09/12/2025
मासिक पाळी सुरू होताच पोटात दुखणे, सतत गॅस होणे, जुलाब किंवा बद्धकोष्ठतेमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटतंय का?
हार्मोन्सच्या बदलांमुळे पचनावर होणारा हा परिणाम सामान्य असला तरी, जर त्रास वारंवार होत असेल तर दुर्लक्ष करू नका!
पचनक्रियेच्या या समस्यांवर डॉ. सुरेश जैन- गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (Gastroenterologist) यांच्याकडून सल्ला घ्या आणि पाळीदरम्यानचे पोटाचे त्रास कमी करा.
आजच अपॉइंटमेंटसाठी संपर्क साधा!
📞: 7020453142 / 02026130932 / 9822335381
Address: 103, Khopkar Heights, Quarter Gate Chowk, Opp YMCA Club, Rasta Peth, Pune - 411011
Visit: https://digestiveendoscopyclinic.com/