Helth Tips By Yog

Helth Tips By Yog Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Helth Tips By Yog, Psychologist, Pen.

30/04/2021

*अपनी मृत्यु...अपनो की मृत्यु डरावनी लगती है बाकी तो मौत का उत्सव मनाता है मनुष्य...*

मौत के स्वाद का
चटखारे लेता मनुष्य
*थोड़ा कड़वा लिखा है पर मन का लिखा है......*
..

*मौत से प्यार नहीं , मौत तो हमारा स्वाद है ।*

बकरे का, पाए का, तीतर का, मुर्गे का, हलाल का, बिना हलाल का, ताजा बच्चे का, भुना हुआ,छोटी मछली, बड़ी मछली, हल्की आंच पर सिक हुआ । न जाने कितने बल्कि अनगिनत स्वाद हैं मौत के ।
क्योंकि मौत किसी और की, ओर स्वाद हमारा ।

स्वाद से कारोबार बन गई मौत ।
मुर्गी पालन, मछली पालन, बकरी पालन, पोल्ट्री फार्म्स ।
नाम "पालन" और मक़सद "हत्या" । स्लाटर हाउस तक खोल दिये । वो भी ऑफिशियल । गली गली में खुले नान वेज रेस्टॉरेंट मौत का कारोबार नहीं तो और क्या हैं ? *मौत से प्यार और उसका कारोबार इसलिए क्योंकि मौत हमारी नही है।*

जो हमारी तरह बोल नही सकते, अभिव्यक्त नही कर सकते, अपनी सुरक्षा स्वयं करने में समर्थ नहीं हैं,
उनकी असहायता को हमने अपना बल कैसे मान लिया ?
कैसे मान लिया कि उनमें भावनाएं नहीं होतीं ?
या उनकी आहें नहीं निकलतीं ?

*डाइनिंग टेबल पर हड्डियां नोचते बाप बच्चों को सीख देते है, बेटा कभी किसी का दिल नही दुखाना ! किसी की आहें मत लेना ! किसी की आंख में तुम्हारी वजह से आंसू नहीं आना चाहिए !*

बच्चों में झुठे संस्कार डालते बाप को, अपने हाथ मे वो हडडी दिखाई नही देती, जो इससे पहले एक शरीर थी , जिसके अंदर इससे पहले एक आत्मा थी, उसकी भी एक मां थी ...??
जिसे काटा गया होगा ?
जो कराहा होगा ?
जो तड़पा होगा ? जिसकी आहें निकली होंगी ?
जिसने बद्दुआ भी दी होगी ?

कैसे मान लिया कि जब जब धरती पर अत्याचार बढ़ेंगे तो
*भगवान सिर्फ तुम इंसानों की रक्षा के लिए अवतार लेंगे ?*

क्या मूक जानवर उस परमपिता परमेश्वर की संतान नहीं हैं ?
क्या उस इश्वर को उनकी रक्षा की
चिंता नहीं है ?

आज कोरोना वायरस उन जानवरों के लिए, ईश्वर के अवतार से कम नहीं है ।

जब से इस वायरस का कहर बरपा है, जानवर स्वच्छंद घूम रहे है ।
पक्षी चहचहा रहे हैं ।
उन्हें पहली बार इस धरती पर अपना भी कुछ अधिकार सा नज़र आया है । पेड़ पौधे ऐसे लहलहा रहे हैं, जैसे उन्हें नई जिंदगी मिली हो । धरती को भी जैसे सांस लेना आसान हो गया हो ।

सृष्टि के निर्माता द्वारा रचित करोङो करोड़ योनियों में से एक कोरोना ने हमें हमारी ओकात बता दी । घर में घुस के मारा है और मार रहा है । ओर उसका हम सब कुछ नही बिगाड़ सकते । अब घंटियां बजा रहे हो, इबादत कर रहे हो, प्रेयर कर रहे हो और भीख मांग रहे हो उससे की हमें बचा ले ।

धर्म की आड़ में उस परमपिता के नाम पर अपने स्वाद के लिए कभी ईद पर बकरे काटते हो, कभी दुर्गा मां या भैरव बाबा के सामने बकरे की बली चढ़ाते हो ।
कहीं तुम अपने स्वाद के लिए मछली का भोग लगाते हो ।

कभी सोचा.....!!!
क्या ईश्वर का स्वाद होता है ? ....क्या है उनका भोजन ?

