Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे

Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे नवचैतन्य हास्ययोग परिवार हा 220 हास्यक्लब 25000 शाखा सदस्यांनी शारीरिक व मानसिक फायदे घेतलेली संस्था

खळखळून हसा आणि आरोग्य मिळवा! 😄✨हास्य आणि आनंद याची स्थापना मनामध्ये करण्यासाठी ...जागतिक हास्य क्लब स्थापना दिनानिमित्ता...
18/03/2026

खळखळून हसा आणि आरोग्य मिळवा! 😄✨

हास्य आणि आनंद याची स्थापना मनामध्ये करण्यासाठी ...जागतिक हास्य क्लब स्थापना दिनानिमित्ताने कार्यक्रम करण्यात आला.

हास्ययोगाची बाराखडी : मकरंद टिल्लू (हॅपिनेस कोच, लाफ्टरयोगा ट्रेनर)
हास्ययोग व डायबिटीस: डॉक्टर भाग्येश कुलकर्णी (रिवर्सल ऑफ डायबिटीस वर काम करणारे डायबेटोलॉजिस्ट)
विनाशस्त्रक्रिया, औषधे नीट दुरुस्त करूया कंबरदुखी, गुडघेदुखी : डॉक्टर विनायक देडगे ( फिजिओथेरपीस्ट व ऑस्टिओपॅथ)
हास्ययोग प्रकार: विठ्ठल काटे ( संस्थापक अध्यक्ष नवचैतन्य हास्य परिवार)
संयोजन : जयंत दशपुत्रे
सूत्रसंचालन : बाळासाहेब पाटील

- मकरंद टिल्लू
(हॅपिनेस कोच, लाफ्टरयोगा ट्रेनर)

10/03/2026
एक जुनी आठवण...आता फक्त आठवणीच राहणार...😢धाडसी, निर्भीड,करारी आणि शब्दाचा पक्का असलेला नेता...निर्णय घेणारा आणि अमलात आण...
28/01/2026

एक जुनी आठवण...आता फक्त आठवणीच राहणार...😢

धाडसी, निर्भीड,करारी आणि शब्दाचा पक्का असलेला नेता...

निर्णय घेणारा आणि अमलात आणणारा धडाडीचा नेता असलेले
मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻🙏🏻

- मकरंद टिल्लू

पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष व नवनवीन सांस्कृतिक उपक्रमांचे जनक डॉक्टर सतीश देसाई यांना नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे पुस्...
07/11/2025

पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष व नवनवीन सांस्कृतिक उपक्रमांचे जनक डॉक्टर सतीश देसाई यांना नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे पुस्तक देण्यात आले.
संस्थेच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
–मकरंद टिल्लू

12/06/2025

🙂 समाज घडतो तो चांगल्या गोष्टी रुजविणाऱ्या माणसांमुळे...सुमारे 30 वर्षे समजात *हास्ययोग आणि आनंद* याचा प्रसार व प्रचार करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मकरंद टिल्लू! महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर *12 लाखाहून अधिक लोकांपर्यंत* त्यांनी *आनंदी जीवनशैलीसाठी* हास्ययोगाचे विचार पोहोचवले आहेत. *लाफ्टरयोगा ट्रेनर मोटिवेशनल स्पीकर व हॅप्पीनेस कोच मकरंद टिल्लू* यांची हास्योगाबाबत ही मुलाखत ऐकायलाच हवी .

मकरंद टिल्लू हे *नवचैतन्य हास्ययोग परिवारा* चे मुख्य समन्वयक व विश्वस्त आहेत.

07/06/2025

पर्यावरण संवर्धनासाठी नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे सीड बॉल हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेणखत, माती या मिश्रणामध्ये देशी वृक्षांच्या बिया टाकून नंतर ते वाळवले जातात. कोठेही पर्यटनासाठी गेल्यावर अथवा परिसरात हे बीज गोळे टाका . पावसाच्या पाण्याने अंकुरित होतात.

संस्थेतर्फे हाउसिंग सोसायटी , शाळा, कॉलेज अशा विविध ठिकाणी सीड बॉल बनविण्यासाठी शिकविण्यात येणार आहे.

पर्यावरण दिनाच्या दिवशी पुणे महानगर पालिकेतर्चेफे झालेल्या कार्यक्रमात आयुक्तांनी व अनेक मान्यवरांनी या प्रकल्पाची आवर्जून माहिती घेतली. कौतुक केले.

पर्यावरण संयोजन समितीतर्फे विश्वस्त अतुल सलाग्रे व प्रकाश अरगडे यांनी माहिती दिली. उद्यान विभागाचे प्रमुख घोरपडे साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !,

- मकरंद टिल्लू

04/06/2025
जागतिक हास्य दिनाच्या कार्यक्रमात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आवर्जून उपस्थित राहिले. कौतुक केले.  सकारात्म...
05/05/2025

जागतिक हास्य दिनाच्या कार्यक्रमात माननीय महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आवर्जून उपस्थित राहिले. कौतुक केले. सकारात्मकतेच्या चळवळीला पाठबळ देण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक राजेश शहा, प्रकाश धोका, महेश जोशी, डॉ . संजय कळमकर आदी मान्यवर उपस्थित राहिले.

नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे आयोजित हा कार्यक्रम हाउसफुल्ल गर्दीमध्ये, अत्यंत रंगला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा टिल्लू हिने केले.
अधिक वृत्त सोबत जोडलेल्या बातम्यांमध्ये...

स्वच्छ पुणे, सुंदर पुणे, हसरे पुणे करूया !
वार्तांकन करणाऱ्या सर्व वर्तमानपत्रांना, माध्यमांना मनःपूर्वक धन्यवाद!

- मकरंद टिल्लू
(मुख्य समन्वयक: विश्वस्त नवचैतन्य हास्ययोग परिवार)

Address

Gautam, 569/b6, Shivajinagar
Pune
411005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Navchaitanya Hasyayog Pariwar, Pune - नवचैतन्य हास्ययोग परिवार, पुणे:

Share

Category