Dr.Jaiswal Nature Care Center Pune

Dr.Jaiswal Nature Care Center Pune Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Jaiswal Nature Care Center Pune, Medical and health, Gandhi BhavanKothrud4. 270 Ratings. . . . Swaroop Park, Chaitanya Nagar, Private Road, Kothrud, Pune/, Pune.

Nature cure म्हणजे नैसर्गिक उपचार म्हणजेच Ñturopathy. प्राचीन उपचार पद्धती होय !! आहार, पंचमहाभुत, व औषध रहित उपचार पद्ध...
15/02/2026

Nature cure म्हणजे नैसर्गिक उपचार म्हणजेच Ñturopathy. प्राचीन उपचार पद्धती होय !! आहार, पंचमहाभुत, व औषध रहित उपचार पद्धती होय. Prevention is Better than Cure.

निरोगी दीन चर्या,मानसिक स्वास्थ, दैनिक जागृती, तल्लख बुद्धी, राग नियंत्रण, मना वर ताबा, योग्य अयोग्य ची जाण , समय सूचकता या सर्व विषयांचे एकत्रिकरण म्हणजे उत्तम व्यक्तीमत्व होय. आणि हे सर्व मिळवण्या करीता नैसर्गिक जीवन जगणे किंवा शिकणे व योग्य रित्या समजून घेणे.

आजच्या युगातल्या लोकांना हे सहज शक्य आहे. संपूर्ण भारतात मोठ मोठी सेंटर,कॉलेज Opd ,Ipd सेंटर उपलब्ध आहे. भारतातील जगप्रसिद्ध आश्रम महाराष्ट्र पुणे येथे आहे. खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींनी प्रचार प्रसार केलेला आहे. मी व वडील निसर्गोपचार महर्षी स्व.जयनारायण जायस्वाल फक्त खारीचा वाटा उचलला आहे.🙏
माहिती ,चौकशी व प्रत्यक्ष भेटून पहा : 8055509198/9158989988.

कमवा व शिका...निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीतील मॉलिश हा एक विषय आहे. पुरातन काळापासून मालिश चे महत्त्व सर्वांना माहीत आहे....
15/02/2026

कमवा व शिका...

निसर्गोपचार चिकित्सा पद्धतीतील मॉलिश हा एक विषय आहे. पुरातन काळापासून मालिश चे महत्त्व सर्वांना माहीत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने मालिश ट्रेनिंग घेऊन उत्पन्न मिळविण्याचे काम लोक करीत आहे. फावल्या वेळेत लोकांना सेवा देऊन प्रामाणिक पने सेवा करून उत्पन्न मिळविण्याचे हे एक साधन आहे. सर्व नियमांचे पालन करून प्रशिक्षण या ( पुण्यातील पहिले निसर्गोपचार केंद्र .स्व.बाळासाहेब भारदे (दादा) व स्व. डॉ.जयनारायण जायस्वाल यांनी सुरू केले ) गेली 40 कोर्स सुरू आहे.

माहिती ,चौकशी व प्रत्यक्ष भेटून पहा : 8055509198/9158989988.

निसर्गोपचार औषध रहित प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. सर्व आजार आहार (आहार हेच औषध) व पंचमहाभूत उपचाराने बरे केले जातात.संपू...
03/01/2026

निसर्गोपचार औषध रहित प्राचीन चिकित्सा पद्धती आहे. सर्व आजार आहार (आहार हेच औषध) व पंचमहाभूत उपचाराने बरे केले जातात.
संपूर्ण भारतात हजारो च्या संख्येने सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
संपर्क - +91 8055509198 / 9158989988 .
पत्ता - गांधी भवन, कोथरूड, पुणे.

मेरे सभी दोस्त भाई बहनो को, बीहु की शुभ कामनाये🙏🏻💐
14/01/2024

मेरे सभी दोस्त भाई बहनो को, बीहु की शुभ कामनाये🙏🏻💐

शास्त्रोक्त पद्धती शिका व ऊत्पन मिळवा.स्थापना इ.स. 1978पुण्यातील पाहिले निसर्गोपचार प्रशिक्षण,उपचार,संशोधन, सेंटर.प्रथमो...
24/12/2023

शास्त्रोक्त पद्धती शिका व ऊत्पन मिळवा.

स्थापना इ.स. 1978
पुण्यातील पाहिले
निसर्गोपचार प्रशिक्षण,उपचार,
संशोधन, सेंटर.

प्रथमोपचार मॉलिश चे महत्व
* विशेष फायदे - वजन कमी होते.
* स्किन उत्तम राहते.
* स्नायू ,सांधे,शारिरिक, मानसीक आजारांवर गुणकारी उपचार.
संपर्क - 9423582001 / 9158989988.
पत्ता - गांधी भवन, कोथरूड, पुणे.

पुण्यातील पाहिले निसर्गोपचार प्रशिक्षण,उपचार, संशोधन, सेंटर.भारतीय प्राचीन चिकित्सा पद्धति.मॉलिश निरोगी राहण्यासाठी सोपा...
03/12/2023

पुण्यातील पाहिले निसर्गोपचार प्रशिक्षण,उपचार, संशोधन, सेंटर.
भारतीय प्राचीन चिकित्सा पद्धति.मॉलिश निरोगी राहण्यासाठी सोपा उपचार.शास्त्रोक्त पद्धती शिका व ऊत्पन मिळवा.
संपर्क - 9423582001 / 9158989988.

स्थापना:1978 पुण्यातील पहिले निर्गोपचार प्रशिक्षण,उपचार, संशोधन सेंटर.भारतीय प्राचीन चिकित्सा मॉलिशउपचार शिका व ऊत्पन्न ...
17/09/2023

स्थापना:1978 पुण्यातील पहिले निर्गोपचार प्रशिक्षण,उपचार, संशोधन सेंटर.
भारतीय प्राचीन चिकित्सा मॉलिश
उपचार शिका व ऊत्पन्न मिळवा.
पत्ता - गांधी भवन कोथरूड.पुणे.
9423582001/9158989988

निसर्गोपचार मंत्र आरोग्याचा!!प्राकृतिक चिकित्सा आहार विशेषज आता पुण्यामध्ये सुद्धा ! निसर्गोपचार पद्धती मार्फत आरोग्संपन...
13/08/2023

निसर्गोपचार मंत्र आरोग्याचा!!

प्राकृतिक चिकित्सा आहार विशेषज आता पुण्यामध्ये सुद्धा ! निसर्गोपचार पद्धती मार्फत आरोग्संपन्न करा.
निसर्गोपचार आश्रम गांधी भवन कोथरूड पुणे येथे आहे.

अधिक माहिीसाठी संपर्क : 094235 82001 l +919158989988

#निसर्गोपचार #चिकिस्ता

जागे व्हा !!!!!आहार हे ओषध आहे!डॉ.गोविंद ज. जायस्वाल  (40 वर्ष अनुभव) निसर्गोपचार आहार तज्ञ🦴निसर्गोपचार शास्त्रोक्त माली...
23/07/2023

जागे व्हा !!!!!
आहार हे ओषध आहे!
डॉ.गोविंद ज. जायस्वाल (40 वर्ष अनुभव) निसर्गोपचार आहार तज्ञ

🦴निसर्गोपचार शास्त्रोक्त मालीश
सर्टिफिकेट कोर्स - शिका आणि कमवा !!
निसर्गोपचार प्रशिक्षण केंद्र.पुणे.

संपर्क:+91 9423582001 / +91 9158989988.

पोट बिघडलेतर आरोग्य नक्कीच बिघडते! पोटाचे विकार |तोंड येने, अन्न नलिका आजार,पित्त,गॅसेस,अपचन, पाईल्स,अल्सर, कोलयटीस सर्व...
16/07/2023

पोट बिघडलेतर आरोग्य नक्कीच बिघडते! पोटाचे विकार |
तोंड येने, अन्न नलिका आजार,पित्त,गॅसेस,अपचन, पाईल्स,अल्सर, कोलयटीस सर्व जीर्ण असाध्य आजारांवर उपचार.
स्थापना 1978
पुण्यातील पाहिले निसर्गोपचार आश्रम

जागे व्हा !!!!!
आहार हे ओषध आहे!

डॉ.गोविंद ज. जायस्वाल
(40 वर्ष अनुभव)
निसर्गोपचार आहार तज्ञ

+91 94230582001 / +91 8149105989

#निसर्गोपचार #आरोग्य #पोटाच्याविकारांवरगुणकारी #आश्रम #विकार

Address

Gandhi BhavanKothrud4. 270 Ratings. . . . Swaroop Park, Chaitanya Nagar, Private Road, Kothrud, Pune/
Pune
411058

Telephone

+919158989988

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Jaiswal Nature Care Center Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr.Jaiswal Nature Care Center Pune:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram