24/08/2023
स्वस्त! स्वस्त!! स्वस्त!!!
अहो पण काय?
अहो महिन्याला लागणारी सर्व प्रकारची औषधे त्याच कन्टेन सह त्याच रिझल्ट सह ! म्हणजे च जेनेरिक औषधे
अगदी साध्या सर्दी पडसे खोकला पासून ते पार कॅन्सर पर्यंतच्या सर्व आजारांवर जेनेरिक औषधे काम करतात
अशी हि स्वस्त औषधे आपण चिंचवड येथील स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर्स मध्ये खरेदी करू शकतो, शिवाय औषधे घरपोच देण्याची व्यवस्था ही इथे आहे, तुम्ही फक्त तुम्हाला कोणती औषधे कधी आणि किती हवी आहेत,तेवढं फक्त कळवायचं .
जेनेरिक औषधांचा प्रसार व्हावा या हेतूने स्वामी समर्थ मेडिकल स्टोअर तर्फे आरोग्य शिबीर ही आयोजित करण्यात येते, आजपर्यंत वेगवेगळ्या शाळा आणि वृध्दाश्रम अशा ठिकाणी शिबीरे झाली, आपल्या एरिया मधे अशा प्रकारचे शिबीर आयोजित करायचे असल्यास आपण 8999523246 ह्या नंबर वर संपर्क साधावा.
"जेनेरिक औषधे घ्या आणि आपल्या महिन्याचे बजेट ३० ते ७० टक्क्यांनी कमी करा"
आजच संपर्क करा
स्वामी समर्थ स्वस्त औषधी केंद्र,
रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहा जवळ
चिंचवड
संपर्क : 9822949411/8999523246