14/09/2020
दही नारळ काकडी पोहे!
मला माहितीये, माझी आजची रेसिपी ही अगदी सोप्पी आहे, बरेचदा बऱ्याच घरी केल्या जात असेल. पण तरीही बरेच जणांना कदाचित हे version माहिती ही नसेल, किंवा नाश्त्याला काय करायचं हा विचार करताना आठवतही नसेल.
म्हणून नक्की बघा हा सोपा, पौष्टिक सात्विक पर्याय नाश्ता किंवा one dish meal साठी!
आणि माझ्या आधीच्या 'Not So Known Recipes' बघायला विसरू नका, आणि Like Subscribe Share करायला तर अजिबात विसरू नका.
Recipes.... Not So Known !
https://bit.ly/3a8PT5y