्फत मार्गदर्शन
✨ वास्तू कंसलटेशन
✨ ध्यान (Meditation) सत्रे
✨ माईंड पॉवर सेशन
✨ क्रिस्टल्स व हीलिंग प्रॉडक्ट्स
✨ तसेच आयुष्य अधिक समृद्ध करणाऱ्या अनेक नव्या संकल्पना
माझ्या PhD च्या आणि ह्या आत्मबोधाच्या प्रवासातून मिळालेलं मौल्यवान ज्ञान आता तुमच्यासोबत आणि तुमच्यासाठी शेअर करण्यास मी उत्सुक आहे.
त्यासाठी नवीन उपक्रम लवकरच सुरु करत आहे.
त्यातीलच एक म्हणजे -
दिवाळी पाडवा ते ३१ डिसेंबर पर्यंत फ्री ग्रुप डिस्टन्स हीलिंग सुरु करत आहे.
त्यासाठी इच्छुक असलेल्यांनी आणि माझ्याशी संपर्क कायम ठेवू इच्छिणाऱ्यांनी कृपया खालील फॉर्म भरून पाठवावा.
https://forms.gle/YN3FZ1HNCfnoygkJA
💖 कृतज्ञता आणि क्षमायाचना
आजवर माझ्यामुळे कळत - नकळत कोणीही दुखावले गेले असतील,
त्यांच्याप्रती मी मनःपूर्वक क्षमा मागते. 🙏
इथून पुढचा आपल्या सगळ्यांचा प्रवास
सुंदर, समृद्ध, सुरक्षित आणि आनंदाने परिपूर्ण असो —
हीच ईश्वरचरणी आणि विश्वाकडे प्रार्थना. 🌸
✨ कृतज्ञता व्यक्त करताना...
🙏 जे आजही माझ्या सोबत आहेत, त्यांच्याप्रती मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे.
आणि
🙏ज्यांच्यासोबतचा प्रवास इथेच थांबणार आहे, त्यांनाही मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा.
💫 ही दिवाळी प्रत्येकासाठी नवा प्रकाश, नवी ऊर्जा आणि यश घेऊन येवो! 💫
🤗आपल्या सर्वांच्या प्रेम, शुभेच्छा आणि समजुतदारपणाबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏
सप्रेम,
— डॉ. मानदा श्री पंडित
दिव्यम ज्योती होलिस्टिक सेंटर