30/10/2025
रुग्णसेवा हरिभक्तिः, ज्ञानं तपश्च शुचिस्थितम्।
कर्तव्यपालनं योगः, कर्मयोगस्य साधनम्॥
अर्थ:
रुग्णसेवा म्हणजेच हरिभक्ती,
ज्ञानसाधना म्हणजेच तपश्चर्या,
आणि कर्तव्यपालन म्हणजेच कर्मयोगाची साधना आहे.