01/09/2025
Exclusive Interview Part 2- Time of Maharashtra
गुडघ्याचा संधिवात (Knee Arthritis) खरंच बरा होतो का? नी रिप्लेसमेंट (Knee Replacement) हा एकमेव पर्याय आहे का?
या स्पेशल एपिसोडमध्ये Times of Maharashtra घेऊन आले आहेत पुण्यातील सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक तज्ञ- डॉ.सुहेल खान (Sana Hospital, Pune) यांची खास मुलाखत. जाणून घ्या पेन-फ्री, निरोगी गुडघ्याचे रहस्य.