15/12/2025
पित्त व पित्ताशयातील खड्यांची लक्षणे वेळेवर ओळखली तर मोठ्या त्रासापासून बचाव शक्य आहे.
सतत जळजळ, मळमळ, उलटी, पोटदुखी किंवा पोटफुगीकडे दुर्लक्ष करू नका.
होमिओपॅथिक उपचारांद्वारे सुरक्षित आणि प्रभावी काळजी घेता येते 🩺
आजच तज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार सुरू करा.