03/01/2026
🌸 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌸
स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या, समाज परिवर्तनाची मशाल हाती घेणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा.
त्यांचे विचार आजही आम्हाला प्रेरणा देतात. 🙏