Newlife Blood Bank

Newlife Blood Bank It has been observed that increase in blood iron level increases the chance of heart disease. Iron is involved in the oxidation of cholesterol and this pro

30/08/2024
21/04/2024
20/06/2023

Account huck jhale ahe konihi paise taku nye hi vinanti aahe

सध्या परभणी शहरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र मध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, आज परभणी मध्ये एका व्यक्तीस AB+ve रक्ताची ...
23/11/2021

सध्या परभणी शहरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्र मध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, आज परभणी मध्ये एका व्यक्तीस AB+ve रक्ताची आवश्यकता होती गोविंद निर्वळ यांनी तत्परता दाखवून न्यू लाइफ ब्लड बँक येथे रक्तदान करून त्या व्यक्तीचे प्राण वाचण्याची कार्य केल्याबद्दल गोविंद तुझी खुप खुप कौतुक व धन्यवाद

सध्या परभणी शहरातच नव्हे तर अख्या महाराष्ट्र मध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, आज परभणी मध्ये एका व्यक्तीस AB+ve रक्ताची आव...
23/11/2021

सध्या परभणी शहरातच नव्हे तर अख्या महाराष्ट्र मध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, आज परभणी मध्ये एका व्यक्तीस AB+ve रक्ताची आवश्यकता होती गोविंद निर्वळ यांनी तत्परता दाखवून न्यू लाइफ ब्लड बँक येथे रक्तदान करून प्राण वाचवणे चे कार्य केल्याबद्दल गोविंद तुझे खूप खूप कौतुक

02/02/2020

Blood Bank Technician

22/12/2019

- राजेश मडावी

चंद्रपूर : दोन आठवड्यांपासून राज्यभरातील ३३६ रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचाराअभावी हजारो रूग्णांचे हाल होत आहेत. रक्तपेढ्यांना दिलेल्या उद्दिष्टानुसार अपेक्षित रक्तसंकलन होत नसल्याने राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही चिंता व्यक्त केली आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीत ३३६ रक्तपेढ्या सुरू आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयासह विविध रूग्णालयांमध्ये दररोज किमान ५००० ते ६००० रक्ताच्या पिशव्यांची मागणी केल्या जात आहे. परंतु, रक्तपेढ्यांमध्ये मागणी करूनही रक्त मिळत नसल्याने रूग्णांचे कुटुंबीय हतबल आहेत. यावर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत दिवाळी सणासुदीचा कालखंड होता. सलग सुट्ट्यांमुळे रक्तदान शिबिरांची संख्या रोडावली. रक्तदान शिबिरांची संख्या घटल्याने रक्ताचा पुरेसा साठा उपलब्ध होण्याचा मार्गच बंद झाला. राज्यातील बहुतांश रक्तपेढ्यांमध्ये १० ते १२ दिवस पुरेल इतक्याच रक्ताच्या पिशव्या उपलब्ध असल्याची माहिती सूत्राने दिली.

राज्यात रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला, हे खरे आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगरपरिषद आदींसह शासनाच्या विविध विभागांनी रक्तदान श्ाििबरांचे आयोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या. आरोग्य विभागाकडून यासाठी विशेष प्रयत्न केल्या जात आहे.
-डॉ. अरूण थोरात, सहाय्यक संचालक रक्त संक्रमण परिषद, मुंबई

आपली साथ आमची सेवा वर्ष 6 पूर्ण करून 7 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत असेच प्रेम, आपुलकी, माया, विश्वास राहुद्याधन्यवाद.....
22/09/2019

आपली साथ आमची सेवा वर्ष 6 पूर्ण करून 7 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत असेच प्रेम, आपुलकी, माया, विश्वास राहुद्या
धन्यवाद..... 🙏🙏

05/11/2018

दीपावली शुभेच्छा!
सस्नेह नमस्कार,
दिपावलीच्या आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या,
साजरा होत असलेल्या आनंदमयी, उत्साही,
मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
हे नववर्ष आपणास आनंदी, भरभराटीचे,
प्रगतीचे, आरोग्यदायी जाओ you a memorable Diwali

रक्तदान श्रेष्ट दानउन्हाळा असल्यामुळे रक्ताची कमतरता जास्त भासत आहे परभनीकराना नम्र विनंती की रक्तदान शिबिर घेउन अथवा वै...
13/05/2018

रक्तदान श्रेष्ट दान
उन्हाळा असल्यामुळे रक्ताची कमतरता जास्त भासत आहे परभनीकराना नम्र विनंती की रक्तदान शिबिर घेउन अथवा वैयक्तिक रक्तदान करुन रूग्नाना होणारा त्रास कमी करन्यास मदत करा
*न्यू लाइफ़ रक्त मित्र संघटना*

सचिन बोरसूरीकर यानी रक्तदान क़ेल्या बदल मनस्वी अभिनंदन . रक्तदान जिवनदान
17/06/2017

सचिन बोरसूरीकर यानी रक्तदान क़ेल्या बदल मनस्वी अभिनंदन . रक्तदान जिवनदान

जागतिक रक्तदाता दिनाच्या हार्दिकहार्दिक शुभेच्छा
14/06/2017

जागतिक रक्तदाता दिनाच्या हार्दिकहार्दिक शुभेच्छा

Address

Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Newlife Blood Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Newlife Blood Bank:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram