22/02/2019
[22/02, 6:14 p.m.] Dr Kakde Madam: *‘भाषण कौशल्य प्रशिक्षण वर्ग’*
* वेळ:-9 ते 6
*प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :*
*🛑कोर्सचा कालावधी तब्बल 18 तास...( दोन दिवशीय प्रशिक्षण )
🎤 दि. 23 फेब्रुवारी9 तास दि.24 फेब्रुवारी 9 तास एकुण 18 तासांचे प्रशिक्षण.
🎤मर्यादित प्रशिक्षणार्थी त्यामुळे वैयक्तिक लक्ष
🎤विविध विषयांवर भरपूर सराव...100% मनीबँक गँरंटी...*👍🏼
*दृष्टीकोन बदलुन टाकणार प्रशिक्षण लवकरच परभणी जिल्ह्यात...*
*पुणे येथील नामांकित मोटीवेशनल काँर्पोरेट सर्टीफाईड ट्रेनर कडुन शिका संभाषण चातुर्य इतकच नाही स्वतःमराठवाड्यातील असुन शुन्यातुन विश्व निर्माण केलेले या कर्तुत्वाण व्यक्ती कडुन ऐका त्यांच्या यशाच रहस्य....*
*हि संधी दवडु नका आयुष्य बदलुन टाकणार प्रशिक्षण...एकदा स्वतः उपस्थित राहुन आवश्य अनुभव घ्या...*
*दि.23 , 24 फेब्रुवारी 2019*
*स्थळ : "आयुष्यम् पंचकर्म, योग ,गर्भसंस्कार आणि फिटनेस सेन्टर" जामकर Complex ,जिंतुर रोड परभणी*02452242426
*संपर्क: डॉ दीपाली काकडे 9511620712, *
🎙🏆 *शब्दरत्न मध्ये काय शिकाल👇🏆*
🏆 *प्रभावी भाषण / संभाषण कौशल्य*या
🏆 *मनातील भीती कमी करण्याचे तंत्र*
*🏆देहबोली कशी असली पाहिजे*
*🏆आवाज चढ-उत्तार कसे करावेत ?*
*🏆भाषणाची तयारी कशी करावी ?*
*🏆प्रभावी राजकीय भाषण*
*🏆उभे कसे रहायचे,स्टेजचा,डोळ्यांचा वापर कसा करायचा ? आणि बरच काही....*
*टिप : उपयुक्त नोट्स दिल्या जातील...*
*Key points:*
👉🏻100%स्टेजवरून बोलता येण्याची गँरटी.
👉🏻क्वालिटी स्टडी मटेरियल
👉🏻तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक
✅ *प्रवेश चालू.... नाव नोंदणी आवश्यक.* 📝
अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क
करा :02452 242426
*टिप : दोन दिवशीय तब्बल 18 तासाचे संभाषण चातुर्य प्रशिक्षण खास परभणी करानसाठी फक्त 3000रु.मध्ये उपलब्ध....अगावु एक नोंदणी आवश्यक...*
*मिळणारे फायदे*
*पुणे येथील नांमीकीत ट्रेनर + सर्टीफिकीट + प्रँक्टीकल प्रँक्टीस + स्वादिष्ट जेवन + महत्वपुर्ण नोट्स + मास्टर कार्ड दिले जाईल + बिझनेस मँनेजमेंन्टच 200 रु.किंमतीच पुस्तक दिले जाईल + मर्यादीत संख्या त्यामुळे वैयक्तीक लक्ष...*
*हि संधी अजिबात चुकवु नका...*😊😊
*आजच संपर्क करा...मर्यादित जागा....*🏃🏾♀🏃🏾♀🏃🏾♀🏃🏾♀🏃🏻♂🏃🏻♂🏃🏻♂🏃🏻♂🤝🏻🇮🇳
[22/02, 6:15 p.m.] Dr Kakde Madam: *उद्योजकता विकास काळाची गरज*
*उषा इंगोले पाटील*
*Motivational speaker / Business coach.*
*Mo. 90 67 69 62 37*
*E-mail: nirbhaynari@gmail.com*
----------------------------------------------
*भारत* देशाला आर्थीकदृष्या महासता करायचे असल्यास भारतात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहणे गरजेचे आहे कारण भारत हा जगाच्या पाठीवर युवकांचा देश म्हणुन ओळखला जात असला तरी भारताचा बहुसंख्य युवावर्ग आज दिशाहिन झालेला दिसतो आहे हे सत्य प्रथम स्विकारल पाहीजे.
आज भारता मध्ये आणि खास करुन महाराष्ट्रात स्वतः कडे कुठली ना कुठली डिग्री असणारा युवक मोठ्या प्रमाणावर आहे परंतु ती डिग्री फक्त नौकरी मिळवण्यासाठीच आहे असा काहीसा समज युवकांचा झाला असल्यामुळे बहुतांशी युवक 5,7 वर्ष ती डिग्री घेऊन नौकरी शोधण्यात वाया घालवतांना दिसत आहेत आणि ऐन उम्मेदीचा काळ निराशा आणि चिंतेत जात आहे यामुळे बहुतांश युवावर्ग शिकलोय,डिग्रीआहे,परंतु नौकरी नाही आणि म्हणुन कोणीही लग्नासाठी मुलगी देत नाही तसेच घरची आर्थिक परिस्थिती खालावत जात असल्यामुळे आजचा तरुण सध्या निराशेच्या मोठ्या भोवऱ्यात सापडला आहे हे आपण सर्वांनी मान्य करायला हवे...
माझ्या प्रिय मिञ मैञीनींनो यातुन तुम्हाला बाहेर काढुन नवी दिशा देण्याचा माझा छोटासा प्रयत्न काळजी पुर्वक आपण आमलात आणलात तर नक्कीच आयुष्य बदलेल...
आज भारतात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे म्हणुन दिवसेंनदिवस महागाई वाढते आहे व सुशिक्षित बेरोजगारांच प्रमाण झपाट्याने वाढत आहे जगाच्या तुलनेत भारताकडे प्रामुख्याने एक गोष्ट खुप पाँझीटिव्ह व स्ट्राँग आहे ती म्हणजे भारतात युवक मोठ्या प्रमाणावर आहेत हाच युवक आपण मिळवलेल्या डिग्रीच्या बळावर जर उद्योग व्यवसायाकडे वळला तर स्वतःच्या विकासा बरोबरच भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.
एक काम मागणारा व्यक्ती स्वतःच्या स्क्रीलच्या बळावर जर उद्योग करु लागला तर तो इतर चार लोकांना काम देऊ शकेल आणि यातुन उद्योजगता विकासस खऱ्या आर्थाने सुरुवात होईल मिञ मैञीणींनो दहा पावलांचा प्रवास करण्यासाठी प्रथम एक पाऊल उचलावे लागते हे कायम स्मरणात असु द्या...
आज भारताला नौकरी मागणारे नाही तर नौकरी देणाऱ्यांची गरज आहे तेव्हाच आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल असे वाटते.
उद्योग सुरु करतांना प्रथम सर्वांनाच एक प्रश्न पडतो तो म्हणजे भांडवल कुठुन आणायचे ? मिञ मैञीनींनो माझ्या मते हा प्रश्न महत्वाचा आहेच परंतु याच्या ही आधी व्यवसायासाठी एक भांडवल लागत ते म्हणजे *"आत्मविश्वास"* जर तुमच्याकडे प्रचंड आत्मविश्वास असेल तर तुम्ही अनेक संकटांना भिडत यश मिळवु शकता राहीला प्रश्न भांडवलाचा तर त्यासाठी भरपुर शासकीय योजना आहेत तसेच युवकांनसाठी उद्योग विषयक कर्जाच्या चांगल्या तरतुदी शासनाने केलेल्या आहेत इतकच नव्हेतर तुम्ही प्रामाणिकपणे उद्योग केला व कर्जाची योग्यवेळी परतफेड करत राहीलात तर अनेक बँका आपल्याला कर्ज देण्यासाठी तयार असतात अगदी 50,000 रु.पासुन करोडो रुपयाचे कर्ज व्यवसायासाठी मिळु शकते गरज आहे ते फक्त ठरवण्याची व प्रामाणिकपणे कृती करण्याची...
मिञ मैञीनींनो मी देखिल मराठवाड्यातील आहे जि.हिंगोली येथेली शिवनी हे माझ जन्मगाव आणि ता.वसमत मध्ये कुरुंदा हे माझ सासर गेल्या 14,15 वर्षापासुन आम्ही पुण्यात राहतो आज पुण्यात राहतो आज पुण्यात माझ्या स्वतःच्या 2 संस्था आहेत आणि मोटीवेशन व मँनेजमेंन्टवर ट्रेनिंग देते...नुकतेच जन्मभुमीसाठी काहीतरी करावे आपल्या मातीसाठी कामकरता यावे म्हणुन 9 मे 2018 रोजी मी नांदेड येथे माझे ब्रँच आँफीस सुरु केले आहे आणि यातुन अनेक महिला,युवकांना उद्योग, मँनेजमेंन्ट, मोटीवेशन वर ट्रेनिंग देण्याचे काम सुरु आहे सध्या मराठवाड्यात नांदेड,परभणी,हिंगोली लातुर याठिकाणी युवकांना दिशा देण्याच काम करत आहे...
मिञ मैञीनींनो सकारात्मक दृष्टिकोन ठेवुन उद्योग व्यवसायाकडे वळले पाहीजे यामध्ये युवकांन बरोबरच महीलांनी उद्योग व्यवसायाकडे वळले पाहीजे महीला कोणत्याही क्षेञात कमी नाहीत...
कुटुंब हे एक मँनेजमेंन्टच विद्यापिठच आहे त्यामुळे संयम,चिकटी,जिद्द व नाते टिकवण्याची कला महीलांच्या अंगी दिसते आणि हेच गुण व्यवसायासाठी पुरक आहेत म्हणून प्रचंड आत्मविश्वासाने त्या व्यवसाय यशस्वीपणे उभ्या करु शकतात तेव्हडी ताकद त्याच्यात असते महीलांना मला अवर्जुन सांगावसे वाटते कि भारतात घडलेल्या महान स्ञीयांचे जिवन चरित्र वाचा त्यातुन तुम्हाला प्रेरणा मिळेल व तुम्ही तुमची कामगिरी न खरता न घाबरता चोखपणे निभावाल यात शंकाच नाही....
खरच तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायच असेलतर प्रथमतः तुमची संगत तपासुन पहा आणि नकारात्मक लोक संगतीला असतील तर त्वरीत संगत सोडा आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत रहा व सतत स्वतःला सकारात्मक ठेवा व कृती करायला सुरुवात करा...
उद्योग व्यवसाय सुरु करण्यापुर्वी यशस्वी उद्योजकांना जरुर भेटा त्यांच मार्गदर्शन घ्या कारण आपण अनेक वेळा ज्यांनी उद्योग कधीच केला नाही त्याकडे मार्गदर्शनासाठी जातो अशा व्यक्तीचे सल्ले हे अपयशासाठी निमंत्रण देणारे असतात हे कायम लक्षात असु द्या...
शेवटी एकच सांगेन एक चांगला सकारात्मक विचार माणसाला उर्जा देतो बळ देतो *"मी जिंकणारच"* ही सकारात्मक भावनाच आपल्याला आधी विजय मिळवुन देते गरज आहे फक्त ठरावण्याची आणि कृती करण्याची तर माझ्या नवउद्योजक मिञ मैञीनींनो एक पाऊल उचलुन तर पहा....नक्की यशस्वी व्हाल आणि असच एक एक करत उद्योजकांची फौज ऊभी राहील व आपला भारत देश आर्थिकदृष्ट्या महासता होईल हे निश्चितच...👍🏼🇮🇳
तुमच्या उद्योग व्यवसायास माझ्या खूप खुप शुभेच्छा....
तुमची मैञीण.
उषा पाटील.