23/07/2025
🇮🇳 टिळक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!"
– लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
आज लोकमान्य टिळकांच्या जिद्द, आत्मविश्वास व राष्ट्रप्रेमाला अभिवादन करूया.
त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आपणही आरोग्याच्या लढाईत सज्ज होऊया.
🧪 नियमित आरोग्य तपासणी करून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी घ्या.
📞 संपर्क: 84466 16040 / 98906 29271
🏠 Free Home Collection Available
🧬 ISO Accredited – Sapre Laboratory