Anubhuti - Nurturing Young Minds

Anubhuti - Nurturing Young Minds A Team of Social Entrepreneurs We believe in Anubhuti: Learning here is experiential.

We at Anubhuti firmly believe that:
• Thoughts and Attitude largely define a personality
• Both can be moulded as a mind never really grows old

We are a group of young minds working collectively to help ourselves become better human beings. We also assist willing individuals to expand reform or refurbish their horizons of thoughts and choose the optimistic route anywhere and everywhere. Anubhuti occurs through discussions, brain storming sessions and a variety of other enlightening activities.

Dm/ contact for more details...
26/09/2025

Dm/ contact for more details...

 मुलांशी असलेलं आपलं अनोखं नातं अधिक  जपण्यासाठी, फुलवण्यासाठी प्रत्येक पालकाने करावीच अशी sessions!अनुभूती घेऊन पहा!✨  ...
18/09/2025



मुलांशी असलेलं आपलं अनोखं नातं अधिक जपण्यासाठी, फुलवण्यासाठी प्रत्येक पालकाने करावीच अशी sessions!

अनुभूती घेऊन पहा!✨

Flowers of Gratitudeइतक्यातच गणपती उत्सव होऊन गेला. या वर्षी अनुभूतीमधल्या अनेकांनी त्यांच्या घरात गणपती निमित्त एक आगळी...
17/09/2025

Flowers of Gratitude

इतक्यातच गणपती उत्सव होऊन गेला. या वर्षी अनुभूतीमधल्या अनेकांनी त्यांच्या घरात गणपती निमित्त एक आगळी वेगळी activity केली.

आपण देवासमोर हात जोडले की बहुतांश वेळा काहीतरी मिळावं यासाठी प्रार्थना करतो. मात्र खूप घरांमध्ये या वर्षी गणपतीला कृतज्ञतेची फुलं वाहिली गेली. सतत काहीतरी मिळवण्यापेक्षा त्या उर्जेनेच जे आपल्याला भरभरून दिलं आहे त्याबद्दल अनेक लोकांनी मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.

कृतज्ञता व्यक्त केल्याने त्या व्यक्तींची ऊर्जा/energy तर वाढतेच तसंच त्या वास्तूचीही ऊर्जा वाढते. खऱ्या अर्थाने प्रसन्न, समाधानी वाटतं. अशी ही कृतज्ञतेची भावना प्रत्येक व्यक्तीमध्ये खोलवर पोहोचावी यासाठी सगळ्यांनी एकत्र काम करूया!

!✨

Dm/ contact for more details...
16/09/2025

Dm/ contact for more details...

Dm/ contact for more details...
11/09/2025

Dm/ contact for more details...

10/09/2025


03/09/2025


Dm/ contact for more details.....
02/09/2025

Dm/ contact for more details.....

माझी अनुभूती  Magic of Gratitude"कृतज्ञता ही आनंदाचा दरवाजा उघडणारी गुरुकिल्ली आहे."मी अनुभूती मध्ये साधारण सहा महिन्यां...
24/08/2025

माझी अनुभूती

Magic of Gratitude

"कृतज्ञता ही आनंदाचा दरवाजा उघडणारी गुरुकिल्ली आहे."

मी अनुभूती मध्ये साधारण सहा महिन्यांपूर्वी आलो. माझी पत्नी, प्रिया गेल्या वर्षभरापासून अनुभूतीची sessions attend करत आहे. गेल्या वर्षभरात मला तिच्यामध्ये बरेच सकारात्मक बदल दिसले. तणावपूर्ण प्रसंगात ती तिच्या भावना बऱ्याच शांतपणे हाताळते आहे असं मला जाणवलं आणि त्यामुळे मी देखील या प्रवासात सामील होण्यासाठी प्रेरित झालो.
अनुभूती हे केवळ एक संस्था नाही आहे— तर विश्वास, भावनिक नातं आणि भक्कम साथ देणारं एक कुटुंब आहे.

आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत 12 Healthy Habits आचरणात आणल्या पाहिजेत यावर अनुभूती मध्ये कायमच चर्चा होत असते. त्या अंगीकारल्यापासून माझ्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यात लक्षणीय बदल जाणवू लागले आहेत.

त्या 12 Healthy Habits मधली एक आहे कृतज्ञता! मला कृतज्ञतेबद्दल आधीपासूनच माहिती होती, पण अनुभूतीने मला तिचा खरा अर्थ समजावून दिला आणि ती प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवण्याची संधी ही दिली. कृतज्ञता आचरणात आणण्याचे प्रयत्न सुरू केल्यापासून मला प्रिया आणि माझा मुलगा मल्हार यांच्यासोबतचं नातं अधिक घट्ट झालं आहे, हे प्रकर्षाने जाणवलं. माझी professional relations ही बरीच सुधारली आहेत, सकारात्मक झाली आहेत.

या सगळ्या process मध्ये मला एक गोष्ट अगदी मनापासून जाणवली - कृतज्ञता ही आनंदाचा दरवाजा उघडणारी गुरुकिल्ली आहे. माझ्या आयुष्यात असे अर्थपूर्ण बदल घडवून आणल्याबद्दल मी अनुभूतीचा मनःपूर्वक ऋणी आहे. आणि या प्रवासात अनुभूती नेहमी माझ्यासोबत असेल याची मला खात्री आहे...🙏🏻

Pranav Gade
Senior Network Security Analyst

Dm/contact for more details...
22/08/2025

Dm/contact for more details...

20/08/2025


Dm/ contact for more details...
17/08/2025

Dm/ contact for more details...

Address

Karvenagar
Pune
411052

Opening Hours

Monday 8am - 9am
4pm - 7:30pm
Tuesday 8am - 9am
4pm - 7:30pm
Wednesday 8am - 9am
4pm - 7:30pm
Thursday 8am - 9am
4pm - 7:30pm
Friday 8am - 9am
4pm - 7:30pm
Saturday 8am - 9am
1:30pm - 6:30pm

Telephone

+919527086670

Website

https://youtu.be/0FhpMQqfUJk

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anubhuti - Nurturing Young Minds posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anubhuti - Nurturing Young Minds:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram