01/01/2022
🩸 रक्तदान शिबीर घेण्यास आव्हान 🩸
रक्त हे कोणत्या कारखान्यात तयार होत नसून ते फक्त मानवी शरीरातच तयार होते ☹️
थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना दर १५ ते २० दिवसांनी रक्त चढवावे लागते अन्यथा ती मुले जगू शकत नाहीत
आपण १ व्यक्तीने रक्तदान केले तर ३ रुग्णांचे प्राण वाचतील किंवा १
थॅलेसेमिया ग्रस्त लहान चिमुकल्याला १५ दिवसाचे आयुष्य द्याल🩸🙏🏻
🩸 Donate Blood Save Life🩸
पुणे ,सोलापूर ,सातारा,नगर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात कोणी रक्तदान शिबीर घेऊ शकता का❓
रक्तदान शिबीर 🩸कोणी घेणार असाल तर,
संपर्क करा
महेश रणदिवे 9284191009 / 8446331009