02/11/2025
“आरोग्य सेवेच्या प्रवासातील एक सुंदर पाऊल 💫”
-
३० ऑक्टोबर रोजी “सकाळ गौरवगाथा” या विशेषांकात आणि ‘कॉफी टेबल बुक’मध्ये आमच्या कार्याची दखल घेतलेला हा लेख प्रसिद्ध झाला आहे.
-
हा सन्मान केवळ आमच्यासाठी नाही, तर आमच्या वडिलांच्या ३५ वर्षांच्या सातत्यपूर्ण सेवाभावाची आणि त्याच परंपरेतून सुरू असलेल्या ग्रामीण आरोग्यसेवेच्या प्रवासाची दखल आहे.
-आपल्या सर्वांच्या साथीतून शक्य झालेल्या स्वप्नपूर्तीची दखल आहे. 🙏💚
— हा आमच्यासाठी अभिमानासोबतच जबाबदारीही वाढवणारा क्षण आहे.
आपल्या आशीर्वाद आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं..
-
मनःपूर्वक आभार “सकाळ वृत्तपत्र समूहाचे” तसेच आपल्या सर्वांच्या अखंड प्रेम आणि विश्वासाबद्दल हार्दिक धन्यवाद. 🙏💚”
-
डॉ. आश्रूबा जायभाये,
डॉ. आरती व डॉ. दीपक जायभाये,
-
दीपक हॉस्पिटल प्रसूतीगृह व
सोनोग्राफी सेंटर,शेवगाव रोड,पाथर्डी.
-9356 70 9232
Deepak Hospital & Prasutigruh Pathardi Deepak General Hospital - Kharwandi Kasar Deepak Jaybhaye