23/12/2025
❄️ हिवाळी विशेष ऑफर – सरवंग अभ्यंग फक्त ₹699/- ❄️
हिवाळ्यात थंडीमुळे शरीरात कडकपणा, वेदना, थकवा व कोरडेपणा वाढतो. अशा वेळी सरवंग अभ्यंग (पूर्ण शरीर आयुर्वेदिक तेल मालिश) हे सर्वोत्तम उपचार आहेत.
✨ सरवंग अभ्यंगचे फायदे:
* स्नायू व सांध्यातील कडकपणा व वेदना कमी होतात
* रक्ताभिसरण सुधारून शरीर उबदार राहते
* त्वचा मऊ, कोमल व पोषणयुक्त होते
* ताण-तणाव, चिंता व थकवा कमी होतो
* झोपेची गुणवत्ता सुधारते व मन शांत होते
🌿 अनुभवी वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली
🌿 शुद्ध आयुर्वेदिक औषधी तेलांचा वापर
👉 हिवाळ्यात शरीराला द्या नैसर्गिक संरक्षण
📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा
⏳ मर्यादित कालावधीसाठी ऑफर – फक्त ₹699/