Venkateshwara Diagnostics

Venkateshwara Diagnostics Medical Services Pathology Lab, Cardiogram, Digital X Ray

अद्ययावत सोयीसुविधांसह व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स आपल्यासाठी सज्ज आहे. पॅथॉलॉजी लॅब साठी एकमेव विश्वासार्ह नाव म्हणजे व...
24/11/2025

अद्ययावत सोयीसुविधांसह व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स आपल्यासाठी सज्ज आहे. पॅथॉलॉजी लॅब साठी एकमेव विश्वासार्ह नाव म्हणजे व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स.
आजच संपर्क करा: +91- 7447210421
test moderntech venkateshwara ambegaon medicine hearthealth healthtips

आपल्या आरोग्याची खरी काळजी आपण योग्य तपासणी करूनच घेऊ शकतो, त्यासाठीच व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक अद्ययावत सुविधांनी सज्ज ...
18/11/2025

आपल्या आरोग्याची खरी काळजी आपण योग्य तपासणी करूनच घेऊ शकतो, त्यासाठीच व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक अद्ययावत सुविधांनी सज्ज आहे.

आजच संपर्क करा: +91- 7447210421

सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐💐
20/10/2025

सर्वांना नरक चतुर्दशीच्या हार्दीक शुभेच्छा 💐💐💐

🎉✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🎉तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, आरोग्य आणि यशाने उजळलेला असो. नवीन वर्ष नवीन ...
06/10/2025

🎉✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🎉
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आनंद, आरोग्य आणि यशाने उजळलेला असो. नवीन वर्ष नवीन स्वप्नं आणि संधी घेऊन येवो, आणि तुमचं आयुष्य समृद्धतेने भरून जावो! 💫💐

🏹✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🏹दसराचा अर्थ आहे नवे संकल्प, नवी सुरुवात!या विजयादशमीला आपल्या आरोग्याची काळजी घेण्य...
02/10/2025

🏹✨ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! ✨🏹
दसराचा अर्थ आहे नवे संकल्प, नवी सुरुवात!
या विजयादशमीला आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा संकल्प करूया.
नवे आरोग्य, नवी ऊर्जा, नवी दिशा – वेंकटेश्वर डायग्नोस्टिक्ससोबत!

🔬 Early diagnosis is the first step towards victory over illness. Let's begin this Dussehra!

📍 आंबेगाव | बिबवेवाडी | सनसिटी
📞 7447210421

#दसऱ्याच्या_शुभेच्छा

🌼🙏जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे मातृशक्ती!तिच्या ममतेतून उभ्या राहिलेल्या मानवी मूल्यांना, तिच्या त्यागाला आणि प्रेमाल...
22/09/2025

🌼🙏
जगातील सर्वश्रेष्ठ शक्ती म्हणजे मातृशक्ती!
तिच्या ममतेतून उभ्या राहिलेल्या मानवी मूल्यांना, तिच्या त्यागाला आणि प्रेमाला कोटी कोटी प्रणाम 🙏💫

या नवरात्रीच्या पवित्र पर्वावर
चला, सर्व मातृशक्तीला वंदन करूया आणि तिच्या कर्तृत्वाचा गौरव साजरा करूया 🌸🕉️

जय माता दी 🔱✨

💃 #जयमातादी_challenge # #मराठीपोस्ट

🔥 ताप आलाय? काळजी करू नका!फक्त अंदाजाने नाही, अचूक निदान करून घ्या!वैकटेश्वरा डायग्नोस्टिक्स मध्ये मिळवा खालील टेस्ट्स:✔...
15/09/2025

🔥 ताप आलाय? काळजी करू नका!
फक्त अंदाजाने नाही, अचूक निदान करून घ्या!
वैकटेश्वरा डायग्नोस्टिक्स मध्ये मिळवा खालील टेस्ट्स:

✔️ Complete Blood Count
✔️ Malaria Test
✔️ Dengue Test
✔️ Widal Test
✔️ Typhoid Test
✔️ CRP

🏥 अचूक तपासणी | त्वरित रिपोर्ट | विश्वासार्ह सेवा
📍 आंबेगाव | बिबवेवाडी | सनसिटी
📞 संपर्क: 7447210421

आजच संपर्क करा आणि लवकर बरे व्हा!

ताप आलाय? काळजी करू नका!बदलत्या हवामानात शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. योग्य निदानासाठी आजच ‘वैंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स...
12/09/2025

ताप आलाय? काळजी करू नका!
बदलत्या हवामानात शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. योग्य निदानासाठी आजच ‘वैंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स’ ला भेट द्या!

💉 अचूक तपासणी
🧬 आधुनिक पॅथॉलॉजी
🩺 एक्सपर्ट सल्ला

📍 आमचे केंद्र: आंबेगाव | बिबवेवाडी | सनसिटी
📞 संपर्क: 7447210421

लवकर बरा होण्यासाठी आजच टेस्ट करा!

🌊🙏 अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌊बाप्पाच्या विसर्जनासोबत आजारपणही विसर्जित होवो,आयुष्यात नेहमी आरोग्य आणि आनंद न...
06/09/2025

🌊🙏 अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🌊
बाप्पाच्या विसर्जनासोबत आजारपणही विसर्जित होवो,
आयुष्यात नेहमी आरोग्य आणि आनंद नांदो! 💫🧡

सेवा हीच धर्म या मंत्राने आम्ही सदैव तुमच्या आरोग्यसेवेत तत्पर!

📍आंबेगाव | बिबवेवाडी | सनसिटी
📞 ७४४७२१०४२१

#पुणे

✨ गणपती बाप्पा मोरया! ✨विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन तुमच्या आयुष्यात नवे उमेद, नवा आनंद आणि नवा प्रकाश घेऊन येवो!गणेश चत...
27/08/2025

✨ गणपती बाप्पा मोरया! ✨

विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन तुमच्या आयुष्यात नवे उमेद, नवा आनंद आणि नवा प्रकाश घेऊन येवो!
गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🙏🪔

आपल्या आरोग्याची काळजी आमच्यावर सोडा –
व्‍यंकटेश्वर डायग्नोस्टिक्‍स – Pathology | Cardiogram | Digital X-Ray

📍 आंबेगाव | बिबवेवाडी | सनसिटी
📞 ७४४७२१०४२१

सस्नेह नमस्कार,आपल्या व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स येथे श्रावण मास निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा योजिली आहे.आपण सहकु...
21/08/2025

सस्नेह नमस्कार,

आपल्या व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स येथे श्रावण मास निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजा योजिली आहे.

आपण सहकुटुंब तिर्थप्रसादासाठी नक्की यावे.

- श्रावण मास, कृष्णपक्ष, तिथी त्रयोदशी
- ⁠गुरुवार, दि. २१ ऑगस्ट
- ⁠संध्याकाळी ६.३० ते रात्री १० पर्यंत

धन्यवाद,

श्री व सौ. गीतांजली महांतेश नाईक,
व्यंकटेश्वरा डायग्नोस्टिक्स, दत्तनगर चौक, आंबेगाव बु., पुणे - ४६
संपर्क : 9923136488 /
VENKATESHWARA DIAGNOSTICS
Pathology Lab, ECG & Digital X Ray Centre https://share.google/IYG9ldz9tqYRVLOBa
Contact : 7447210421

Address

First Floor, Dhoka Heights, Dattanagar Chowk/Ambegaon Bk. Road, Dattanagar Chowk, Ambegaon Bk
Pune
411046

Opening Hours

Monday 8am - 9pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 9pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 2pm

Telephone

+919922553134

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Venkateshwara Diagnostics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Venkateshwara Diagnostics:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram