07/05/2024
*तपपूर्ती*
६ मे २०१२ सुखंम हॉस्पिटल, ची पहिली शाखा पनवेल येथे चालू झाली आणि पांडुरंग कृपेने पाहता पाहता तब्बल १२ वर्षाचे तप पूर्ण झाले,
अनेक चांगल्या चांगल्या आठवणी व अनुभव संगे घेऊन आम्ही संपूर्ण सुखंम कुटुंबासह पुढे वाटचाल करत आहोत.
आपल्या सूचनांचा व सहकार्याचा आम्ही नेहमीच आदर केला व करत राहू.
तुमचे असेच मार्गदर्शन आणि सहकार्य राहो ही विनंती.आणि पांडुरंग चरणी संपूर्ण समाज्याचे, देशाचे आरोग्य चांगले राहो व सुयोग्य कार्य करण्याची आमची बुध्दी कायम राहो ही प्रार्थना🙏