20/04/2023
"प्राणायाम workshop" नंतर प्रियांकाताईंची अतिशय बोलकी प्रतिक्रीया: Thank you Priyanka Vadke.
खूप छान वाटले. प्राणायामामुळे मनःशांती मिळाली. काम करताना मला उत्साह वाटतो. पहिला माझा स्वभाव खूप हळवा होता. निर्णय घेण्यात गोंधळ होत होता. पण प्राणायामामुळे मन स्थिर होवून मी आता योग्य निर्णय घेवून माझी कामे करत आहे. हे मला खूप छान वाटले. प्राणायामामुळे आत्मविश्वास वाढला आणि त्यामुळे आता कोणत्याही प्रकारची कामे करताना अडचण वाटत नाही. रात्री झोपही चांगली लागते. मला प्राणायामामुळे आरोग्य सुधारण्यास मदत झाली. हे सर्व काही फायदे प्राणायामाच्या workshop मुळे मला झाले.आणि याचं सर्व श्रेय सानिकाला जाते. तिने आम्हाला प्राणायामाचे सर्व प्रकार, अवयवांची माहिती, श्वसनाचे महत्त्व छान समजावून सांगितले .
प्रियांका वडके, कोथरूड.