Dr. Chandrashree Kulkarni

Dr. Chandrashree Kulkarni Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Chandrashree Kulkarni, Doctor, Pune.

01/04/2026

We are thrilled to announce that India’s leading Life & Business Coach, Sneh Desai, is joining us as a Special Guest for Anandotsav 2026!

Why is he here?

Because reversing Diabetes and Thyroid isn’t just about what you eat, it’s about the Power of Your Mind.

01/04/2026

A Sea of Victors. A Storm of Hope. 🌊✨

Only 3 days left until the screens across the globe light up with the truth.

We aren't just presenting one or two success stories, we are celebrating thousands of lives reclaimed from the grip of Diabetes and Thyroid.

31/03/2026

औषधांची सोबत सुटावी, आनंदाची पहाट फुटावी...

अशाच एका विलक्षण सोहळ्यासाठी मी सज्ज आहे. आनंदोत्सव २०२६ - जिथे आजार हरतो आणि माणूस जिंकतो!

चला तर मग, भेटूया थेट प्रक्षेपणात!

31/03/2026

In exactly 4 days, we aren't just talking about health, we are showing you the proof.

Watch our victors share their journey!

Set your reminder!

🔸 True discipline isn’t about doing more.✨ It’s about recognizing limits and choosing moderation, a principle Lord Mahav...
31/03/2026

🔸 True discipline isn’t about doing more.

✨ It’s about recognizing limits and choosing moderation, a principle Lord Mahavir lived by and one the body responds to best.

Mahavir Jayanti🎊

30/03/2026

The countdown is getting real.

Five days from now, witness thousands who have already deleted the word "Patient" from their identity.

📅 4th April
📺 YouTube & FB Live

29/03/2026

४०शी नंतर मेनोपॉज आणि 'Osteoporosis’ चा धोका? ।करा ही १ गोष्ट! | Importance of Strength Training
📌 डॉ. चंद्रश्री कुलकर्णी यांच्या थायरॉईड आणि Lifestyle Management वर आधारित फ्री वेबिनार नोंदणीसाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉 https://zfrmz.in/Ox6oYQVIhgDUa9iKkXOj

📌 ही Thyroसंवाद पॉडकास्टची एक खास विडिओ क्लिप आहे — पॉडकास्टचा संपूर्ण भाग आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहा. यूट्यूब विडिओ लिंक 👉 👉 https://youtu.be/HxFmptBYU1Q

📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9209141471 / 8483088250

✅ आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि पुढील भागांची माहिती मिळवण्यासाठी Notification Bell ऑन करा!

✅ हा व्हिडीओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना Share करा – थायरॉईडविषयी खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवूया!

ंवाद

🚨 Disclaimer: या पॉडकास्टमधील सर्व माहिती ही निव्वळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे. या माहितीचा उपयोग वैद्यकीय सल्ला म्हणून करू नये.

The views shared by the host and guest expert in this podcast episode are based on their clinical experience and intended for educational purposes only. Always consult your doctor or healthcare provider before making any changes to your medication, diet, or lifestyle. This content is not intended to diagnose, treat, cure, or prevent any disease.

28/03/2026

४०शी आणि मेनोपॉजचा, थायरॉईडवर काय परिणाम होतो? | जाणून घ्या सत्य! | Thyroid Dosage in Menopause

"थायरॉईड आयुष्यभर बरोबर राहतो", "औषधं घेतलीच पाहिजेत", हे ऐकून ऐकून तुम्हीही थकलात का?मात्र सत्य हे आहे की योग्य माहिती ...
28/03/2026

"थायरॉईड आयुष्यभर बरोबर राहतो", "औषधं घेतलीच पाहिजेत", हे ऐकून ऐकून तुम्हीही थकलात का?

मात्र सत्य हे आहे की योग्य माहिती आणि शास्त्रशुद्ध जीवनशैलीच्या साहाय्याने थायरॉईडवर नैसर्गिकरीत्या नियंत्रण मिळवता येते.

🌿 याच दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, आम्ही घेऊन आलो आहोत एक मोफत ऑनलाइन वेबिनार:
"थायरॉईड आणि जीवनशैली व्यवस्थापन"
मार्गदर्शक – डॉ. चंद्रश्री कुलकर्णी (MD आयुर्वेद)

✅ या वेबिनारमध्ये तुम्हाला मिळेल:

🔹 थायरॉईडबाबत पसरलेल्या चुकीच्या समजुतींचं खंडन
🥦 आहार, व्यायाम आणि मनःशांती यांचा थायरॉईडवर होणारा परिणाम
🔹 औषधांशिवायही निरोगी जीवन जगण्याचा मार्गदर्शक आराखडा

🧘‍♀️ थायरॉईडवर नियंत्रण मिळवा — शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवून!

👉 नोंदणी केल्यानंतर लिंक तुमच्या ई-मेलवर पाठवली जाईल.

27/03/2026

४०शी नंतर गर्भाशय काढण्याचा निर्णय घेताय? | त्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की बघा! | Hysterectomy Myths

📌 डॉ. चंद्रश्री कुलकर्णी यांच्या थायरॉईड आणि Lifestyle Management वर आधारित फ्री वेबिनार नोंदणीसाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉 https://zfrmz.in/Ox6oYQVIhgDUa9iKkXOj

📌 ही Thyroसंवाद पॉडकास्टची एक खास विडिओ क्लिप आहे — पॉडकास्टचा संपूर्ण भाग आमच्या यूट्यूब चॅनेलवर पाहा. यूट्यूब विडिओ लिंक 👉 👉 https://youtu.be/HxFmptBYU1Q

📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9209141471 / 8483088250

✅ आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि पुढील भागांची माहिती मिळवण्यासाठी Notification Bell ऑन करा!

✅ हा व्हिडीओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना Share करा – थायरॉईडविषयी खरी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवूया!

ंवाद

🚨 Disclaimer: या पॉडकास्टमधील सर्व माहिती ही निव्वळ माहितीच्या उद्देशाने दिली आहे. या माहितीचा उपयोग वैद्यकीय सल्ला म्हणून करू नये.

The views shared by the host and guest expert in this podcast episode are based on their clinical experience and intended for educational purposes only. Always consult your doctor or healthcare provider before making any changes to your medication, diet, or lifestyle. This content is not intended to diagnose, treat, cure, or prevent any disease.

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Chandrashree Kulkarni posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category