DR OPD

DR OPD DR OPD is a KEM HOSPITAL MOBILE APP. It helps to search Dept., OPD, location, days ,timings. to search ward,services,shows valuable info,awareness vedio

10/05/2021
29/08/2020

सुवर्ण संधी। गणेशोत्सव मंडळांसाठी
GlobalBappa app- च्या माध्यमातून विनामूल्य डिजीटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे।
यामध्ये आपल्या मंडळाचा समावेश करण्यासाठी
खालील लिंकवर क्लिक करून reg करा।।

https://forms.gle/FbsZ1M9ZnxPXzWgg8

आजच्या कोरोना महामारीच्या संकटात आपल्या गणेशोत्सव मंडळांना डिजिटल प्लेटफॉर्मच्या माध्यमातून Local to Global या संकल्पनेवर आधारीत ऑनलाईन पद्धतीने गणेशभक्त व आपला बाप्पा याना जोडण्याचा तसेच
गणेशोत्सव मंडळ त्यांचे कार्य व आपल्या गणरायाचे दर्शन घरोघरी पोहचवण्यासाठी डिजिटल माध्यमातून केलेला हा प्रयत्न।।।

।।।वैशिष्ट्य।।।
1. ग्लोबल बाप्पा याapp मध्ये मंडळाची माहिती ।।संपर्क।। कार्यकारिणी ।। सर्वाना दिसेल
2.मंडळाचे जुन्या गणेशमूर्तींचे फोटो या aap मध्ये बघता येतील
3. समाजिक। शैक्षणिक।आरोग्य। अशा मंडळाच्या उपक्रमांची महिती सर्वांपर्यंत पोहचेल सहज।

4. ऑनलाईन दर्शन।। तसेच ऑनलाईन आरती मध्ये सर्व वर्गणीदार व देणगीदार याना सहभागी होता येईल.
5. ऑनलाईन देणगी।वर्गणी।।
यामध्ये हितचिंतक व देणगीदार ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या खात्यात पैसे जमा करू शकतात.
6. या वर्षीच्या स्पर्धा, उपक्रमाची महिती सर्व वर्गणीदार, देणगीदार यांच्या पर्यंत पोहचेल।।
7. डिजिटल सोव्हेनियर।। च्या माध्यमातून मंडळास डिजिटल बॅनर द्वारे जाहिरात देऊन, निधी जमवता येईल।।।
8। स्क्रोल नोटिफिकेशन।
रोज होणारी आरती । पूजा यांची वेळ वरील दर्शनी भागात स्क्रोल च्या माध्यमातून सर्वाना दिसणार।।

या सर्व सुविधा सर्व गणेशोत्सव मंडळांसाठी विनामूल्य उपलब्ध करण्यात आल्या असून ।।

गुगल फॉर्म मध्ये मंडळाची प्राथमिक माहिती भरून सबमिट करणे आवश्यक आहे।नंतर सत्यता पडताळून
लॉगिन व पासवर्ड संपर्क करून मंडळाच्या जबाबदार व्यक्तीस देण्यात येईल व पुढील माहिती यामध्ये मंडळाने (मंडळाच्या social मीडिया टीम ने भरणे अपेक्षित आहे)..माहिती समाविष्ट करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल।।

या डिजिटल
सुवर्ण संधी चा फायदा सर्व गणेशोत्सव मंडळांनी करून घ्यावा।
धन्यवाद।।।
ग्लोबल बाप्पा अँप

आपल्या मंडळास जागतिक जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी सज्ज व्हा।।।

आजच play store वरून dnld करा।
https://play.google.com/store/apps/details…

अधिक माहितीसाठी संपर्क
विकास वराडकर -९८२०९७१७६६
Globalbappa app

Address

19 2 RANE LAXMI NIWAS PARMAR GURUJI MARG PAREL MUMBAI
Parel
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when DR OPD posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category