किसे ठग रहे हो ? भगवान को ? अल्लाह को ? जीसस को?
या खुद को ?

मंगलवार को नानवेज नही खाता ...!!!
आज शनिवार है इसलिए नहीं...!!!
अभी रोज़े चल रहे हैं ....!!!
नवरात्रि में तो सवाल ही नही उठता....!!!

*झूठ पर झूठ....*
*....झूठ पर झूठ*
*....झूठ पर झूठ...!!*

फिर कुतर्क सुनो.....फल सब्जीयों में भी तो जान होती है ...?
.....तो सुनो फल सब्जियाँ संसर्ग नहीं करतीं , ना ही वो किसी प्राण को जन्मती हैं ।
इसी लिए उनका भोजन उचित है ।

ईश्वर ने बुद्धि सिर्फ तुम्हे दी । ताकि तमाम योनियों में भटकने के बाद मानव योनि में तुम जन्म मृत्यु के चक्र से निकलने का रास्ता ढूँढ सको । लेकिन तुमने इस मानव योनि को पाते ही स्वयं को भगवान समझ लिया ।

आज कोरोना के रूप में मौत हमारे सामने खड़ी है ।

तुम्ही कहते थे, की हम जो प्रकति को देंगे, वही प्रकृति हमे लौटायेगी । मौते दीं हैं प्रकृति को तो मौतें ही लौट रही हैं ।

*बढो...!!!*
*आलिंगन करो मौत का....!!!*

यह संकेत है ईश्क़र का ।
प्रकृति के साथ रहो।
प्रकृति के होकर रहो ।
*वर्ना..... ईश्वर अपनी ही बनाई कई योनियो को धरती से हमेशा के लिए विलुप्त कर चुके हैं । उन्हें एक क्षण भी नही लगेगा ।*

*प्रकृति की ओर चलो🙏*
🙏🙏
🥦🍒🍓🍑🥭🍊🍋🍎🍏🍉🍌🍇🍍🥥🌽

16/11/2020

*झोप घेण्याची सर्वोत्तम वेळ कोणती ?*

*झोप* (विश्रांती) घेण्यासाठी योग्य वेळ असू शकते का?
असे ऐकीवात आहे की *लवकर नीजे लवकर ऊठे तया आरोग्यसंपदा लाभे* हे किती खरे आहे?
ऊशिरा झोपून ऊशिरा ऊठले तर नाही चालणार का?
चला पाहूया....

खरे तर तुमच्या शरीरात एक जैवीक घड्याळ सातत्याने टीकटीक करत असते. आणि ते अतिशय तंतोतत कार्यरत असते. ते तुमच्या शरीरातील विविध क्रियांसोबतच तुमच्या झोपण्याच्या वेळेचेही नियमन करत असते.
*रात्री 11 ते पहाटे 3 या* कालावधीत तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया मुख्यत्वे तुमच्या यकृतात (Liver) रोखलेली असते. तुमचे यकृत अधिकचे रक्त साठल्यामुळे मोठे होते. ह्या महत्वाच्या वेळेस खरेतर तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकण्याची (Detoxification) महत्वाची प्रक्रिया होत असते. तुमचे यकृत तुमच्या शरीरातील दिवसभरात साठलेल्या विषद्रव्यांचे निष्क्रियीकरण करुन त्याना बाहेर काढण्याचे अतिमहत्वाचे कार्य ह्या *रात्री 11 ते पहाटे 3* च्या वेळेत होत असते. तथापि जर तुम्ही ह्या वेळेस झोप घेऊ शकला नाहीत तर तुमचे *यकृत ही विषद्रव्ये बाहेर फेकण्याचे काम सुलभरित्या करू शकणार नाही.*
- जर तुम्ही रात्री 11 वाजता झोपी गेलात तर तुमच्या यकृताला तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी पुर्ण *4* तासांचा वेळ मिळतो.
- जर 12 वाजता झोपलात तर *3*तास
- जर 1 वाजता झोपलात तर *2* तास
- जर 2 वाजता झोपलात तर फक्त *1* तास तुमच्या शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी.....
- आणि जर तुम्ही पहाटे 3 नंतर झोपलात तर ?
*दुर्दैवाने तुमच्या शरीराकडे खरेतर विषद्रव्ये बाहेर काढण्यासाठी वेळ नाही*
- जर तुम्ही तुमच्या झोपेची ही चुकीची वेळ अशीच पाळली तर हे विषारी द्रव्ये तुमच्या शरीरात कालानुक्रमे वाढत जातील. आणि तुम्हाला माहीत आहे पुढे काय होईल?

