24/12/2025
लहान मुलांचे आरोग्य आणि आयुर्वेद
मुलांची वाढ, पचनशक्ती, प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्य
या सगळ्यांचा आयुर्वेदाशी नेमका काय संबंध आहे?
योग्य आहार, दिनचर्या आणि नैसर्गिक उपायांद्वारे
मुलांचं आरोग्य कसं मजबूत करता येईल — यावर सविस्तर मार्गदर्शन.
👩⚕️ डॉ. स्नेहा वनमोरे (BAMS) यांच्याकडून मिळवा तज्ज्ञ आयुर्वेदिक सल्ला.
📅 दिनांक: 27 डिसेंबर 2025 (शनिवार)
🕑 वेळ: दुपारी 2:00 वा.
💻 माध्यम: Google Meet
➡️ नोंदणीसाठी आजच WhatsApp Community मध्ये सामील व्हा - https://chat.whatsapp.com/JSMpyo7icfgGYmLrleR2Es
📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
8275800033 | 8275700033