27/08/2021
पारनेर-नगरचे लोकप्रिय आमदार मा.श्री. निलेश लंके यांच्या आमदारकीच्या पगारातून दिव्यांगांसाठी तीन चाकी मोटरसायकल देण्याच्या उपक्रमाअंतर्गत मौजे काळकुप, ता. पारनेर येथील कु. अतुल अशोक कदम यास आज तीन चाकी मोटरसायकल भेट देण्यात आली. कु. अतुल हा अहमदनगर येथे ITI चे प्रशिक्षण घेत आहे व भविष्याच्या दृष्टीकोनातून त्याला दिलेली ही भेट अनमोल ठरणार आहे.
#आमदारनिलेशलंके