*काय होते जेव्हा तुम्ही ऊशिरा झोपता आणि ऊशिरा ऊठता?*

ऊशिरा झोपण्याचा तुम्ही कधी प्रयोग केला आहे का?
तुम्ही रात्रभर कीतीही तास झोपला तरी सकाळी खुप थकल्यासारखे वाटले असेल?
ऊशिरा झोपुन ऊशिरा उठणे खरेतर तुमच्या आरोग्यासाठी खुप धोकादायक आहे. तुम्ही विषद्रव्ये बाहेर टाकण्याच्या प्रक्रीयेशिवाय शरीराच्या आणखी अतिमहत्वाच्या क्रियांचे वेळापत्रक सुद्धा बिघडवता.
*पहाटे 3 ते 5 वाजण्याच्या वेळेत तुमच्या शरीरात रक्ताभिसरणाची क्रिया ही फुफ्फुसांच्या मधे केंद्रीत होते.* ह्या वेळेस तुम्ही काय करणे योग्य आहे? खरेतर, तुम्ही शारिरीक हलचाली आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊन शरीरात ऊर्जा साठवण्यासाठी बागेत फिरायला जायला हवे. ह्या सकाळच्या वेळेस हवा ही खुप शुद्ध असते आणि शरीरास आवश्यक अशा ऋण भाराच्या विद्युत कणानी परीपुर्ण असते.

*सकाळच्या 5 ते 7 ह्या वेळेस रक्ताभिसरणाची क्रिया मोठ्या आतड्यात केंद्रित होते.*
आता तुम्ही काय करायला हवे?
तुम्ही शौचकर्म ऊरकून घ्यायला हवे. तुमच्या मोठ्या आतड्यातून सर्व मैला बाहेर जाऊ द्या. तुमच्या शरीराला दिवसभरात आवश्यक असणारी पोषणद्रव्ये आत्मसात करण्यासाठी तयार करा.

*सकाळी 7 ते 9 च्या वेळेत रक्ताभिसरण तुमच्या पोटाच्या ठिकाणी केंद्रीत होते.*
आता तुम्ही काय करायला हवे?
तुमचा नाश्ता ऊरकून घ्या. हा नाश्ता तुमच्या संपुर्ण दिवसभरातील सर्वात महत्वाचा आहार आहे. आणि तुम्हाला आवश्यक ती सर्व पोषणद्रव्ये मिळतील याची काळजी घ्या. परीपुर्ण नाश्ता न केल्यामुळे तुम्हाला भविष्यात अनेक आरोग्यविषयक तक्रारीना सामोरे जावे लागू शकते.

*असा आहे तुमचा दिवस ऊत्तम प्रकारे सुरु करण्याचा राजमार्ग....*

- अश्याप्रकारे ह्या आदर्श पद्धतीने तुम्ही तुमचा दिवस आरंभ करा. निद्रावस्थेत विषद्रव्ये निष्कासीत केल्यानंतर तुम्ही श्वसनाद्वारे आवश्यक ऊर्जा सामावून घेण्यासाठी ताजेतवाने होऊन ऊठा.
- त्यानंतर तुम्ही मोठया आतड्यातील मैला बाहेर टाकून द्या.
- आणि त्यानंतर तुम्ही नवीन दिवसाच्या नव्या सुरवातीला आवश्यक तो पोषणयुक्त आहार योग्य प्रमाणात घ्या.

ह्यात काहीच आश्चर्य नाही की *ग्रामिण भागातील किंवा शेतावर राहणारे शेतकरी हे सदृढ असतात.* ते लवकर झोपून लवकर ऊठतात. ते त्यांचे शरीरीचे नैसर्गिक जैविक घड्याळ पाळतात.

शहरात रहात असताना आपल्याला झोपेचे वेळापत्रक पाळताना खुप अवघड जाते. आपल्याकडे चांगला विद्युत प्रकाश, टी व्ही, आणि ईंटरनेट असल्यामुळे आपण आपली अमुल्य अशी झोपेची वेळ पाळत नाही.

*आपले नैसर्गिक वेळापत्रक पाळताना....*
एकदा मला माझ्या शरीरातील जैविक घड्याळाची माहीती मिळाल्यावर मी ते पाळण्याचा पुरेपुर प्रयत्न करीन. जर मी लवकर ऊठलो तर जरी माझा दिवस नेहमीप्रमाणे कंप्युटर वर चालू झाला आणि मला *घड्याळात 7 वाजलेले दिसले तर मला माहीत आहे की ही नाश्त्याची सर्वोत्तम वेळ आहे*. तर मी माझा नाश्ताआहार शरीराद्वारे ऊत्तम प्रकारे शोषण करण्यासाठी *9* च्या वेळेआधी करण्याचा प्रयत्न करीन.

जर तुम्हाला कुणी रात्रपाळीची नोकरी देऊ केली तर? मी तुम्हाला जरी जास्त पगार दिला तरी नोकरी नाकारण्याचा सल्ला देईन. दूरदृष्टीने विचार केला तर तुम्हाला कमाईपेक्षा जास्त पैसे आरोग्यविषयक तक्रारींवर खर्च करावे लागतील.

ह्याप्रकारे जास्तत जास्त ह्या वेळा पाळण्याचा प्रयत्न करा. तुमचे दैनंदीन वेळापत्रक असे तयार करा. मला खात्री आहे तुम्ही संपुर्ण दिवस अधिक उत्साही आणि ताजेतवाने रहाल.

लेख आवडल्यास शेअर करून वाचनाची आवड प्रत्येकामध्ये रुजविण्याचा कामाच्या गोष्टी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा ही विनंती. 💪💪
*_वाचाल तर वाचाल_*
📚📖📚📖📚📖📚

12/08/2019

*प्रकित के तीन कड़वे नियम जो सत्य है*

*1-: प्रकृति का पहला नियम*
यदि खेत में बीज न डालें जाएं तो कुदरत उसे *घास-फूस* से भर देती हैं...!!
ठीक उसी तरह से दिमाग में *सकारात्मक* विचार न भरे जाएँ तो *नकारात्मक* विचार अपनी जगह बना ही लेती है...!!

*2-: प्रकृति का दूसरा नियम*
जिसके पास जो होता है...!!
*वह वही बांटता है....!!*
सुखी *सुख* बांटता है...
दुःखी *दुःख* बांटता है..
ज्ञानी *ज्ञान* बांटता है..
भ्रमित *भ्रम* बांटता है..
भयभीत *भय* बांटता हैं......!!

*3-: प्रकृति का तिसरा नियम*
आपको जीवन से जो कुछ भी मिलें उसे पचाना सीखो क्योंकि *भोजन* न पचने पर रोग बढते है...!
पैसा न *पचने* पर दिखावा बढता है...!
बात न *पचने* पर चुगली बढती है...!
प्रशंसा न *पचने* पर अंहकार बढता है....!
निंदा न *पचने* पर दुश्मनी बढती है...!
राज न *पचने* पर खतरा बढता है...!
दुःख न *पचने* पर निराशा बढती है...!
और सुख न *पचने* पर पाप बढता है...!

*बात कड़वी बहुत है पर सत्य है*😱😱😱 🌿

21/06/2019
21/06/2019

योग धर्म नही, एक विज्ञान है...
योग धर्म नही, एक विज्ञान है यह कल्याण का विज्ञान, यौवन का विज्ञानशरीर, मन और आत्मा को जोड़ने का विज्ञान है योग दिवस की शुभकामनाएं

Spread this awesome massage..
25/03/2019

Spread this awesome massage..

कृपया इस जानकारी को जरूर आगे बढाईये..
25/03/2019

कृपया इस जानकारी को जरूर आगे बढाईये..

27/06/2018

Health Tip

शरीर में कहीं भी अचानक तेज दर्द होने पर पैर के तलवे जाँचें। तलवे ठंडे होने का अर्थ है कि यह वात का दर्द है। आधा चम्मच सरसों का तेल हल्का गर्म करें और तेजी से पैर के तलवे पर रगड़ें। 2-4 मिनिट में ही दर्द गायब हो जायेगा।
इस प्रथमोपचार first aid के बाद वात की चिकित्सा करेंl

01/06/2018

Yoga asana & meditation can directly increase the firing rates of serotonin neurons . In addition, there is an increase in the levels
of tryptophan (precursor of serotonin) after yoga.

Scientists at the University of Montreal have shown that activities like Mindfulness Meditation have a direct impact on serotonin levels. It does so by reducing grey matter density of amygdala and the right prefrontal cortex responsible for initiating stress response. Meditation also increases activity in the happiness-producing regions of the brain: the left prefrontal cortex.

04/05/2018

*परमेश्वराची अद्भुत रचना- आश्चर्यकारक मानवी शरीर....*

*मजबूत फुफ्फुसे: -*
आमच्या फुफ्फुसात दररोज २० लाख लिटर रक्त रक्तवाहिन्या फिल्टर करतात. आम्हाला याबद्दलही माहिती नाही. जर फुफ्फुसाचा ताणले तर तो टेनिस कोर्टाचा एक भाग कव्हर करेल.

*असा कोणताही कारखाना नाही: -*
आपल्या शरीरात प्रत्येक सेकंदात २५ लक्ष नवीन पेशी तयार होतात. त्याच बरोबर प्रत्येक वर्षी २०,००० कोटीहून जास्त रक्तपेशी तयार केली जातात. प्रत्येक वेळी शरीरात २,५०,००० कोटी रक्ताच्या पेशी हजर असतात. एक थेंब रक्तात २५० लक्ष पेशी आहेत.

*लाखो किलोमीटरचा प्रवास: -*
मानवी रक्त दररोज शरीरात १,९२,००० किलोमीटर प्रवास करते. आपल्या शरीरात सरासरी ५.६ लिटर रक्त असते, जे एकदा प्रत्येक २० सेकंदात संपूर्ण शरीरात फिरते.

*ह्र्दयाचे ठोके: -*
निरोगी व्यक्तीचे हृदय दररोज १००,००० वेळा ठोके मारते. ठोका एका वर्षात ३ कोटी पेक्षा जास्त वेळा मारला गेला आहे. हृदयावर पंपिंग करणे इतके जलद आहे की ते ३० फूट पर्यंत रक्त उसळु शकते.

*सर्व कॅमेरे आणि दुर्बिण याच्या समोर पराजीत: -*
मानवी डोळा १ कोटी रंगांमधील बारीकातला बारीक फरक शोधू शकतो. सध्या जगातील कोणतीही अशी यंत्रे अस्तित्वात नाहीत कि ते डोळ्याशी स्पर्धा करता येईल.

*नाका मधील एअरकंडिशनर: -*
आमच्या नाक म्हणजे एक नैसर्गिक एअर कंडिशनर आहे. जे अतिथंड हवेस कोमटआणि गरम हवा थंड करून फुफ्फुसांमध्ये पुरवठा केला जातो.

*दर ताशी ४०० किमी वेग: -* मजसंस्था, उर्वरित शरीरासाठी दर तासाला ४०० किलोमीटर वेगाने आवश्यक सूचना प्रसारित करते. मानवी मेंदूमध्ये १००,००० कोटीहून अधिक मज्जा पेशी आहेत.

*संतुलित मिश्रण: -*
शरीरात ७० टक्के पाणी आहे. याव्यतिरिक्त, कार्बन, जस्त, कोबाल्ट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, निकेल आणि सिलिकॉन मोठ्या प्रमाणात आहेत.

