25/04/2026
जागतिक मलेरिया दिनानिमित्त बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक अँड डायग्नोस्टिक सेंटरचे सर्वांना आवाहन आहे की, आपल्या घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. साचलेल्या पाण्यातच मलेरिया पसरवणाऱ्या डासांची पैदास होते.
स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. मलेरिया संदर्भातील कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित आमच्या क्लिनिकला भेट द्या.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: 91688 77755
📍 पत्ता: आदित्य पार्क अपार्टमेंट, शत्रुंजय मंदिर रोड, गंगाधाम-शत्रुंजय रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे-४८