Vishwamukta Ayurveda

Vishwamukta Ayurveda healthcare

Suvarnprashan for kids
12/10/2025

Suvarnprashan for kids

 ोजागरी_पौर्णिमाअश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. या पौर्णिमेच्या दि...
06/10/2025

ोजागरी_पौर्णिमा
अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा व शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री ('को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. कोण जागे आहे याचा मतितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते.
आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला आयुर्वेदात अत्यंत महत्वाचे मानले गेले आहे. या रात्री 12 वाजेनंतर अमृत पाझरत असल्याने त्याच्या सहवासातील प्रत्येकाला आरोग्याचा लाभ होतो असे मानले गेले आहे.
खगोलशास्त्रदृष्ट्या कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ आलेला असतो आणि त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याने कितीतरी औषधींचे सेवन या रात्री केल्यास त्याचा फार उपयोग होत असल्याचे सांगीतले आहे.
अश्विन पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवुन त्यात केशर आदी मसाला घालुन ग्रहण केल्यास आरोग्यास खुप लाभ मिळत असल्याने या दुधसेवनाचे देखील फार महत्व आहे. एका संशोधनानुसार दुधात लॅक्टिक आम्ल आणि अमृत तत्व असतं हे तत्व चंद्राच्या किरणांमधुन अधीक मात्रेत शक्ति खेचण्याचे काम करतं. एकुणच ही प्रक्रीया विज्ञानावर आधारीत आहे.
म्हणून कोजागिरी पौर्णिमा हा सण साजरा करतात

दमा आणि कोजागिरी पौर्णिमा यांचा खुप मोठा सम्बन्ध आहे जाणून घ्या खलील लेखात 🌹
04/10/2025

दमा आणि कोजागिरी पौर्णिमा यांचा खुप मोठा सम्बन्ध आहे जाणून घ्या खलील लेखात 🌹

दमा व कोजागिरी पौर्णिमा ह्यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे, व ह्या लेखात आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने जाणून घेणार आह...

विरेचन म्हणजे काय?पंचकर्मातील दुसरा प्रमुख उपचार आहे.शरीरातील पित्तदोष शुद्ध करण्यासाठी विरेचन दिले जाते.यात औषधी सेवन क...
25/09/2025

विरेचन म्हणजे काय?

पंचकर्मातील दुसरा प्रमुख उपचार आहे.

शरीरातील पित्तदोष शुद्ध करण्यासाठी विरेचन दिले जाते.

यात औषधी सेवन करून पोट साफ होऊन आतड्यातील दूषित पित्त बाहेर टाकले जाते.
शरद ऋतुमधे पित्त वाढते ते कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे वीरेचन 🌱

हल्ली Liver detox अथवा Colon detox बऱ्याच प्रमाणात आपण ऐकतो. विरेचन हे एक प्रकारचे liver अथवा colon detox आपण म्हणू शकतो, कारण विरेचनामुळे य...

🚩नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर      उंची वाढविणे शिबीर🚩🔴 आजच भेट द्या. 🔴     आजच्या स्पर्धेच्या युगात ऊंची हा खूप महत्वाचा...
23/09/2025

🚩नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर
उंची वाढविणे शिबीर🚩

🔴 आजच भेट द्या. 🔴

आजच्या स्पर्धेच्या युगात ऊंची हा खूप महत्वाचा विषय आहे.
मुलगा असो वा मुलगी प्रत्येकालाच उंच होण्याचा मोह असतो. शरीराची योग्य उंची व्यक्तीच्या सुंदरतेत आणखी भर करीत असते. म्हणूनच प्रत्येकालाच चांगली उंची हवी असते.
योग्य वयात मुला मुलींची उंची व वजन वाढलेच पाहिजे, परंतु बऱ्याच वेळा ते सरासरी पेक्षा कमीच दिसते.
आयुर्वेद विशेष संशोधित औषधाने, वैज्ञानिक माहितीच्या आधारे योग्य उपचार व व्यायाम ह्यांचा आधार घेउन उत्तम परिणाम साधता येतात.
या औषधांमुळे मुलांची फक्त उंचीच वाढते असे नाही तर, हाडांची बळकटी,बुद्धिमत्ता आणि मानसिक विकासही होताना दिसून येतो.

★ औषधांचा उपयोग
-व्यक्तिमत्व विकासासाठी -परीक्षांच्या पात्रतेसाठी
- लग्न करताना येणाऱ्या अडचणींसाठी
- मनातील न्यूनगंड भावना दूर होण्यासाठी

💯% कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.

तेव्हा लवकर संधीचा फायदा घ्या.

★ बाहेर गावच्या पेशंटसाठी कुरिअर सेवा उपलब्ध ★

🚩 श्री विश्वमुक्त योग आयुर्वेद मॉडेल कॉलोनी पुणे.🚩

◆ संपर्क ◆
📞 073873 58502


#मुंबई

Navratri is the Hindu festival of worship and dance. In Sanskrit the term literally means "nine nights". During this fes...
22/09/2025

Navratri is the Hindu festival of worship and dance. In Sanskrit the term literally means "nine nights". During this festival the forms of Shakti are worshiped.
Th is a festival dedicated to the worship of the Hindu deity Durga. The word Navaratri literally means nine nights in Sanskrit, nava meaning nine and ratri meaning nights.[2] During these nine nights and ten days, nine forms of Shakti.
The beginning of spring and the beginning of autumn are considered to be important junctions of climatic and solar influence. These two periods are taken as sacred opportunities for the worship of the Divine Mother Durga.
The nine days festival, Navratri is a celebration of the victory of good over evil. Hindu devotees across the world believe that it is during these nine days that Goddess Durga descended on Earth from her heavenly abode to fight against the demon King Mahishasur.

उपवास कसा करावा माहिती आहे? काय खावे काय खायु नये 🙄
21/09/2025

उपवास कसा करावा माहिती आहे? काय खावे काय खायु नये 🙄

उपवास – एक गुणकारी आहाराचे शास्त्र भारतीय संस्कृति आणि येथील विभिन्न धर्मसंप्रदायामध्ये उपवासाचे विशेष महत्व आ...

🌿 Ayurvedic Granules for Kids✨ Strong Immunity | 🧠 Sharp Brain | 🌱 Natural GrowthGive your child the gift of health and ...
19/09/2025

🌿 Ayurvedic Granules for Kids
✨ Strong Immunity | 🧠 Sharp Brain | 🌱 Natural Growth

Give your child the gift of health and intelligence with our 100% Ayurvedic, natural granules. Specially formulated with traditional herbs that support:

✅ Benefits
Boosts immunity – keeps seasonal infections away

Enhances memory, focus & concentration

Supports healthy brain development

Improves digestion & overall strength

Safe, natural & chemical-free

🌸 Key Ayurvedic Ingredients
Brahmi & Shankhpushpi – for sharp memory & focus

Ashwagandha & Yashtimadhu – for strength & vitality

Amalaki & Guduchi – for strong immunity

Suvarnaprashan-inspired herbs – for holistic growth

🌟 Why Choose Our Granules?
100% Natural | No preservatives

Kid-friendly taste😊

18/09/2025

Vishwamukta Ayurveda

Suvarnaprashan (Suvarnaprashana / Swarnaprashana) is a unique Ayurvedic immunization practice for children, described in...
15/09/2025

Suvarnaprashan (Suvarnaprashana / Swarnaprashana) is a unique Ayurvedic immunization practice for children, described in ancient texts like Kashyap Samhita. It is given to enhance immunity, memory, intelligence, and overall health.

🌿 What is Suvarnprashan?
It is a mixture prepared from Suvarna Bhasma (purified gold ash), honey, cow’s ghee, and sometimes herbs like Brahmi, Vacha, Shankhpushpi.

Given orally, usually as drops, to infants and children.

🌞 Benefits Mentioned in Ayurveda
Boosts Immunity (Ojas Vardhan) – helps prevent recurrent infections like cough, cold, fever.

Enhances Memory & Concentration – supports brain development and intelligence.

Improves Digestion & Metabolism – helps in proper growth and nourishment.

Supports Healthy Skin & Complexion.

Promotes Longevity & Strength.

📅 When is it Given?
Traditionally given on Pushya Nakshatra day (considered highly auspicious in Ayurveda).

Can also be given monthly or as per the guidance of an Ayurvedic doctor.

👶 Who Can Take?
Recommended mainly for children (0–16 years).

Some practitioners also advise modified forms for adults for immunity and vitality.

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwamukta Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Vishwamukta Ayurveda:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram