DrBhakti Tathataa treatment .Therapy .Training

DrBhakti Tathataa treatment .Therapy .Training Take Charge of Your Own Health with Tathataa and Get a Whole New Lease of life!

ज्येष्ठ  नागरिकांसाठी तथाताची आनंदाची कार्यशाळा.. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.. डॉ भक्ती वारे.एमडी होमिओपॅथी आणि ...
26/09/2025

ज्येष्ठ नागरिकांसाठी तथाताची आनंदाची कार्यशाळा.. कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत..

डॉ भक्ती वारे.
एमडी होमिओपॅथी आणि समुपदेशक
9637517533

आनंद ही सवय आहे आणि आनंदी असणं ही एक कला... तुम्हाला शिकायची आहे का ही कला????  तुमचा प्रॉब्लेम काहीही असो.. कितीही किचक...
13/09/2025

आनंद ही सवय आहे आणि आनंदी असणं ही एक कला... तुम्हाला शिकायची आहे का ही कला???? तुमचा प्रॉब्लेम काहीही असो.. कितीही किचकट भावनेत तुम्ही अडकलेला असला तरीही आपण त्यातून बाहेर निघू शकतो ..तेही एकमेकांना जज न करता चला तर सोबत हा प्रवास करूयात... तथाताचे भावनिक समायोजन वर्ग नक्की जॉईन करा.. ऑनलाइन आणि ऑफलाइन..

Dr.Bhakti Ware
MD Homeopath and Counsellor
Tathataa
096375 17533

  माझ्यावर नितांत प्रेम आणि विश्वास तुम्ही ठेवलात.. आजचा ग्रॅटिट्युड माझ्या प्रत्येक पेशंटसाठी..आणि माझ्या प्रोफेशन साठी...
08/08/2025


माझ्यावर नितांत प्रेम आणि विश्वास तुम्ही ठेवलात.. आजचा ग्रॅटिट्युड माझ्या प्रत्येक पेशंटसाठी..आणि माझ्या प्रोफेशन साठी..

      डॉक्टर म्हणून मला होमिओपॅथीने जे दिलयं नं  ते शब्दांच्या पलीकडे.. अगदी खरं सांगते की हे सगळं गुरुकृपेशिवाय अशक्य ....
30/07/2025




डॉक्टर म्हणून मला होमिओपॅथीने जे दिलयं नं ते शब्दांच्या पलीकडे.. अगदी खरं सांगते की हे सगळं गुरुकृपेशिवाय अशक्य ..मला ज्यांनी होमिओपॅथी शिकवली, ज्या पेशंटनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि होमिओपॅथीच्या मार्गांवर ज्या ज्या विद्या माझ्यापर्यंत पोहोचल्या त्या सगळ्यांना आजचा ग्रॅटीट्यूड.. या घडीला फिलिंग कम्प्लीट असा जो भाग आहे तो फक्त आणि फक्त होमिओपॅथीमुळे कारण हा प्रवास फक्त पेशंटला बरं करण्याचा नाही तर स्वतःला रोज घडवण्याचा पण आहे..
डॉ.भक्ती संभाजी वारे
एमडी होमिओपॅथ

28/07/2025



घशातून आवाज न येणं यावर काही उपाय आहे का? आणि होमिओपॅथीचा परिणाम उशीरा होतो का? तर हा पहिला फोलोअप होमिओपॅथीचा..

Address

Sadashiv Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+918007227992

Alerts

Be the first to know and let us send you an email when DrBhakti Tathataa treatment .Therapy .Training posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DrBhakti Tathataa treatment .Therapy .Training:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category