Yogesh Balwant Sapkal

Yogesh Balwant Sapkal Silver Director In SunEdge Marketing Pvt. Ltd. Pune
=>D.S.B. Learning with E.S.E.S.I.
(4)

डायरेक्ट सेलिंग बिजीनेस क्या है ?
डायरेक्ट सेलिंग बिजीनेस याने कि आप डायरेक्ट सनएज कंपनी से ऑनलाईन प्रोडक्ट खरीद सकते है। प्राॅडक्ट खरिदने के लिये एक बार कंपनी का आय-डि रजिस्ट्रेशन करना होता है। प्रोडक्ट खरीदने पर कंपनी आपको 10% से 30% तक डिस्काऊंट के साथ फ्री प्रोडक्ट भी मिलते है और कंपनी कॅश बॅक भी देती है। डायरेक्ट सेलिंग बिजीनेस में कंपनी के प्रोडक्ट बेचे बिना सिर्फ खुद हमेशा खरीदने पर और अपने रिलेटीव्ह या फ्रेंड्स को जॉयनिंग करके ऑनलाईन खरीदना सिखा कर आप डिस्ट्रिब्यूटर बन के पैसे भी कमा सकते है। डायरेक्ट कंपनी से खरीददारी की इस पद्धति को डायरेक्ट सेलिंग या नेटवर्क मार्केटिंग नाम से भी जाना जाता है | भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त, 21 वी सदी में डायरेक्ट सेलिंग बिजीनेस भारत का बहुत बड़ा व्यापार साबित होने वाला है, क्यो किं ये बिझीनेस पैसै इनव्हेस्ट किये बिना किया जाता है और हर कोई भी इसे कर सकता है। रजिस्ट्रेशन करने के लिए कोईभी चार्ज नही लगता। आय-डी रजिस्ट्रेशन करणे के लिए हमारे सनएज कंपनी डिस्ट्रिब्यूटर से संपर्क करें अथवा 8855930780 मोबा. नंबर पे कॉनटॅक्ट करें

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।👍We do, What We Commit...
30/11/2024

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌
🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।
👍We do, What We Commit..!
SunEdge Direct Selling Business हर घर सनएज घर घर सनएज...!👉Let's Learn, Do and Succeed ✍️
Follow Our :》Ethical Success Education System India 🇮🇳 Founder & CEO Dr. Ashok Todmal Sir 👉Follow Our ESESI for Ultra Success 🎯

#आळंदी #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #रामकृष्णहरि #गुरुमाऊली #ज्ञानेश्वरी #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #एकादशी #प्रवचने #ज्ञानेश्वरीपारायण #गाथा #तुकाराम #मराठीभाषा

30/11/2024
26/11/2024

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌
🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।
SunEdge Direct Selling Business हर घर सनएज घर घर सनएज...!👉Let's Learn, Do and Succeed ✍️
Follow Our :》Ethical Success Education System India 🇮🇳 Success...! 👍We do, What We Commit..!👉Follow Our ESESI for Ultra Success 🎯

For more information click on below Link 👉

#आळंदी #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #रामकृष्णहरि #गुरुमाऊली #ज्ञानेश्वरी #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #एकादशी #प्रवचने #ज्ञानेश्वरीपारायण #गाथा #तुकाराम #मराठीभाषा

🩺 COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) म्हणजे काय?           क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ही फुफ्फुसा...
19/11/2024

🩺 COPD (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) म्हणजे काय?
क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज ही फुफ्फुसाची स्थिती आहे ज्यामुळे होते धाप लागणे आणि सतत खोकला.
या प्रगतीशील फुफ्फुसाच्या विकारावर कोणताही इलाज नसला तरी, योग्य उपायांचे पालन करून आणि आपल्या डॉक्टरांशी जवळून कार्य करून त्यावर उपचार केले जाऊ शकतात (आणि त्याची प्रगती मंदावली).
एम्फिसीमा आणि क्रॉनिक ब्राँकायटिस हे या विकारांपैकी सर्वाधिक वारंवार आढळतात. सीओपीडी असलेल्या रुग्णांमध्ये हे दोन्ही विकार सामान्य आहेत. एम्फिसीमा फुफ्फुसातील हवेच्या थैल्यांचा हळूहळू नाश झाल्यामुळे बाह्य वायुप्रवाहात अडथळा निर्माण होतो.
ब्राँकायटिस हे ब्रोन्कियल पॅसेजच्या जळजळ आणि आकुंचन द्वारे दर्शविले जाते, ज्यामुळे श्लेष्मा जमा होऊ शकतो. COPD, उपचार न केल्यास, रोगाची जलद प्रगती होऊ शकते, हृदयाच्या अडचणी आणि तीव्र श्वसन संक्रमण.

🔵 सीओपीडीची लक्षणे कोणती आहेत?
यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. सुरुवातीला, लक्षणे सौम्य असू शकतात, अधूनमधून खोकला आणि श्वास लागणे. जसजसा वेळ जातो तसतशी लक्षणे अधिक सुसंगत होऊ शकतात, ज्यामुळे श्वास घेणे अत्यंत कठीण होते.

🔵 सीओपीडीची कारणे काय आहेत?
सीओपीडी असलेले बहुसंख्य लोक किमान 40 वर्षांचे आहेत किंवा त्यांचा धूम्रपानाचा इतिहास आहे. लोक जितके जास्त काळ धूम्रपान करतात आणि जितके जास्त तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात, तितकी त्यांची स्थिती विकसित होण्याची शक्यता जास्त असते. सिगारेट स्मोकिंग व्यतिरिक्त, हे सिगारचा धूर, पाईपचा धूर आणि सेकंडहँड स्मोकमुळे होऊ शकते. आपण धूम्रपान आणि असल्यास दमा, COPD विकसित होण्याची शक्यता लक्षणीय जास्त आहे.

👉 निष्क्रिय धूम्रपान. 👉 खराब वेंटिलेशनसह घरातील स्वयंपाक

👉 वायू प्रदूषण. 👉 रसायनांचा संपर्क. 👉 औद्योगिक धूळ आणि धुराचा संपर्क

👉 अंतःप्रेरणाने अंमली पदार्थांचा गैरवापर. 👉 संक्रमण, जसे एचआयव्ही

👉 आनुवंशिक विकार, जसे की मारफान सिंड्रोम आणि अल्फा1-अँटीट्रिप्सिनची कमतरता

For more information click on below Link 👉
https://youtu.be/-ZAPqq_KWcM?si=nVGBo05sDFgT0xeS

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌
🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।
SunEdge Direct Selling Business हर घर सनएज घर घर सनएज...!👉Let's Learn, Do and Succeed ✍️
Follow Our :》Ethical Success Education System India 🇮🇳 Success...! 👍We do, What We Commit..!👉Follow Our ESESI for Ultra Success 🎯
#
#आळंदी #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #रामकृष्णहरि #गुरुमाऊली #ज्ञानेश्वरी #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #एकादशी #प्रवचने #ज्ञानेश्वरीपारायण #गाथा #तुकाराम #मराठीभाषा

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।SunEdge Direct Selling...
19/11/2024

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌
🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।
SunEdge Direct Selling Business हर घर सनएज घर घर सनएज...!👉Let's Learn, Do and Succeed ✍️
Follow Our :》Ethical Success Education System India 🇮🇳 Success...! 👍We do, What We Commit..!👉Follow Our ESESI for Ultra Success 🎯

For more information click on below Link 👉
https://youtu.be/qnTfP3iKTlI?si=fCHCdY1RpOJIxnvQ

#आळंदी #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #रामकृष्णहरि #गुरुमाऊली #ज्ञानेश्वरी #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #एकादशी #प्रवचने #ज्ञानेश्वरीपारायण #गाथा #तुकाराम #मराठीभाषा

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।SunEdge Direct Selling...
18/11/2024

👍Wish you Health, Wealth and Happiness with SunEdge...!👌
🇮🇳 सनएज परिवार में आपका हार्दिक स्वागत है।
SunEdge Direct Selling Business हर घर सनएज घर घर सनएज...!👉Let's Learn, Do and Succeed ✍️
Follow Our :》Ethical Success Education System India 🇮🇳 Success...! 👍We do, What We Commit..!👉Follow Our ESESI for Ultra Success 🎯
#
#आळंदी #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #रामकृष्णहरि #गुरुमाऊली #ज्ञानेश्वरी #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #एकादशी #प्रवचने #ज्ञानेश्वरीपारायण #गाथा #तुकाराम #मराठीभाषा

अपस्मार म्हणजे काय?       फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधा...
16/11/2024

अपस्मार म्हणजे काय?
फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल.

फिट येणं, आकडी, मिरगी आदी नावांनी अपस्मार हा आजार ओळखला जातो. या आजारावर उपचार शक्य आहेत. औषधांनी तो बरा न झाल्यास शस्त्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. या आजाराविषयी नीट माहिती घेणं, गैरसमज दूर करणं यातून उपचारांविषयीची जागरुकता वाढेल आणि त्याचा उपयोग रुग्णांना होईल. हा आजार जगभर आढळतो. लोकसंख्येच्या जवळपास एक टक्का, एवढे याचे प्रमाण आहे. केवळ पुणे जिल्ह्यात या आजाराने जवळपास एक लाख लोक ग्रस्त आहेत. या आजारामुळे खेळणं, पोहणं, वाहन चालवणं, रोजगार, शिक्षण, लग्न, सामाजिक प्रतिष्ठा अशा बऱ्याच गोष्टींपासून रुग्ण वंचित राहातो. लहान मुलांमध्ये हा प्रश्न अधिक बिकट आहे. योग्य त्या वयात आणि वेळीच अचूक निदान होऊन उपाचार न झाल्यास मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. मतिमंदत्व येतं. याच मुलांवर योग्य वेळी शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपचार झाले तर ती पूर्णतः सामान्य आयुष्य जगू शकतात.

अपस्मार या आजारामध्ये रुग्णाला कोणतीही पूर्वकल्पना न मिळता अचानक झटका येतो. बऱ्याचदा शुद्ध हरपते. खाली पडल्यामुळे शारीरिक इजा होते. हे धोकादायक असू शकते. मेंदूमध्ये गाठ येणं, ट्युमर्स तयार होणं, जन्माच्या वेळी मेंदूला झालेली इजा किंवा जंतू संक्रमण ही अपस्माराची मुख्य कारणं असू शकतात. काही अंशी मेंदूच्या जडणघडणीच्या सुरुवातीच्या काळात झालेली गुंतागुंतदेखील याला कारणीभूत ठरू शकतं. बऱ्याच रुग्णांत अनुवंशिकताही आढळून येते.

प्रत्येक आकडी किंवा क्वचित प्रसंगी आलेली फिट म्हणजे अपस्मार नव्हे. अशा प्रत्येक फिटचे मेंदूरोग तज्ज्ञाकडून अपस्माराबाबतचे निदान करून घेणे आवश्यक असते. तज्ज्ञाकडून अपस्माराचे निदान झाल्यानंतर प्रथम प्रतिबंधक औषधे सुरू केली जातात. औषधांनी आकडी नियंत्रणात येत नसेल, तर आजच्या काळामध्ये सोप्या आणि सुटसुटीत शस्त्रक्रिया करून यशस्वी उपचार केला जाऊ शकतो.

सामान्यपणे तज्ज्ञ डॉक्टर हे हळूहळू औषधांचे प्रमाण वाढवून आकडी नियंत्रणात आणतात. एका औषधाचा पूर्ण डोस घेऊनही आकडी येत असेल तर दुसरं औषध सुरू केलं जातं. साधारणपणे १०० पैकी ५० रुग्णांची आकडी ही एका औषधाने नियंत्रणात येते. दुसरे औषध सुरू केल्यानंतर आणखी १५ लोकांना आराम मिळतो. मात्र दोन औषधांचे पूर्ण डोस व्यवस्थित घेऊनही आकडी येत असेल तर त्यानंतर आणखी कितीही नवे आणि ताकदीचे औषध दिले, तरी त्याचा फायदा होण्याची शक्यता नसते. अशा रुग्णांचे प्रमाण हे १०० पैकी ३५ इतके असते. यांची आकडी औषधाने नियंत्रणात येत नाही. याला औषधांना न जुमानणारा अपस्मार असं म्हटलं जातं. अशा रुग्णांनी वारंवार डॉक्टर बदलून आणखी औषधं घेण्यापेक्षा योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन उपचार करणं सयुक्तीक ठरतं.

आता अशा अपस्मारावर अगदी सोप्या आणि सुटसुटीत शस्त्रक्रियेद्वारे यशस्वी उपचार शक्य आहे. वेळीच उपचार केल्यास आकडीपासून पूर्ण मुक्तता मिळवणं शक्य आहे. वेळ घालवल्यास मेंदूला कायमस्वरूपी अपाय होण्याची शक्यता वाढते.

सामान्यतः ज्या रुग्णांमध्ये औषधांनी अपस्मार नियंत्रणात येत नाही, त्यांच्या मेंदूमध्ये काहीतरी अपवादात्मक भाग आढळून येतो. विविध तपासण्यांद्वारे असा मेंदूचा भाग शोधून सोप्या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकल्यास अशा रुग्णांचा अपस्मार कायमचा दुरुस्त होतो. बऱ्याच रुग्णांना औषधे घेण्याचीही गरज उरत नाही.

🚩🙏‼️ पांडुरंग हरी विठ्ठल ‼️🙏🚩
#आळंदी #माऊली #संतज्ञानेश्वरमहाराज #रामकृष्णहरि #गुरुमाऊली #ज्ञानेश्वरी #संतज्ञानेश्वरमहाराजसमाधीमंदिर #एकादशी #प्रवचने #ज्ञानेश्वरीपारायण #गाथा #तुकाराम #मराठीभाषा

Address

Alandi ( Devachi )
Pune
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh Balwant Sapkal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Yogesh Balwant Sapkal:

Videos

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram