Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker

  • Home
  • India
  • Pune
  • Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker

Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker Makarand Tilloo is a Certified Laughter Yoga Trainer and Motivational Speaker. For more than 25 year

गुणवंत विद्यार्थ्यांना 'लोकप्रज्ञा' पुरस्काराने गौरव हस्ते : मकरंद टिल्लू
17/09/2025

गुणवंत विद्यार्थ्यांना 'लोकप्रज्ञा' पुरस्काराने गौरव
हस्ते : मकरंद टिल्लू

मोद म्हणजे आनंद... हास्ययोगाचा 'मोद'क श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी... गणेशोत्सवामध्ये विविध सोसायटीत आनंद पोहोचवण्यासाठ...
31/08/2025

मोद म्हणजे आनंद... हास्ययोगाचा 'मोद'क श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी... गणेशोत्सवामध्ये विविध सोसायटीत आनंद पोहोचवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मला बोलावले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! शारीरिक व मानसिक आनंद देणारा हास्ययोग यानिमित्ताने रसिकांना पोहोचवता येत आहे. 'हसरे पुणे' करण्यात योगदान देता येत आहे याचा आनंद वाटतो.
- मकरंद टिल्लू , हर्षदा टिल्लू

मोद म्हणजे आनंद... हास्ययोगाचा मोदक श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी... गणेशोत्सवामध्ये विविध सोसायटीत आनंद पोहोचवण्यासाठी ...
31/08/2025

मोद म्हणजे आनंद... हास्ययोगाचा मोदक श्री गणेशाला अर्पण करण्यासाठी... गणेशोत्सवामध्ये विविध सोसायटीत आनंद पोहोचवण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी मला बोलावले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! शारीरिक व मानसिक आनंद देणारा हास्ययोग यानिमित्ताने रसिकांना पोहोचवता येत आहे. 'हसरे पुणे' करण्यात योगदान देता येत आहे याचा आनंद वाटतो.
- मकरंद टिल्लू , हर्षदा टिल्लू
097663 34277

गणेशोत्सवाचे कार्यक्रम म्हणजे आनंद सोहळा! 1988 मध्ये एकपात्री कार्यक्रमाचा प्रवास सुरू झाला.  यावर्षी गणेशोत्सवात कार्यक...
28/08/2025

गणेशोत्सवाचे कार्यक्रम म्हणजे आनंद सोहळा! 1988 मध्ये एकपात्री कार्यक्रमाचा प्रवास सुरू झाला. यावर्षी गणेशोत्सवात कार्यक्रम करण्याचे माझे 38 वे वर्ष आहे.

काल त्याचा शुभारंभ झाला तोही विद्यार्थी सहाय्यक समितीतील विद्यार्थिनींसाठी कार्यक्रमाने.... संपूर्ण महाराष्ट्रातून आपले आयुष्य घडविण्यासाठी पुण्यात शिकायला आलेल्या या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य निर्माण करण्याची संधी मिळाली. सोबत माझी मुलगी हर्षदा हिने सादर केलेल्या सादरीकरणाला मनमुराद दाद मिळाली.

एकपात्री कलेच्या माध्यमातून श्री गजाननाच्या चरणी हास्य फुले उधळून पूजा करता येते हेच भाग्य ! सर्व आयोजकांना मनःपूर्वक धन्यवाद!

- मकरंद टिल्लू
( हॅपिनेस कोच, एकपात्री कलाकार)

श्री अद्वैत लेले यांनी  भगवत गीते मधून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या गीता काव्य या पुस्तकाचे प्रकाशन ह भ प साखरे महाराज व माझ्...
17/08/2025

श्री अद्वैत लेले यांनी भगवत गीते मधून प्रेरणा घेऊन लिहिलेल्या गीता काव्य या पुस्तकाचे प्रकाशन ह भ प साखरे महाराज व माझ्या हस्ते करण्यात आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोकं उपस्थित होते.

विचारांना गती आणि वैश्विक मती देणारे कार्यक्रम नेहमीच आनंददायी असतात !

- मकरंद टिल्लू
( हॅपिनेस कोच , लाफ्टरयोगा ट्रेनर )

02/08/2025
पद्मश्री , पद्मभूषण , पद्मविभूषण आणि पुण्याचे पुण्यभूषण असणारे डॉक्टर के एच संचेती यांचा आज वाढदिवस ! 90 व्या वर्षात पदा...
24/07/2025

पद्मश्री , पद्मभूषण , पद्मविभूषण आणि पुण्याचे पुण्यभूषण असणारे डॉक्टर के एच संचेती यांचा आज वाढदिवस ! 90 व्या वर्षात पदार्पण करत असताना त्यांनी घडवलेल्या अनेक डॉक्टरां सोबत आयोजित आनंद सोहळ्यात , मला हास्याद्वारे वातावरण प्रफुल्लित करता आले. तसेच मला आणि हर्षदा ला त्यांचा आशीर्वाद लाभला हे आमचे भाग्य !
आंतरराष्ट्रीय पातळीवर संचेती हॉस्पिटल चे नाव सन्मानाने घेतले जाते. डॉक्टर पराग संचेती यांनी आवर्जून कार्यक्रम सादर करण्यासाठी बोलावले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
नवचैतन्य हास्ययोग परिवाराच्या हास्य क्लब चळवळीला त्यांचा कायम पाठिंबा राहिला आहे.
संस्थेच्या 240 शाखा व 25 हजाराहून अधिक शाखा सदस्यांद्वारे डॉक्टर के एच संचेती यांना आभाळभर शुभेच्छा!
जीवेत शरद: शतम् ...💐💐💐
- मकरंद टिल्लू
(हॅप्पीनेस कोच, लाफ्टरयोगा मोटिवेशनल ट्रेनर)

Address

Behind Congress House
Pune
411005

Telephone

+919766334277

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Makarand Tilloo - Laughteryoga Trainer & Motivational Speaker:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram