28/03/2023
Mind Matters....मन आणि शरीर वेगवेगळे असले तरीही ते कधी कधी नकळत एकच असल्याप्रमाणे वागतात.. त्यामुळेच शारीरिक व्याधीवर उपचार करतांना जर रुग्णाच्या मानसिकतेचा विचार केला नाही तर रुग्ण बरा होत नाही.
आजार कधी कधी शरीराएवढाच मनात पण रुजलेला असतो. त्यामुळे काही रुग्ण खूप वर्ष एखाद्या व्याधीतून बाहेर पडू शकत नाही. जेव्हा असा एखादा रुग्ण तुमच्या कडे येतो आणि तो बरा होतो तेव्हा काही रोचक प्रसंग घडतात आणि कायम लक्षात रहातात...
एक डॉक्टर म्हणून उपचार करत असताना गत १८ वर्षात नक्कीच काही प्रसंगी याचा अनुभव आला ... त्यापैकी काही निरागस प्रसंग...
Mind Matters मधे.
तुम्हाला वाचायला नक्की आवडेल.👍
डॉ. चित्रलेखा महाजन.