ARORA health & nutrition

ARORA health & nutrition Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ARORA health & nutrition, Medical and health, Pimpri.

Wapp... 8208046956
27/01/2022

Wapp... 8208046956

27/01/2022
☺️
05/08/2021

☺️

05/08/2021

डायबिटीस आणि उच्च रक्तदाब हे आजार अगदी चोरपावलांनी आपल्या शरीरामध्ये दाखल होतात आणि आपल्या शरीराला आतून पूर्णपणे निकामी करून टाकतात. या आजारांवर वेळीच जर योग्य उपचार नाही केले तर परिणामी हातापायाला सूज येणे, दृष्टी धूसर होणे, किडणी निकामी होणे, हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होऊन हृदयाचे त्रास सुरु होणे व कालांतराने हार्ट अटॅक येणे अशा अनेक परिणामांना सामोरे जावे लागते. आणि हे संशोधनाने देखील सिद्ध केलेलं आहे.

डॉ. हे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याने कामाच्या अति तणावामुळे त्यांना डायबिटीसचा त्रास सुरु झाला. त्याचबरोबर त्यांचा बीपी देखील अनियंत्रित राहू लागला होता. शिवाय कालांतराने ब्लॉकेजेससारख्या आजाराला देखील त्यांना सामोरे जावे लागले होते. पण आज ते या सगळ्या आजारातून मुक्त होऊन आनंदी जीवनाचा अनुभव घेत आहेत. हे कसं शक्य झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!

अशाचं लाखो रुग्णांनी हृदयविकार, ब्लॉकेजेस, उच्च रक्तदाब, अति लठ्ठपाणा आणि मधुमेहासारख्या आजारांवर मात केली आहे.

आधिक जानकारी के लिए संपर्क करें वेलनेस कोच से
8208046956

05/08/2021

तुम्हाला किंवा तुमच्या परीचयातील कोणाला वजन, फॅट कमी / जास्त करायचे असेल ,मोफत मेडीटेशन, योगा,साधना, झुंम्बा,तर 8208046956 मैसेज करा
माझा किंवा माझ्या सहकाऱ्याचा तुम्हाला फोन येईल आणि एका आश्वासक प्रवासाला सुरुवात करूया कारण असे म्हटले जाते __
हम फिट तो फॅमिली फिट
फॅमिली फिट तो देश फिट

05/08/2021

नमस्कार
वजन ही आजच्या काळातली खूप मोठी समस्या आहे. वाढलेले वजन, सुटलेले पोट आणि त्यामुळे येणारा आळस किंवा कंटाळा हा अनेक व्याधींना निमंत्रण - आमंत्रण देत असतो. यातून बाहेर पडायचे असेल तर एका विशेष त्रिसूत्रीवर काम करावे लागते...
आम्ही अश्या त्रिसूत्रीवर गेली ७ वर्षे काम करीत आहोत आणि हा यज्ञ अखंड चालू राहील.
तुम्हाला किंवा तुमच्या परीचयातील कोणाला वजन, फॅट कमी / जास्त करायचे असेल तर 8208046956 मैसेज करा
माझा किंवा माझ्या सहकाऱ्याचा तुम्हाला फोन येईल आणि एका आश्वासक प्रवासाला सुरुवात करूया कारण असे म्हटले जाते __
हम फिट तो फॅमिली फिट
फॅमिली फिट तो देश फिट

Hiii boys and girls Are u interested in online workout with me..it's amazing!!  The feeling after workout is enthusiasti...
05/08/2021

Hiii boys and girls
Are u interested in online workout with me..it's amazing!! The feeling after workout is enthusiastic!! Beleive it!! come on lets be fit together 💪💯..stay safe stay healthy 😉.. DM (direct message) me if any one of you are interested 💯👍
My no. 8208046956
7558207266
https://chat.whatsapp.com/C9I6A84FM1z31w6y1HvwgT

Address

Pimpri
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ARORA health & nutrition posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram