Ki Acupressure

Ki Acupressure Any type & any stage of disease at any age can be treat by natural & energy treatments. Our body hea

Ki Acupressure तर्फे सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिपावली सर्वांना आनंदी, निरोगी, चैतन्यमयी, उत्साहाची, आरो...
14/11/2020

Ki Acupressure तर्फे सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! ही दिपावली सर्वांना आनंदी, निरोगी, चैतन्यमयी, उत्साहाची, आरोग्यपूर्ण लाभो हीच सदिच्छा..
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

सध्याच्या धकाधकीच्या जगातील जीवनशैलीत पाठदुखी, कंबरदुखी ह्या गोष्टी सर्वांच्या मागे लागलेल्या आहेत. ही दुखणी अंगावर काढत...
05/11/2020

सध्याच्या धकाधकीच्या जगातील जीवनशैलीत पाठदुखी, कंबरदुखी ह्या गोष्टी सर्वांच्या मागे लागलेल्या आहेत. ही दुखणी अंगावर काढत बरेचजण तसेच आयुष्य रेटत असतात. मात्र कधीकधी ह्या गोष्टी आपलं रोजचं दैनंदिन जीवनातील कामं आणि जगणं देखील अवघड करून टाकतात. अश्या वेळी त्यावर उपचार घेणे आवश्यक होते. सु-जोक थेरपी ही पाठदुखी, कंबरदुखी वर उत्कृष्टरित्या काम करते आणि रूग्णांना आराम मिळतो.

Skin disease.... त्वचा विकार... Psoriasis पण यातच येतो.  या आजारांवर सु-जोकद्वारे प्रभावी उपचार करता येतात. एक feedback ...
01/11/2020

Skin disease.... त्वचा विकार... Psoriasis पण यातच येतो. या आजारांवर सु-जोकद्वारे प्रभावी उपचार करता येतात. एक feedback share करते आहे.

01/11/2020

Skin disease.... त्वचा विकार... हे ज्यांना असतात त्यांची व्यथा तेच जाणतात. म्हणजे फक्त शारिरीक नाही बरंका... मानसिक त्याहीपेक्षा कितीतरी जास्त. बरं याचे प्रकार तरी किती?... Urticaria, eczema, rashes, acne, pimples, psoriasis, sunburn, chickenpox, measles, herpese (नागीण) हे आणि यात प्रत्येकात दोन तीन उपप्रकार.. allopacia, male baldness पण यातच येतो. Dandruff, छोट्या मुलांना येणारे allergic rashes हे skin diseaseच आहेत. बरेच जण वरुन मलम लावून, गोळ्या घेऊन बरं व्हायला बघतात. पण हे skin वर जे दिसतं ते खरंतर blood मधील toxics मुळे आलेलं असतं. जितकी blood heat, infection जास्त तितकी आजाराची तीव्रता जास्त. या आजारांवर सुजोक बाह्य उपचार खूप प्रभावी ठरतात. मी वरील सर्व प्रकारच्या skin disease वर खूपच परिणामकारक उपचार केलेले आहेत. अनेक न उल्लेख झालेले आजार पण बरे केले आहेत. तुमच्या माहितीत कुणाला असा काही त्रास असेल तर त्यांना नक्की हा उपचार घ्यायला सांगा. नेहमीप्रमाणे एक feedback share करते आहे🙏🏻

वारंवार उद्भवणारे Skin problems आहेत?... मग सु-जोक थेरपीचा लाभ घ्या आणि skin problems ची मुळापासून सुटका करून घ्या..
30/10/2020

वारंवार उद्भवणारे Skin problems आहेत?... मग सु-जोक थेरपीचा लाभ घ्या आणि skin problems ची मुळापासून सुटका करून घ्या..

We wish you and your family a very Happy Dussehra.
25/10/2020

We wish you and your family a very Happy Dussehra.

मूळ कारण शोधून Bad cholesterol घटविणारी सु-जोक थेरपी...
23/10/2020

मूळ कारण शोधून Bad cholesterol घटविणारी सु-जोक थेरपी...

21/10/2020

Hello all.... आज मी तुमच्याशी cholesterol या विषयावर बोलणार आहे. Triglycerides, cholesterol हे रक्तात वाढलेलं दिसलं की अनेकांचे त्यासाठी प्रयोग सुरु होतात. कमी तेल वापरुन केलेले पदार्थ खाणे, बाहेरचे पदार्थ न खाणे, व्यायाम करणे वगैरे वगैरे.. हे सर्व शरीरासाठी आवश्यक आहेच. पण माझ्याकडे आलेल्या पेशंटस पैकी जवळपास सगळे जण हे follow करतच होते. बरं, cholesterol वाढणं हे बऱ्यापैकी तरुण वयातच असतं. माझ्याकडे आलेली एक महिला ही फक्त 30 वर्षाची आहे. ती सुजोक उपचार घेण्याआधी अडीच वर्षं अत्यंत काटेकोर diet, अनेक pathy ची औषधं घेऊनही तिचं cholesterol 350 च्या खाली येतच नव्हतं. माझ्याकडे आली तेव्हा खूप त्रासलेली होती. मागच्या वर्षी दिवाळीच्या आधी दिड महिना ती आली होती. मी तिला माझ्या पद्धतीने सगळे प्रश्न विचारले. त्यातून तिची मूळ तब्येत कळली. त्यावर उपचार सुरु केले. एक महिन्यानंतर test केली तेव्हा तिचे cholesterol 140 होते. माझ्याकडे आल्या दिवसापासून मी तिचे पथ्य कमी करुन तिला सर्व पदार्थ खाण्यास सांगितले होते. तिनेही विश्वासाने आणि diet ला कंटाळल्यानेही सर्व पदार्थ खाऊनही blood cholesterol normal आले. नंतर चार महिने treatment सुरु राहिली. तिने दिवाळीतही फराळाचे पदार्थ मनसोक्त खाल्ले. आजही एक वर्षानंतर cholesterol normal आहे. त्याआधी आणि त्यानंतरही बरेच पेशंट आले. सांगायचं कारण हे की प्रत्येक पेशंटची cholesterol, triglycerides ची treatment वेगवेगळी असते. नुसतं रक्तामधून याचा तात्पुरता count कमी करण्यापेक्षा मूळ कारणावर उपचार केले तर संपूर्ण बरं होता येतं. Cholesterol वाढलं त्याचं कारण treat करता येणं महत्वाचं आहे. आता सध्या मी एक पेशंट treat करते आहे एक महिन्यापासून, त्यांचं cholesterol अजूनही कमी झालेलं नाही. पण ती एक critical case आहे. आणि याच treatment ने ते कमी होईल असा मला विश्वास आहे. ते मी परत share करेनच🙏🏻😊.
Apurva sant - 9881491316

सु-जोक थेरपी बाह्य उपचारांसाठी असणारे प्रभावी माध्यम...
17/10/2020

सु-जोक थेरपी बाह्य उपचारांसाठी असणारे प्रभावी माध्यम...

Friends, these are my father's sugar & urine reports on 3rd Sept. He had mild fever on 2nd Sept. We tested for that & fo...
15/10/2020

Friends, these are my father's sugar & urine reports on 3rd Sept. He had mild fever on 2nd Sept. We tested for that & found urine infection n sugar level increased. I asked his doctor that what would be the cause of urine infection. She told me that it's a side effect of his dm2 medicine. She referred some antibiotics for urine infection & changed his sugar medicine on 4th Sept. From that day I treated him with Sujok treatment. He didn't take a single tablet of antibiotics. Because of some inevitable reason, I can treat him only for 20 days. But reports after 1 month are very interesting. Urine infection is Nil, no bacteria present in urine. Fasting sugar was 200 on 3rd Sept, now 84. Pp sugar & HbA1c is also reduced. Treatment is continue now. I am sharing his previous n recent reports just for your information 🙏🏻

SUJOK Therapy - Effective remedy for Healthy and Flexible Joints  Rheumatoid arthritis.... RA... या नावामागेच खूप मोठी ग...
13/10/2020

SUJOK Therapy - Effective remedy for Healthy and Flexible Joints

Rheumatoid arthritis.... RA... या नावामागेच खूप मोठी गोष्ट आहे. In RA, the body's immune system attacks it's own tissue, including joints & internal organs. ही झाली याची व्याख्या. पण हे दुखणं ज्याला होतं, त्यांच्या यातना तेच जाणतात. शरीरातील लहान मोठ्या सर्व joints ला सूज आणि असह्य वेदना ही प्रमुख लक्षणं. हाता, पायाच्या बोटांची, मनगट, ankle joint deformity ही worse condition. इतर सर्व pathies काय करतात, किती बरं करतात, हे माझ्यापेक्षा तुम्ही सगळे फारच चांगलं जाणता. आजही गूगलवर RA search केलं तर याला काही औषध नाही असंच येतं. पण खरंच असं नाहीये. सुजोक मधे याला उत्तर आहे, ठोस उपचार आहेत. प्रत्येक व्यक्तीचा arthritis वेगळ्या प्रकारचा असतो. त्यांची basic Constitution बघून त्यावर उपचार केले की पेशंटला याचा खरोखरच खूप उपयोग होतो. मी एक video page var share करते आहे. तुम्ही प्रत्यक्ष त्यांचा अनुभव ऐका आणि please जे कुणी या त्रासातून जात असतील त्यांना हे उपचार suggest करा आणि मला contact करा🙏🏻😊 तुमच्या कडून या सर्व पेशंटसाठी एक अनमोल gift असेल🙏🏻
Contact number - 9881491316
Acupressure
,,

11/10/2020

माझ्या अनेक patients पैकी एका मैत्रिणीचा Arthritis चा अनुभव इथे share करते आहे. त्यांना सुजोक उपचारांचा आलेला अनुभव ..🙏🏻

Address

Paud Road
Pune

Telephone

+919881491316

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ki Acupressure posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ki Acupressure:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram