24/04/2026
श्वास घ्यायला त्रास होतोय? लवकर थकवा येतोय? छातीत जडपणा वाटतोय? ही लक्षणे हृदयाच्या झडपांच्या आजाराची असू शकतात. वेळेवर निदान झाले तर उपचार सोपे होतात.आमच्याकडे सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत:
🔸 अँजिओप्लास्टी
🔸 व्हाल्व रिपेअर
🔸 व्हाल्व रिप्लेसमेंट (TAVI / TAVR)
🔸 कॅथेटर-आधारित आधुनिक उपचार
तुमच्या हृदयाची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. लक्षणे जाणवत असतील तर आजच आमच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
For expert heart care and treatment, contact Dr. Kartik Bhosale's Cardiology Clinic 📞:
- Wakad: +91 8420070081
- Ravet: +91 92266 10091
- Baner: +91 92721 10071
🌎Web: https://www.drbhosalekartik.com/