आशु साबळे - Aashu Sable Page

आशु साबळे - Aashu Sable Page PHOTOGRAPHY || VIDEOGRAPHY || VLOG || EXPERIENCE || POV || REVIEW ||

Prompt 👇A soulful Indian woman portrait, timeless and rooted.She wears a deep-purple silk saree with antique gold border...
15/01/2026

Prompt 👇

A soulful Indian woman portrait, timeless and rooted.
She wears a deep-purple silk saree with antique gold borders, draped traditionally.
Heirloom gold jewellery with a soft worn patina, passed through generations.
Captured in the brief pause between two thoughts, as if she was just called by name.
Minimal makeup, visible natural skin texture with a small lived-in imperfection.
Calm, steady gaze — quiet strength, no posing.
Feels like it could belong to the 1970s or today, time intentionally ambiguous.
Warm earthy background, painterly depth, soft cinematic lighting.
Shot on an 85mm lens, shallow depth of field, f/1.8.
Photographed as if to preserve her before something changes.
Ultra-realistic, 8K.

काही पुस्तकं अस्वस्थ करतात, अक्षरशः रडवतात. ती पुस्तकं काळजाच्या फार जवळ असतात. आपण ती वाचुन संपवतो, पण त्यांची जागा मना...
24/12/2025

काही पुस्तकं अस्वस्थ करतात, अक्षरशः रडवतात. ती पुस्तकं काळजाच्या फार जवळ असतात. आपण ती वाचुन संपवतो, पण त्यांची जागा मनात एक घर करून राहतात. एक असं घर कि त्याची आठवण येता, त्याकडे बघता काळजाचा ठोका नक्कीच चुकतो. आणि आठवतात पुन्हा ते ओठांवर हसू आणणारी ती पात्र, त्याची सुरुवात, चेहऱ्यावरचे हावभाव देखील आपोआप बदलतील असे काही किस्से. एक अशी दुनिया जी फार आवडू लागते, फारsssss. आपण कधी त्या दुनियेचा हिस्सा होत ‘कधी ते एक एक पात्र जगू लागतो कि आपल्यालाही कळत नाही.

आज धर्मवीर भरती यांचं ’गुनाहो का देवता‘ संपवलं.
आणि फार अस्वस्थ झाले. मन शोधत आहे त्या उत्तरांना, ज्याचे प्रश्न कुणाला विचारायचे. कित्ती ते प्रश्न मनात गोंधळ घालतायत !कुठं भेटतील त्याची उत्तरं. इतकी गोड सुरुवात आणि त्याचा शेवट असा का ?

सुधा, तिचं ते चंदर साठीचं निर्मळ प्रेम,तिचं ते आतल्या आत सहन करणं मनातून जात नाहीय. काळजाला चर्रे पडतायत.
आणि कुठल्या मातीचा बनला होता चंदर. का केलं त्यानं असं! हो ही नकळत का होईना का केलं. का तिला स्वतःपासुन दुर केलं. इतकं दुर ssss कि हळू हळू संपली ती sss कायमचीच sssss

काय भेटलं तुला चंदर. कसा जगला तु पुढे? काय घडत होतं मनात तुझ्या तिच्या अस्थी विसर्जित करताना!

अगर पुनर्जन्म जैसी कोई चीज नहीं होती है,
तो तुमने मुझे अनंतकाल के लिए खो दिया है, चंदर!”

uffffffffffff 📚

#धर्मवीरभारती आशुसाबळे bookreview

24/12/2025

ऐसी थी सुधा, ऐसा था चंदर 💔
#सुधा_चंदर आशु साबळे

पुणे पुस्तक मोहोत्सव, आवडत्या लेखकांची भेट आणि आवडती पुस्तकं खरेदी ❤️📚Sharad TandalePriyanka SarwarVinamra BhabalAnil Ma...
20/12/2025

पुणे पुस्तक मोहोत्सव,
आवडत्या लेखकांची भेट आणि आवडती पुस्तकं खरेदी ❤️📚
Sharad Tandale
Priyanka Sarwar
Vinamra Bhabal
Anil Mane
स्मिता सुनील

📚
#शांतता_पुणेकर_वाचत_आहेत 📚



AI
artist
आशुसाबळे
reading
booklovers
book

18/12/2025

Dekho na gaaaiiiiiiiizzzzzzz✋ #आशुसाबळे आशु साबळे

हो, मला बोलायचंच आहे तुझ्याशी..तुलाही बहुदा माझ्याशी...पण भेटताच,बोलण्याची घाई नको...शब्दांचा सागर आहे तुझ्या माझ्याकडे,...
18/12/2025

हो,
मला बोलायचंच आहे तुझ्याशी..
तुलाही बहुदा माझ्याशी...
पण भेटताच,
बोलण्याची घाई नको...
शब्दांचा सागर आहे तुझ्या माझ्याकडे,
पण आताशा त्या लाटांना उधाण नको ...
मिठीत येऊन आधी शांत करू ह्या उरातल्या,
धडधडणाऱ्या जिवांना..
ओठांना शब्दाची जुगलबंदी कायमचीच आहे...
हि जगण्याची हेराफेरी कायमचीच आहे...
होणारा आटापिटा...
धडपड आपली कायमचीच आहे ...
आधी शांत करूया,
आपल्यातल्या आपल्याला.
तुझ्या माझ्यातल्या
एकमेकांसाठी तरसत असणाऱ्या ह्या निरागस जिवांना....

कारण ओढाताण आपली कायमचीच आहे...

#आशुसाबळे ❤️

❤️🖤
18/12/2025

❤️🖤

Prompt in comment box❤️‍🔥 आशु साबळे            #आशुसाबळे
16/12/2025

Prompt in comment box❤️‍🔥 आशु साबळे

#आशुसाबळे

Address

Pune

Telephone

+919545721416

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आशु साबळे - Aashu Sable Page posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to आशु साबळे - Aashu Sable Page:

Share