16/08/2022
🔸 Periods च्या दिवसांत पोटदुखी, कंबरदुखी आणि सतत बदलणाऱ्या मूड्स व्यतिरिक्त काही जणींना चेहऱ्यावर मुरुम देखील येतात. बहुतांश जणी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये या त्रासाचा सामना करतात. मासिक पाळीदरम्यान चेहऱ्यावर येणारे मुरुम हे Cystic acne असतात. हे मुरुम अतिशय त्रासदायक आणि लाल रंगाचे असतात.
🔹 मासिक पाळी येण्याच्या काही दिवस आधीच चेहऱ्यावर मुरुम येऊ लागतात. यास Hormonal किंवा Menstrual Acne असे म्हणतात. ज्या महिला आधीपासूनच मुरुमांमुळे त्रस्त असतात, त्यांना पाळीच्या दिवसांमध्ये मुरुमांच्या समस्येचा जास्त प्रमाणात सामना करावा लागतो.
🔸 आपल्या शरीरामध्ये काही Hormones ची पातळी वाढत तसेच घटत राहते. Periods च्या दिवसांमध्येही Oestrogen कमी होते आणि Testosterone वाढते. Testosterone hormone पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात असतं. या hormone ची पातळी वाढल्याने त्वचेवरील रोमछिद्रात sebum ची निर्मिती करणाऱ्या ग्रंथींमध्ये sebum जास्त प्रमाणात तयार होते. याच कारणांमुळे चेहऱ्यावर मुरुम वाढू लागतात.
🔹 Periods च्या दिवसात त्वचा अधिक तेलकट होते. तर काही महिलांची त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. यादरम्यान चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपलची समस्या काही महिलांसाठी अतिशय त्रासदायक असते. हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही दिवसभरातून दोन वेळा कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घेऊ शकता. यामुळे मुरुमांच्या वेदना कमी होण्यास मदत मिळेल. सोबतच त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये (skin pores मध्ये) जमा झालेल्या बॅक्टेरियांचीही समस्या दूर होऊ शकते.
🔸 Cystic Acne मुळात तीन-चार कारणांमुळे येतात.
१. चेहऱ्यावर Bacterial Infection झाल्यानं Acne येतात.
२. त्वचेवरचे pores धूळ, माती आणि प्रदुषणामुळे बंद झाल्यानं ही समस्या उद्भवते.
३.क्लॉगिंगमुळे त्वचेवर जास्त प्रमाणात तेल निर्माण होतं. परिणामी जास्त पुळ्या येतात.
४. हार्मोनल बदल, जास्त घाम येणं, जास्त गोड खाणं, तेलकट पदार्थ यांमुळे त्वचेवर Cystic Acne ची समस्या उद्भवते
🔹 मुरुम म्हणजे नेमकं काय?
मुरुम एक सामान्य त्वचेची स्थिती आहे, जे पुरळ आणि blackheads किंवा whiteheads म्हणून ओळखल्या जाणा-या घावांच्या उद्रेका मूळे होते, जे चेहरा, खांदा, मान, पाठ आणि छातीवर सामान्यपणे दिसले जाते. या स्थितीमध्ये त्वचेवर कायमस्वरूपाची खूण होऊ शकते आणि त्वचेचे स्वरूप खराब करते. महिलांमध्ये विशेषतः किशोरावस्थेमध्ये मुरुम सामान्य असते.
🔸 याचे विविध प्रकार :
Whiteheads , Blackheads ,Papules ,Pustules किंवा लालसर आणि पू-भरलेला मुरुम .
वेदनादायक लहान गोलाकार गाठ (Nodules) जे त्वचेवर खोलवर पसरलेले असतात आणि व्रण होतात.
Cyst जे मुख्यत्वे पु ने भरलेले असतात आणि त्वचेवर खुणा बरोबर ते बरे होऊ शकतात.
इत्यादि.
🔹 मुख्य कारणे :
१. Bacteria P Acne ची वाढ.
२. Androgens( Male s*x hormones) आणि Oestrogen (Female S*x Hormone) मध्ये बदल
३. गर्भनिरोधक गोळ्याच्या ( contraceptive pills च्या) वापरामधील बदलांमुळे (प्रारंभ करणे किंवा थांबणे)
४. Pregnency Induced( गर्भधारणेमूळे ) हार्मोनल बदल होते.
५. PCOD
६. जीवनशैलीचे घटक : Obesity, Stress, Lack Of Exercise, Unbalanced Diet etc
🔸 शरीरात पित्त दुष्टी असेल तर चेहऱ्यावर पिंपल्स होण्याची शक्यता जास्त असते. वात दुष्टी असलेल्या लोकांची skin dry होते आणि सुरकुत्या पडतात. तर कफ दुष्टी असलेल्यांना देखील पिंपल्स होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पित्त व कफ दोष ओळखून तुम्हाला skin routine follow करायला हवे. म्हणून तज्ञ डॉक्टरांना दाखवून
🔹 विरूद्धान्न पदार्थ तुम्ही सेवन करत असाल तर तुमची रक्तदुष्टी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही जाणवतो. आयुर्वेदानुसार, दोन विरुद्ध पदार्थ एकत्र करून खाल्यानं त्याचा नकारात्मक परिणाम थेट त्वचेवर होतो. उदा. दूध आणि फळ एकत्र करून सेवन करणं, आरोग्यासाठी हानिकारक आहे.
🔸 तुम्ही गंड़ुषाद्वारे (Oil Pulling) देखील चेहऱ्यावर चमक येते.. तोंडात औषधी तेल धरुन ठेवणे. 10 ते 15 मिनिटं ते तोंडात इकडून तिकडे फिरवणे. लक्षात ठेवा ही प्रक्रिया रिकाम्या पोटी करायची आहे. सकाळी उठल्यानंतर oil pulling केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. या प्रक्रियेमुळे शरीरातून toxins बाहेर निघतात. आणि चेहऱ्यावर natural glow दिसतो.
🔹 चेहऱ्यासाठी आयुर्वेदिक उपाय करण्यापूर्वी आपल्या त्वचेचा प्रकार सर्व प्रथम जाणून घ्या. वात, पित्त आणि कफ या तीन गोष्टींच्या आधारे आयुर्वेदामध्ये उपाय केले जातात. याच आधारावर आपली त्वचा देखील विभागली गेली आहे. आयुर्वेदिक तेलांच्या वापरामुळे , लेपांमुळे सुरकुत्या, डाग, मुरुमाची समस्या देखील कमी होते.
🔸 या सर्व तक्रारींकरिता धर्माधिकारी आयुर्वेद येथे उत्तम रुग्णपरीक्षा नाड़ीपरीक्षा प्रकृतिपरीक्षा करुन योग्य निदान करुन दोष दुष्टी ओळखुन उत्तम औषधी चिकित्सा केली जाते . यासाठी आपण Authentic Ayurvedic Medicinies तसेच Clinically Proven Formulations वापरतो
🔹 Skinoblem हे आपले त्या पैकीच एक उत्कृष्ट औषध आहे जे सर्व प्रकारचे Acne कमी करते. सोबत आपण व्याधि चे निदान करुन औषधी योजना पथ्य योगा प्राणायाम दिनचर्या ऋतुचर्या सगळं detail सांगत असतो.
धर्माधिकारी आयुर्वेद
कोथरुड
पुणे
www.dharmadhikariayurved.com