16/07/2025
भारतीय शास्त्रीय संगीतातील
स्वरांचा, रागांचा आपल्या शरीर क्रीया आणि मनावर होणारा परिणाम , यावर आधारित उपचार म्हणजेच संगीतोपचार...
🎼ही थेरपी विविध प्रकारच्या मनोकायिक व्याधींवर अतिशय उपयुक्त अशी सहाय्यक किंवा पूरक उपचारपद्धती आहे.
🎼आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले स्वास्थ्य टीकवून ठेवण्यासाठी आपण संगीताचा अंतर्भाव कसा करावा हे जाणून घेण्यासाठी नक्की या कार्यशाळेत सहभागी व्हा.
🎼मर्यादित प्रवेश.
🎼त्वरित नोंदणी करा.