YOG with sayali

YOG with sayali Fitness expert
Health care adviser
Online classes
Yoga trainer
Motivational speaker

*Yog* *with**Sayali*������

Classes timing- Monday to Friday

�-Biggners yoga batch- morning 7.30 to 8.30

�-Advance yoga batch- morning 6 to 7

�-Advance yoga 2nd batch- morning 8.30 to 9.30

�-Biggners yoga 2nd batch- evening 4 to 5

�-21 days Weightloss session - evening 5 to 7

�-8 days meditation � pranayam workshop- 5 to 6 pm

28/02/2026
12/02/2026

📌🧘‍♀️📌🧘‍♀️📌🧘‍♀️📌🧘‍♀️📌🧘‍♀️

*6 दिवसांचं प्राणायाम व मेडिटेशन वर्कशॉप*
– *मन:शांतीची वाट धरूया!*

दिनांक: *फेब्रुवारी 16 ते 20*
वेळ: *रात्री 8 ते 9*
*Fees: 500*

*माध्यम: *Google Meet (ऑनलाइन*)
*सर्वांसाठी ओपन – वय 10 ते 70 पर्यंत कुणीही सहभागी होऊ शकतं!*

*या वर्कशॉपमध्ये शिकूया:*
🧘‍♀️• नाडीशोधन प्राणायाम
🧘‍♀️• भ्रामरी प्राणायाम
🧘‍♀️• शीतकारी प्राणायाम
🧘‍♀️• दीर्घ श्वसन
🧘‍♀️• जलदश्वसन
🧘‍♀️• ओंकार साधना
🧘‍♀️• योगनिद्रा
🧘‍♀️• बॉडी स्कॅन रिलॅक्सेशन थेरपी

*या वर्कशॉपचे फायदे:*
• मानसिक शांतता व तणावमुक्ती
• झोपेच्या समस्या दूर होणे
• एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवणे
• मन, शरीर व श्वास यांचा सुंदर समन्वय
• अर्धशिशी (मायग्रेन), डोकेदुखी व चिंता यांसारख्या त्रासांपासून सुटका
• हार्मोन्सचा समतोल राखण्यास मदत
• गर्भधारणा अवस्थेतील महिलांसाठी अत्यंत लाभदायक – गर्भाच्या मानसिक विकासासाठी व प्रसूतीपूर्व मानसिक तयारीसाठी

*हा वर्कशॉप संपूर्ण कुटुंबासाठी!
तुमच्या आजी-आजोबांपासून ते लहान मुलांपर्यंत सगळ्यांना याचा लाभ देता येईल*

*शांत, स्थिर आणि समाधानी आयुष्याची सुरुवात या 6 दिवसांपासून करा*!

नोंदणीसाठी संपर्क करा:
8668730583

*नेहमीप्रमाणे admission process असेल. वर्कशॉप ची फीस 866 873 0583 या नंबर वरती गुगल पे किंवा फोन पे द्वारे ट्रान्सफर करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवून ऍडमिशन कन्फर्म करून घेणे*
हरी ओम 🙏🧘‍♀️
🧘‍♀️🙏🧘‍♀️🙏🧘‍♀️🙏🧘‍♀️🙏🧘‍♀️🙏

07/02/2026

Saturday morning extra session
topic
mental health
Time management
pranayam meditation inmoptance

🏵  Q. 30 दिवसीय ऑनलाइन डिफेब्रुवारी महीना 2026 वर्गात प्रवेश कसा घ्यावा❓खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.Regular yoga bat...
28/01/2026

🏵 Q. 30 दिवसीय ऑनलाइन डि
फेब्रुवारी महीना 2026 वर्गात प्रवेश कसा घ्यावा❓

खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Regular yoga batch fees - 1000 per month

---

IMP NOTE-
👉🏻 कृपया पेमेंट स्क्रीनशॉट काळजीपूर्वक काढावा, स्क्रीनशॉट मध्ये transaction number, date दिसणे अंत्यत आवश्यक आहे.
तसेच आपण नवीन admission फक्त regular yoga batch लाच घेतो

*दर शनिवारी स्पेशल सेशन*
Topic -
*weight loss*
*Diet*
*Healthy lifestyle*
*Mental health*
*Time management*

Yoga batches timing

(*Monday to Friday)*
Teaching language – *Marathi*

1. Morning regular live yoga

Timing: 7 to 8

Fees: 1000 (International charges – 1200)

2. Morning yoga second

Timing: 9 to 10

Fees: 1000 (International charges – 1200)

3. Evening yoga third batch

Timing: 4 to 5 (recording session)

Fees: 1000 (International charges – 1200)

(Evening session recording available)

*Added recorded batches*📌

5. Face Yoga Recording Batch

Face yoga, face massage, face pack, Pranayam

20 sessions

Fees: 800

6. Pranayam Recording Session

6 sessions (1 hour each)

Fees: 600

Yoga Class मध्ये काय काय शिकाल?

1. प्रार्थना ओंकार

2. सूर्यनमस्कार

3. सर्व प्रकारचे योगासन (पाठीवर झोपून, पोटावर झोपून, उभे राहून, बसून)

4. रोज फेस योगा आणि फेस मसाज (रोज 8 मिनिट)

5. प्राणायाम

6. प्रार्थना (मेडिटेशन)

👉🏻 बॅच मध्ये प्रवेश घेण्यासाठी, कृपया खालील माहिती ऑफिस नंबर वर पाठवा.
(ऑफिस नंबर खाली दिला आहे.)

Google pay/phone pay फक्त *8668730583* याच number वर करावे

सोबत खालील माहिती पाठवणे अनिवार्य आहे –

1. आपले पूर्ण नाव

2. वय

3. शहर

4. व्हॉट्सॲप मोबाईल नंबर

5. पेमेंट स्क्रीनशॉट

6. तूम्ही निवडलेले batch timing

👉🏻 पेमेंट conformation नंतर तुम्हाला new month ग्रुप मध्ये समाविष्ट केले जाईल.
(Fees are non refundable)

👉🏻 सर्व शंकांसाठी कृपया फक्त व्हॉट्सऍप वर मेसेज करावा.

📌 Visit our website: https://www.yogwithsayali.com/
📌 FB Page: https://www.facebook.com/share/1AM4UY6USR/

Download Google Meet app. All online sessions join via link 🖇️

🪀 8668730583
Office

27/01/2026

🌞 रथसप्तमीचे औचित्य साधत 108 सूर्यनमस्कार – एक दिव्य अनुभव 🌞
रथसप्तमीच्या पावन दिवशी yog with sayali क्लासच्या मुलींनी एक सुंदर संकल्प केला —
108 सूर्यनमस्कार पूर्ण करण्याचा ✨
आणि विशेष म्हणजे हा संकल्प केवळ घेतला नाही, तर पूर्णत्वास नेला.
सूर्यदेवतेचे महत्त्व समजून घेण्यासाठी,
सूर्यनमस्कारामागील आध्यात्मिक आणि शारीरिक शास्त्र अनुभवण्यासाठी,
108 वेळा सूर्यदेवतेचे आवाहन व उच्चारण करत हा योगसमारंभ क्लासमध्ये संपन्न झाला.
108 हा केवळ आकडा नाही —
तो संपूर्णतेचा, ऊर्जेचा आणि आत्मशुद्धीचा प्रतीक आहे.
या प्रत्येक सूर्यनमस्कारासोबत वातावरणात अतिशय सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली,
आणि ती ऊर्जा प्रत्येक मुलीने मनापासून अनुभवली 🌼
यानंतर मुलींनी व्यक्त केलेल्या भावना खूप बोलक्या होत्या —
मन शांत झालं,
ऊर्जेचा प्रवाह जाणवला,
दिवसाची सुरुवातच वेगळ्या उत्साहात झाली
अशा प्रतिक्रिया ऐकताना मन भरून आलं 💛
योग म्हणजे केवळ आसनांची प्रॅक्टिस नाही,
तर संस्कार, परंपरा आणि सकारात्मक जीवनदृष्टी जोपासणारा प्रवास आहे.
म्हणूनच योग विथ सायली मध्ये अशा विविध संधी शोधून
परंपरेशी नातं जोडणारे, मन-शरीर-आत्मा समृद्ध करणारे उपक्रम
नेहमीच राबवले जातात.
हा अनुभव केवळ एका दिवसापुरता मर्यादित नव्हता,
तर प्रत्येक मुलीच्या मनात दीर्घकाळ टिकणारी प्रेरणा देणारा ठरला 🌞
🙏 सूर्यदेवतेला कोटी कोटी नमन
🙏 या सुंदर सहभागासाठी सर्व मुलींचे मनापासून अभिनंदन

योग विथ सायली
आरोग्य • ऊर्जा • सकारात्मकता






WomenWellness

24/01/2026

Hello 👋 All
उद्या रविवारी रथसप्तमी आहे त्या निमित्ताने आज आपल्या Saturday extra session मध्ये आपण 108 सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण करणार आहोत. आता Mi live येण्याचा प्रयत्न करणार आहे. जितके होतील तितके सूर्यनमस्कार घाला. सूर्याच्या आराधनेने ओंकाराच्या उच्चाराने एकमेकांचे ऊर्जा घेऊयात. 🕉️🙏

*वेळ 7 ते 8 सकाळी शनिवार 24 January*

10/01/2026

Saturday morning extra live session on mental health
healthy lifestyle

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YOG with sayali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category