Health insurance Guide

Health insurance Guide Having a great insurance agent on your side can be comforting.We always help you for the future plan.

05/01/2023

प्रत्येक व्यक्तीला आरोग्य विमा (Health Insurance) घेणे आवश्यक आहे. कारण आजकाल जीवनावर विश्वास नाही. आजकाल एखादी चांगली व्यक्ती दुसऱ्याकडून दुखावली जाते, कधीकधी त्याला दुखापत होते. अपघात होतो. अशा परिस्थितीत, आयुष्यभर मिळणारी कमाई उपचार घेण्यामध्ये निघून जाते. अश्या वेळी Fixed Deposit सुद्धा कमी पडते. पण आपण आरोग्य विमा घेतला असेल, तर काहीच प्रॉब्लेम येत नाही

आरोग्य विमा काढण्यासाठी संपर्क करा 088888 76232

05/01/2023

हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय? – What Is Health Insurance in Marathi
आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) म्हणजे एक असा विमा जो आपल्याला आपल्या आपत्कालिन परिस्थितीत, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खर्चापासून आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करतो. आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स होय. तसेच आरोग्य विमाला mediclaim सुद्धा म्हणतात.

अपघातावेळी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर विमाधारकाला पैसे भरावे लागत नाहीत. रुग्णाला घरातून हॉस्पिटल मध्ये आणण्यापासून ते पूर्ण उपचार खर्च Health Insurance कंपनी करते. असे अनेक प्रकारचे फायदे आहेत. जे आरोग्य विमा कंपनी आपल्याला देते.

05/01/2023

आजच्या लेखात आपण हेल्थ इन्शुरन्स बद्दल संपूर्ण माहिती (Health Insurance Information in Marathi) जाणून घेणार आहोत. आरोग्य संपत्ती आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. नुकत्याच आलेल्या कोरोना महामारी मुळे लोकांना स्वतःच्या आरोग्याची चांगलीच जाणीव झाली आहे. अश्या परिस्थितीत आपल्या आरोग्यास काही झाले, तर आपले घर कोण चालवणार ह्याने आपण त्रस्त होतो.

पण जर आपण अगोदरच health insurance काढले असेल, तर आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत योग्य ती भरपाई Insurance (विमा) कंपनी कडून मिळते. ज्यामुळे आपल्या परिवाराला योग्य ती मदत होते.

Health Insurance घेण्याचे आजुन एक उदाहरण म्हणजे, ज्या लोकांना कोरोना झाला त्यांनी अगोदरच विमा काढून ठेवला होता. त्यामुळे त्यांना एकही पैसा खर्च करावा लागला नाही. पण हे कसे झाले? तर फक्त आणि फक्त आरोग्य विम्या मुळे हे शक्य झाले आहे. आहे की नाही, आश्चर्यचकित करणारी गोष्ट.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health insurance Guide posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram