PMC RP Hospital & Research institute, Parbhani.

PMC RP Hospital & Research institute, Parbhani. Parbhani Medicine College
RP Hospital & Research institute, Parbhani.

⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️सुपर स्पेशालिटी तपासणी व उपचार शिबीर🏥🩺✔️महात्मा जोतिराव फुले जन आरोग्यमहात्मा ...
14/10/2025

⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

सुपर स्पेशालिटी तपासणी व उपचार शिबीर🏥🩺

✔️महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य

महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहायता निधी योजना राष्ट्रीय बाल सुरक्षा योजना अंतर्गत

➖ शिबिरांची वैशिष्ट्ये

✔️मोफत बाल हृदय रोग आणि उपचार

✔️मोफत प्रसिद्ध सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर कडून तपासणी आणि उपचार

✔️मोफत मुतखडा, प्रोस्टेट व किडनीच्या आजनरांवर उपचार

✔️मोफत सर्व प्रकारचे गाठीची तपासणी निदान व शस्त्रक्रिया

✔️मोफत सर्व प्रकारचं ऑपरेशन निदान आणि शस्त्रक्रिया

(डोळा, कान नाक घसा, हाडाचे सर्व प्रकारचे, पोटाचे आजार आणि ऑपरेशन, नसाचे आणि रक्त वाहिन्याचे आजार)

➖दिनांकः बुधवार 15 ऑक्टोबर 2025 वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 03:00 पर्यंत..

स्थळ :- ग्रामीण रुग्णालय सेलू

Contact for more information
9823211010/9226442020
7798472404/9860918163

१४२ बालकांची मोफत टु डी इको तपासणी 🩺🧑🏻‍⚕️परभणी शहरातील पाथरी रोडवरील⚜️ आर.पी. हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️येथे ० ते...
30/09/2025

१४२ बालकांची मोफत टु डी इको तपासणी 🩺🧑🏻‍⚕️

परभणी शहरातील पाथरी रोडवरील
⚜️ आर.पी. हॉस्पिटल व रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

येथे ० ते १८ वर्षे वयाच्या लहान मुलांसाठी मोफत टु डी इको तपासणी आणि हृदय शस्त्रक्रिया शिबिर रविवारी (दि.२८) पार पडले. या शिबिरात १४२ बालकांची मोफत टुडी इको तपासणी करण्यात आली असून बाल हृदयरोग तज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

आ.डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरामुळे परभणी व परिसरातील अनेक लहान मुलांना हृदयविकारापासून मुक्त

होण्याची संधी मिळाली. यापुर्वीही आर. पी. हॉस्पिटलने अशा शिबिरांद्वारे अनेक बालकांना नवजीवन प्रदान केले आहे. यावेळी बोलताना आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले की, हृदयविकाराने

त्रस्त असलेल्या लहान मुलांना वेळीच उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हे शिबिर सामान्य कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरले आहे. या संधीचा लाभघेऊन आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित

करावे, असे आवाहन केले.आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, आम्ही नेहमीच सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देतो. परभणी जिल्ह्यातील लहान मुलांना हृदयविकारापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. शिबिर यशस्वीतेसाठी आर.पी. हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, आरोग्य विभाग प्रमुख राहुल कांबळे, पंकज गंगवाल, स्वप्नील बोर्डे, मकरंद कुलकर्णी, राहुल गायकवाड यांनी पुढाकार घेतला.

⚜️आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

9823211010/9226442020
7798472404/9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
पाथरी रोड, परभणी

 WORLD HEART DAY ✨Always listen to your heart. A healthy heart is the main source of your strength. Start doing everythi...
29/09/2025



WORLD HEART DAY ✨

Always listen to your heart. A healthy heart is the main source of your strength. Start doing everything you can to maintain a healthy heart.

⚜️आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

9823211010/9226442020
7798472404/9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट
पाथरी रोड, परभणी


आरपी हॉस्पिटलच्या वतीनं 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत 2D इको तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास जगप्रसिद्ध बालहृदयरो...
28/09/2025

आरपी हॉस्पिटलच्या वतीनं 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या मोफत 2D इको तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास जगप्रसिद्ध बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण साहेबांसह उपस्थित राहिलो. या मुलांची, त्यांच्या पालकांची विचारपुस केली. सर्वांशी संवाद साधला. आरोग्यसंपन्न परभणी विधानसभा मतदारसंघाचं जे ब्रीद आपण हाती घेतलं आहे, ते कुठंही थांबणार नाही. आपणा सर्वांसोबत कायम असेल, हा विश्वास यावेळी दिला. यावेळी डीन डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. आमिर तडवी यांची उपस्थिती होती.

⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

अधिक माहिती साठी संपर्क
9823211010/ 9226442020
7798472404 /9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड, परभणी

27/09/2025

आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

अधिक माहिती साठी संपर्क
9823211010/ 9226442020
7798472404 /9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड, परभणी
#

17/09/2025

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा..🇮🇳🫡






देवासारखे धावले आरपी हॉस्पिटलचे डॉक्टर… 🧑🏻‍⚕️🏥अत्यंत गंभीर अवस्थेत आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 20 वर्षीय तरुणाला ...
06/09/2025

देवासारखे धावले आरपी हॉस्पिटलचे डॉक्टर… 🧑🏻‍⚕️🏥

अत्यंत गंभीर अवस्थेत आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या 20 वर्षीय तरुणाला आपल्या आरपी हॉस्पिटलमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीनं जीवनदान मिळालं.

सगळी संकटं या युवकावर एकत्रच गुदरली!

मेंदूची दुखापत, मायोकार्डायटिस, डाव्या फुफ्फुसाचा निमोनिया, जंतुसंसर्ग, रक्तदाब कमी, ऑक्सिजन पातळी घसरणे अशा जटिल अवस्थेमुळं आणीबाणीची स्थिती निर्माण झाली.. अत्याधुनिक आय.सी.यू. सुविधा व मेडिसिन विभागातील तज्ञ डॉक्टरांच्या विविधांगी उपचार पद्धतीमुळे रुग्णाला यशस्वीरीत्या स्थिर करता आले.

डॉ. संतोष हरकळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले तत्पर, सर्वंकष उपचार, आधुनिक यंत्रणांचा वापर, तब्बल 10 दिवस चाललेला व्हेंटिलेटर सपोर्ट या सर्वांचा परिणाम म्हणून हा युवक आज पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.

अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी, तसेच मेडिसिन विभागातील डॉ. संतोष हरकळ, डॉ. सलाम तांबोळी, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. दैठणकर, डॉ. दलसुख वडेखनीया, डॉ. खिलन पटेल व नर्सिंग स्टाफ या सर्वांचं मी विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो.

आर.पी. हॉस्पिटलचं अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, समर्पित टीममूळं गंभीर रुग्णांनाही नवजीवन मिळतं, हीच खरी आमची ताकद आहे. आज एका तरुणाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचा चमत्कार आमच्या आर.पी. हॉस्पिटलनं करून दाखवला, याचा मला आनंद आहे.

06/09/2025

परभणी कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी आर. पी. हॉस्पिटल परभणी यांचे संयुक्त विधमाने जागतिक भौतिकोपचार दिनानिमित्त....💫🥼🩺🏥

मोफत फिजियोथेरेपी शिबीर...🩻🧑🏻‍⚕️📈

⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

-अधिक माहिती साठी संपर्क:-
9823211010/ 9226442020
7798472404 /9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड, परभणी


गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️- अधिक माहिती साठी संपर्क -9823...
27/08/2025

गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..

⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट ⚜️

- अधिक माहिती साठी संपर्क -

9823211010/9226442020
7798472404/9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड, परभणी

आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूटआपल्या आर.पी. हॉस्पिटल ला OPD - IPD सेवा मोफत 📟🩻🥼🩺 ✔️सकाळी ९ ते सायंकाळी ५ ⌛पर्यंत ...
23/08/2025

आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट

आपल्या आर.पी. हॉस्पिटल ला OPD - IPD सेवा मोफत 📟🩻🥼🩺

✔️सकाळी ९ ते सायंकाळी ५ ⌛पर्यंत
OPD २४ तास तज्ञ डॉक्टर उपलब्ध 👨‍⚕

✔️रुग्ण व नातेवाईक यांच्या करिता मोफत बस सेवा 🚐

प्रसूतीसाठी व अपघात पेशंट साठी मोफत रुग्णवाहिका...🚑

तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर्स। आधुनिक उपचारपद्धती | अद्ययावत सामग्री । सुरक्षित आणि यशस्वी उपचारांची परंपरा 🫡💊〰️

अधिक माहिती साठी संपर्क
9823211010/ 9226442020
7798472404 /9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड, परभणी

आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूटपरभणीतील रेफर व इमर्जन्सी पेशंट साठी बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी, नांदेड, पुणे संभाजी...
23/08/2025

आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट

परभणीतील रेफर व इमर्जन्सी पेशंट साठी बाहेरगावी घेऊन जाण्यासाठी, नांदेड, पुणे संभाजीनगर, हैदराबाद, मुंबई व इतर अशा ठिकाणी जाण्यासाठी अॅम्बुलन्स सेवा उपलब्ध.🚑🫡

⚜️आर.पी. हॉस्पिटल & रिसर्च इन्स्टिट्यूट⚜️

अधिक माहिती साठी संपर्क -
9823211010 /9226442020 7798472404 /9860918163

📍आरपी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पाथरी रोड, परभणी

Address

RP Hospital & Research Institute Parbhani
Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PMC RP Hospital & Research institute, Parbhani. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category