20/11/2021
१० आणि १२ नंतर करिअरचा प्रश्न पडलाय?
साहयद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर घेऊन आले आहेत कमीत कमी कालावधीत कामाच्या मुबलक संधी उपलब्ध.
सह्याद्रि पॅरामेडिकल स्किल डेव्हलपमेंट सेंटर - केंद्र सरकार अंगीकृत उपक्रम
१०वी /१२वी पास आणि किमान वय १८ ते ३५ मधील मुली, मुलं व महिलांसाठी खालील कोर्सेस उपलब्ध.
१) General Duty Assistant - जनरल ड्युटी असिस्टंट
२) Home Health Aide - म्हणजे गृह आरोग्य मदतनीस
३) Emergency Medical Technician - म्हणजे आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ
४) Phlebotomist - म्हणजे फ्लेबोटॉमी तंत्रज्ञ
तर वाट कसली बघताय? या आणि तुमच्या करिअरला द्या नवीन वळण!
शिका, कमवा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा.
संपर्क -
श्वेता मोरे/ सुजाता पाटील - ९२८४७५१७०९
लाजवंती घाडगे - ९६७३३३४१४८
संपर्क वेळ - सकाळी ११:०० ते दुपारी ०४:००
इन्स्टिटयूट कॅम्पस - महिला सेवा मंडळ परिसर CTS २०/२०, २७ FP २४A २५C, संजीवनी हॉस्पिटल समोर, एरंडवणे, पुणे - ४११००४.
Sahyadri Hospitals
Swa-Roopwardhinee