*अजोड शिंक: -*
शिंकेच्या वेळी बाहेर येणारी हवा १६६ ते ३०० किलोमीटर प्रति तास असू शकते. शिंकताना डोळे उघडणे ठेवणे अशक्य आहे.

*बॅक्टेरियाचे कोठार: -*
मानवी शरीराच्या १०% वजन हे शरीरातील उपस्थित जीवाणुचें आहे. एक चौरस इंच त्वचा मध्ये ३.२ लक्ष जीवाणू असतात.

*कान-नाक-डोळे(ENT) यांचेचे विचित्र जग - -*
डोळे केवळ बालपणीच पूर्ण विकसीत होतात. नंतर त्यात विकास नाही. संपूर्ण आयुष्यभर नाक आणि कान वाढतात. कान लाखो आवाज मध्ये फरक ओळखू शकतात. कान १,००० ते ५०,००० हर्ट्झच्या दरम्यान ध्वनी तरंग ऐकतात.

*बत्तिशी सांभाळुण: -*
मानवी दात पाषाणासारखे भक्कम आहेत. परंतु शरीराचे इतर अवयव स्वतःची काळजी घेतात, तर हानी झाल्याने दांत स्वत: ची दुरुस्ती (Recovery) करू शकत नाहीत.

*तोंडातील लाळ: -*
मानवी तोंडात दररोज १.७ लिटर लाळ स्त्रवते. लाळ अन्न पचवते, तसेच जीभेच्या पृष्ठभागावरिल १०,० ०० पेक्षा अधिक स्वाद ग्रंथी ओलसर राहतात.

*फडफडणाऱ्या पापण्या:*
शास्त्रज्ञांचे असे मत आहे की पापण्या डोळ्यांतून घाम काढून टाकतात आणि डोळ्यांमध्ये आर्द्रता टिकवण्यासाठी उघडझाप करतात. पुरुषांपेक्षा स्त्रिया दुप्पट वेळा उघडझाप करतात.

*नखे खूपच आश्चर्यकारक आहेत: -*
अंगठ्याचे नख सर्वात कमी वेगाने वाढते. तर्जनी, मध्यमा यांची नखे वेगाने वाढतात.

*फास्ट दाढी: -*
पुरुषांमध्ये दाढीचा केस वेगाने वाढतो. जर एखाद्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्यभर दाढी केली नाही तर दाढी ३० फुट लांब असू शकते.

*आहाराचा पर्वत: -*
एक व्यक्ती सहसा अन्नासाठी पाच वर्षांचा वेळ जेवणासाठी देते. आम्ही आमच्या वजनापेक्षा ७,००० पट आहार आयुष्यभर घेतो.

*केसगळतीमुळे हैराण: -*
निरोगी व्यक्तीच्या डोक्यावरचे दररोज ८० केस कमी होतात.

*स्वप्नांचे विश्व: -*
जगात अवतिर्ण होण्याआधी अगदी आईच्या गर्भाशयातच स्वप्न पहाणे सुरू होते. वसंत ऋतू मध्ये मुल वेगाने विकसित होते.

*झोपेचे महत्व: -*
झोपल्यामुळं, माणसाच्या शारिरीक उर्जेचे ज्वलण होते. मेंदू महत्त्वाची माहिती साठवतो. शरीराला आराम मिळतो आणि दुरुस्तीचे कार्य देखील केले जाते. झोपत असताना, शारीरिक वाढीसाठी आवश्यक संप्रेरके(harmons) स्रवतात.

*चांगले विचार ठेवा - चांगले बोला, चेहरा सतत हसरा ठेवा - हसत राहा आणि निरोगी जीवन जगा ....*

03/05/2018

*Health Tip*

यदि आप धूप से आये हैं, बहुत तेज प्यास लगी हो, रुक नहीं सकते तो पहले मिठाई, गुड़, बताशा.... खा लें, फिर पानी पीयें
या
पहले मुँह में पूरा पानी भरकर फुला लें, उसे मुँह में अच्छी तरह घुमाकर 10-15 सेकंड बाद थूक दें। फिर ग्लास को मुँह लगाकर धीरे-धीरे पानी पीयें। ऊपर से गटागट पानी न पीयें।

फ्रिज का पानी न पीयें।

26/01/2018

💐💐💐💐🇮🇳भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🇮🇳💐💐💐💐

*रात्री झोपण्याअगोदर सॉक्स मध्ये कांदा ठेवा आणि सकाळी उठल्यावर बघा काय होते ते*कांद्याचा उपयोग कोण नाही करत, कांदा सलाड ...
25/01/2018

*रात्री झोपण्याअगोदर सॉक्स मध्ये कांदा ठेवा आणि सकाळी उठल्यावर बघा काय होते ते*

कांद्याचा उपयोग कोण नाही करत, कांदा सलाड खाण्याबरोबर जेवणाचे स्वाद वाढवते. कांद्यामध्ये बरेच औषधीय गुणधर्म असतात, ह्याचा आयुर्वेदामध्ये महत्वाचे स्थान आहे. कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, फॉस्फोरस, पोटॅशिअम सारखे पोषक तत्वे असतात. जे शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी खूप गरजेचे असतात.
कांद्याच्या उपयोगाने बहुतेक आजार दूर होतात.
त्यांना आंतरिक वापराप्रमाणेच बाहेरील वापरासाठी सुद्धा उपयोग केला जातो.
रात्री झोपण्याअगोदर मोज्यामध्ये कांदा ठेवल्याने बहुतेक शारीरिक आणि मानसिक रोग नष्ट होतात.
सॉक्स किंवा मोज्यात कांदा ठेवून झोपल्याने होणारे फायदे :
आपल्या किचन मध्ये अश्या वस्तू असतात ज्या आपल्याला खूप प्रकारच्या आजारांपासून दूर ठेवतात. कांदा पण त्याचपैकी एक आहे जे सामान्यतः किचन मध्ये आढळून येतो.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का रात्री सॉक्स मध्ये कांदा ठेवल्याने खूप फायदे होऊ शकतात ते…?
तर चला जाणून घेऊया सॉक्स मध्ये कांदा ठेवून झोपण्याचे फायदे :
१. कांद्याला उग्र वास असतो जो आजूबाजूची हवा शुद्ध करतो आणि पायाची दुर्गंधी दूर करतो.
२. कांद्यात अँटी वायरल आणि अँटी बॅक्टिरियल गुण असतात. कांद्याला शरीरावर रगडल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात.
३. कांद्यात फॉस्फोरिक ऍसिड असते जी त्वचेशी मिसळून शरीरातील रक्त शुद्ध करते.
४. कांद्याला मोज्यामध्ये ठेवल्याने हृदय स्वस्थ बनते.
५. कांद्याला पायांच्या मध्ये ठेवल्याने पोटात होत असलेल्या पिडांपासून मुक्ती मिळते.
६. किडनी संबंधीत आजारांपासून सुद्धा अराम मिळतो.
७. कांद्याचा तुकडा तुम्हाला मूत्राशय आणि लहान आतड्यांच्या समस्यपासून आराम देतो.
८. शरीरात ताप येत असेल तर सॉक्स मध्ये कांदा टाकून झोपा. ह्यामुळे तापामध्ये आराम मिळेल.

24/01/2018

✍🏽 सूर्यनमस्काराची
निर्मिती

रथसप्तमीबरोबर सूर्यनमस्काराचे महत्त्व कसे जोडले गेले आहे, तसेच सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराच्या निर्मितीपासूनचे महत्त्व अभ्यासण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच-

*सूर्यनमस्काराची निर्मिती*

माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे.

*प्राचीन सूर्यमंदिरे व सूर्योपासना यांचे महत्त्व*

सूर्याला देवता मानले जाते. सूर्यनमस्काराबरोबरच सूर्यनमस्काराची उपासना गायत्री स्वरूपात किंवा सूर्यस्तुती, अशा कोणत्याही स्वरूपात सूर्योपासना केल्यास एकाग्रता साध्य होते. तसेच बुद्धी, स्मृती तीक्ष्ण होतात. शिवाय आकलनशक्तीही सुधारते.

