26/11/2025
✨ I Max Optics चष्माघर - पिरंगुट परिसरातील स्वस्त आणि मस्त चष्मा शॉप ✨
स्वस्त, दर्जेदार आणि स्टायलिश चष्म्यांचे तुमचे खास ठिकाण!
परिवारातील प्रत्येकासाठी खास कलेक्शन:
👩🦰 लेडीज साठी – स्टायलिश, आकर्षक आणि नवीन व्हरायटीचे चष्मे व गॉगल्स
👨🦱 जेन्ट्स साठी – ट्रेंडी, मॉडर्न व व्यक्तिमत्त्व उठावदार करणारे चष्मे
🧒 लहान मुलांसाठी – स्वस्त, टिकाऊ आणि रंगीत चष्मे व गिफ्टसाठी कलरफुल गॉगल्स
👵👴 आजी आजोबांसाठी – कमी वजन वाला आणि फिटिंग चा चष्मा
---
👓 प्रोग्रेसिव्ह आणि बायफोकल चष्मे
✔️ प्रोग्रेसिव्ह लेन्सेस
✔️ बायफोकल चष्मे
---
🖥️ स्क्रीनवर जास्त वेळ काम करता?
👉 डोळे सुरक्षित ठेवणारे ब्लू-ब्लॉक चष्मे उपलब्ध!
☀️ उन्हातील त्रासदायक UV किरणांपासून संरक्षण
👉 “अतिनील किरणे” पासून डोळ्यांचं संरक्षण करणारे
UV Protected चष्मे व गॉगल्स
🌙 रात्री वाहन चालवताना त्रास होतो?
👉 समोरून येणाऱ्या हाय-फोकस लाईटचा त्रास कमी करणारे
Night Vision Goggles
---
👀
✔️ Contact Lenses
✔️ चष्मा रिपेअरिंग
✔️ Fitting
✔️ Lens Cleaner
✔️ आणि बरंच काही…
---
🌟 चष्मा म्हटलं की — I Max Optics चष्माघर, पिरंगुट!
स्वस्त पण पाहिजे… आणि मस्त पण पाहिजे… तर आजच भेट द्या!
📍 पत्ता:
I Max Optics चष्माघर, जयहिंद फॅशन समोर, रामदेव किराणा जवळ,
मातेश्वरी मेडिकलच्या वर, क्षिरसागर लॅब शेजारी, पिरंगुट कॅम्प
📞 संपर्क: 8208523816