21/10/2021
*शारंगधर पंचकर्म क्लिनिक कोथरूड*
*दिवाळी विशेष ऑफर...*
स्नेहन स्वेदन आणि उद्वर्तन रू. १९०० ऐवजी फक्त रू. १२०० मध्ये..
स्नेहन आणि स्वेदन म्हणजे संपूर्ण शरीराला औषधी तैलाने मालिश करून त्यानंतर दिला जाणारा वाफेचा शेक
शरीरावर विविध सुगंधी औषधी चुर्णांनी मर्दन (massage) करणे म्हणजे उद्वर्तन होय.
*केवळ पूर्वनियोजित वेळेवर उपलब्ध*
संपर्क - 8766515822