21/10/2019
आनवी सुपर स्पेशिलिटी डेन्टल हॉस्पिटल अंड इंप्लांट सेंटर
◾ उपलब्ध सुविधा ◾
✔ अक्कल दाढेचे ऑपरेशन.
✔ डेन्टोफेशीयल प्लॅस्टिक सर्जरी.
✔ डेन्टल इंप्लांट चिकित्सा.
✔ जबड्याचे व चेहऱ्याचे फ्रॅक्चर.
✔ मुख कर्करोग निदान व उपचार.
✔ कॉस्मेटिक डेन्टल सर्जरी.
✔ दुभंगलेले ओठ व टाळू.
✔गुटख्यामुळे बंद झालेले तोंड उघडण्याची शस्त्रक्रिय.