Vibhute's anand clinic

Vibhute's anand clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vibhute's anand clinic, Doctor, Anand clinic, vidya nagar corner, parbhani, Parbhani.

💉💉💉💉💉💉💉💊💊💉💉💉💉💉💉💉******************* # # # # #********************आनंद क्लिनीक, विद्या नगर काॅर्नर / रंगनाथ नगर काॅर्नर, ...
11/04/2020

💉💉💉💉💉💉💉💊💊💉💉💉💉💉💉💉
******************* # # # # #********************
आनंद क्लिनीक, विद्या नगर काॅर्नर / रंगनाथ नगर काॅर्नर, परभणी आपल्या सदैव सेवेत हजर आहे.....!!
लाॅकडाऊन मुळे सध्या वेळेत बदल केला आहे :
विद्या नगर : सकाळी ११ : ०० ते ०१ : ००
रंगनाथ नगर : सकाळी ०९ :०० ते ११ : ००
सायंकाळी ०६ : ०० ते ०८ : ००

👉  * Being Human * * इंन्सान बनिऐ पोस्ट *  👈*******************************************🌼 मित्रांनो पश्र्चिम महाराष्ट्रात...
13/08/2019

👉 * Being Human * * इंन्सान बनिऐ पोस्ट * 👈
*******************************************
🌼 मित्रांनो पश्र्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली , कोल्हापूर व परिसरात आलेल्या महाभयंकर पुर हा काळाने घातलेला आघातच आहे.यात तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे.फक्त जनजीवन च नाही तर आता वैद्यकीय उपचार , मेडिकल हेल्प ची गरज मोठ्या प्रमाणावर आहे.....!!
🌼 हि गरज व आपत्कालीन परिस्थिती पाहता परभणी शहरातील आय.एम.ऐ.परभणी IMA Parbhani , खाजगी डाॅक्टर्स,हाॅस्पिटल्स नी एक अॅम्बुलन्स भरुन ज्यात मी स्वत: जवळपास दोन बाॅक्स भरुन लहान मुलांची , दोन बाॅक्स भरुन अॅडल्ट साठी , चार बाॅक्स सिरिंजेस पाठवण्यात आली.....!!
🌼 ही पोष्ट कोणी किंवा मी काय व किती पाठवले , मदत केली यासाठी नाहीये तर नेहमीच मराठवाड्यात येणारं पाणी पश्र्चिम महाराष्ट्राकडुन अडवले जाते.दुजा भाव केला जातो.मराठवाड्यावर कोरडा दुष्काळ येण्याचे चिन्हे असूनही येथील जनतेने मानवता दाखवत मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे हे सिद्ध केले. दुसरं कारण म्हणजे आज प्रत्येकाने जात धर्म विसरून जमेल तेवढी मदत कुठल्याही प्रकारातून करावयास हवी.सढळ हाताने मदत करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही पोष्ट टाकण्यात येत आहे......!!!!
🌼 कृपया सर्वांना विनंती व आवाहन करण्यात येते की याचे भांडवल , राजकारण , टिंगल , गैरसमज तसेच नकारात्मक काॅमेंन्ट्स करु नये.मानव बनुन मानवास मदत करुया......!!!!!
🌼🌸 🙏🙏 धन्यवाद सर्वांना.......!! 🙏🙏🌸🌼
डाॅसुहासप्रविभूते.

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::🌸 आनंद क्लिनीक मधील रुग्णसेवा ...
14/06/2019

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
🌸 आनंद क्लिनीक मधील रुग्णसेवा व विविध उपक्रमात " रक्तदान शिबिर " हा एक नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वर्षं १ ले.....!!
धन्यवाद सर्वांना.......!!

01/02/2019

विभूते'ज आनंद क्लिनीक तर्फे नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....!!

