06/12/2025
डायबिटीसकडे कधीही दुर्लक्ष करू नका!
शरीरातील रक्तातील साखर वाढल्यास ते इतर अवयवांनाही हानी पोहोचवू शकते. वेळेत तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे!
🩺 लक्षणे ओळखा:
✔ वारंवार तहान लागणे
✔ वारंवार लघवी होणे
✔ थकवा किंवा अशक्तपणा
✔ वजन कमी होणे किंवा वाढणे
✔ जखमा भरायला उशीर होणे
✔ मुंग्या येणे किंवा सुन्नपणा
💡 लवकर तपासणी = सुरक्षित आरोग्य!
तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे आजच लक्ष द्या.
📞 अपॉइंटमेंटसाठी कॉल करा: +91 9822459625
📍 ANAND Hospital, वतन नगर, तळेगाव दाभाडे, पुणे