भारतात सूर्यमंदिरे फारच थोडी आहेत. सौराष्ट्रातील वेरावळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, नेपाळ, कोणार्क इ. ठिकाणी सूर्यमंदिरे आहेत. आपल्या महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात कशेळी या गावी शेकडो वर्षांपासून असलेले हे सूर्यमंदिर मुख्य मार्गाकडून केवळ तीन ते चार किमीवर हे नितांत सुंदर देवस्थान वसलेले आहे.

उगवत्या व मावळत्या् सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्काराचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

*सूर्यनमस्काराचे ऐतिहासिक महत्त्व*

सूर्यनमस्कारात वापरल्या जाणा-या आसनांचा ऐतिहासिक ग्रंथात उल्लेख आढळतो. श्री समर्थ रामदास सूर्यनमस्काराचा वापर शरीरसौष्ठवासाठी करत असत.

सूर्यनमस्कार करताना म्हटले जाणारे मंत्र व त्यांचे महत्त्व

प्रत्येक सूर्यनमस्काराची सुरुवात करताना मंत्र म्हटले जातात. त्या प्रत्येक मंत्राचा संबंध शरीरातील चक्राशी आहे. –

क्र. मंत्र आसन

१. मित्राय नमः अनाहत चक्र

२. रवये नमः विशुद्ध चक्र

३. सूर्याय नमः स्वाधिष्ठान चक्र

४. भानवे नमः आज्ञा चक्र

५. खगाय नमः विशुद्ध चक्र

६. पुष्णे नमः मणिपूर चक्र

७. हिरण्यगर्भाय नमः स्वाधिष्ठान चक्र

८. मरीचये न मः विशुद्ध चक्र

९. आदित्याय नमः आज्ञा चक्र

१०. सवित्राय नमः स्वाधिष्ठान चक्र

११. अर्काय नमः विशुद्ध चक्र

१२. भास्कराय नमः अनाहत चक्र

*सूर्यनमस्कार करताना सूर्याचीच नावे का म्हणावी ?*

सूर्याला चराचर सृष्टीचा आत्मा मानले जाते. सकाळची सूर्यकिरणे अंगावर घेत प्रणवासहित त्याचे नामोच्चरण, दर्शन व सूर्यनमस्कार घालणे म्हणजे एकाचवेळी शारीरिक, मानसिक वा आध्यात्मिक शक्तिंचा विकास साधणे होय. सूर्यावाचून काहीच व्यवहार चालत नाही. मग अंधांना सूर्याचे दर्शन कसे घडावे? एवढे सूर्याला महत्त्व आहे.

*सूर्यनमस्कारामुळे होणारे लाभ*

सूर्यनमस्कारात आरोग्य, दीर्घायुष्य, कार्यक्षमता हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवायचे असते. या आसनामुळे आयुष्य, बल आणि बुद्धिचा विकास होतो. मस्तक, मान, हात, पाय, छाती, पोट, कंबरेचे स्नायू, मेरूदंड, पायाची बोटे, गुढगे, सर्व सांधे यांना व्यायाम घडतो. तसेच पोटाचे जडत्व, अनावश्यक वाढलेला मेद, ओटीपोटातील चरबी, थायरॉईडसारखे विकार, लहान मुलांचे फिरलेले हातपाय व काही हाडांचे दोष, गंडमाळा, घशातील विकार नाहिेसे होतात. क्षयापासून संरक्षण मिळते, मनोबलाचा विकास होतो. शरीरात शुद्ध रक्ताचा सारख्या प्रमाणात संचार होतो.

सुप्रभात आपणास जागतिक सूर्यनमस्कार दिवस आणि रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा! सुर्य देवाची कृपा सदैव राहू दे
24/01/2018

सुप्रभात
आपणास जागतिक सूर्यनमस्कार दिवस आणि रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुर्य देवाची कृपा सदैव राहू दे

Address

Pen
402107

Telephone

+918379904555

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Helth Tips By Yog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category