💊  💊  💊 💉  💉  💉  💉  💉 💊  💊  💊  आजकल तो हर एक की जिंदगी तो दवाईंयाँ के साथ चल रही है.......!!चल कहाँ , दौड रही है ..........
19/01/2018

💊 💊 💊 💉 💉 💉 💉 💉 💊 💊 💊
आजकल तो हर एक की जिंदगी तो दवाईंयाँ के साथ
चल रही है.......!!
चल कहाँ , दौड रही है .............!!
प्रतिजैवीक औषधींयोका प्रभाव कम होते जा रहा है ,
इसका कारण इन औषधीयोंका गलत और जरुरत न
होणे पर भी या ज्यादा इस्तमाल ...........!!!!
इसलिएँ इस औषधीयोंका इस्तमाल डॉ.की सलाह से
ही और सही मात्रा में किजिएँ........!!!!

🚬🚭 🚬 🚭🚬 🚭🚬 🚭🚬 🚭🚬🚭🚬🚭🍁 मित्रांनो " तंबाखू " मुळे दर वर्षी 7 मिलियन लोकांचा म्रुत्यु होतो. 🍁 तंबाखू मुळे आरोग्य (शारीरिक व ...
05/01/2018

🚬🚭 🚬 🚭🚬 🚭🚬 🚭🚬 🚭🚬🚭🚬🚭

🍁 मित्रांनो " तंबाखू " मुळे दर वर्षी 7 मिलियन लोकांचा म्रुत्यु होतो.
🍁 तंबाखू मुळे आरोग्य (शारीरिक व मानसिक ) , इकाँनोमी व प्रगती खुंटते.
🍁 " TO***CO THREATENS US ALL.
🍁 Say no " TO***CO "
🍁 चला हे वर्ष " तंबाखू ' मुक्त करुया........!!!!!

🚬🚭🚬🚭🚬🚭🚬🚭🚬🚭🚬🚭🚬🚭🚬

🌸 Hi friends , it's a skin infection......... " TINEA CORP0RIS " , A part og Fungal inf.**********************fungal res...
28/12/2017

🌸 Hi friends , it's a skin infection.........
" TINEA CORP0RIS " , A part og Fungal inf.
**********************
fungal resistance disease. It's takes 28 days treatment for complete cure.
Take treatment under guidence of doctor.

Be aware for " FUNGAL INFECTION "it's most common skin infection .Take regular treatment & care underDoctors........!!!!
26/12/2017

Be aware for " FUNGAL INFECTION "
it's most common skin infection .
Take regular treatment & care under
Doctors........!!!!

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄Objectives of "VIBHUTE'S ANAND CLINIC"r                          ⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛🔯 To prolong life and promote...
23/12/2017

❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄Objectives of "VIBHUTE'S ANAND CLINIC"r
⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛⚛
🔯 To prolong life and promote the perfect
health.
🔯 To Completely eradicate the disease &
dysfunction of the body.
❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄❄

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼कोण्या एका व्यक्तीचं , पाच मिनिटानंतरच १००% बिनचुक वैद्यकीय भविष्य वर्तविणारं यंत्र-तंत्र किंवाशास्त्र अस...
23/12/2017

🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼कोण्या एका व्यक्तीचं , पाच मिनिटानंतरच १००% बिनचुक वैद्यकीय भविष्य वर्तविणारं यंत्र-तंत्र किंवा
शास्त्र अस्तित्वात नाही. मात्र अनुभव , कौशल्य ,तर्क ,
वापरून एखादी गोष्ट घडण्याआधी त्याबद्दल उपाय योजना करणार्या डॉक्टरांना सुद्धा काही मानवी मर्यादा
असतात. तो सदा सर्वकाळ बिनचूक असु शकत नाही.
म्हणून लोकांनी सुद्धा डॉक्टरांना देव समजू नये.तसेच
गुन्हेगारही.!

23/12/2017

Address

Anand Clinic, Vidya Nagar Corner, Parbhani
Parbhani
431401

Telephone

+919422177507

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vibhute's anand clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category